ससुन रुग्णालयातील वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आठ दिवसांत – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
पुणे : ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात 2350 पदे मंजूर आहेत. पण त्यातील 769 पदे ही रिक्त आहेत. तसेच 156
Read Moreपुणे : ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात 2350 पदे मंजूर आहेत. पण त्यातील 769 पदे ही रिक्त आहेत. तसेच 156
Read Moreमुंबई : भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड हाऊसेसपैकी एक असलेल्या अॅक्सिस म्युच्युअल फंडातर्फे ‘अॅक्सिस निफ्टी AAA बॉन्ड फायनान्शियल सरव्हिसेस – मार्च 2028 इंडेक्स फंड’ या त्यांच्या नवीन
Read Moreपुणे : भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणे हा नेहमीच एक महत्त्वाकांक्षी स्वप्न राहिले आहे. या दिशेने एक मोठी
Read Moreपुणे : पुणे मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्युअरशिप (PIMSE) संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कात्रज डेअरीला शैक्षणिक भेट दिली. या दौर्याचा उद्देश विद्यार्थ्यांना डेअरी
Read Moreपुणे : पुणे मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्युअरशिप (PIMSE) येथे 23 ते 25 जानेवारी 2024 दरम्यान सेलोनिस बिझनेस अॅनालिस्ट या विषयावर
Read More‘चल भावा सिटीत’ ह्या बहुचर्चित शोच्या एका प्रोमोमध्ये एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते, ज्यावर कॅप्शन असं होते कि ‘तो येतोय शो गाजवायला!
Read Moreपुणे : भारतीय संस्कृतीतील महान स्त्रियांचे कार्य व चरित्र भारतीय शास्त्रीय संगीतातील बंदिशींद्वारे समाजासमोर आणण्यासाठी भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने अनोख्या कार्यक्रमाचे
Read Moreपुणे : भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टरने फेब्रुवारी’२५ मध्ये १०,४९३ एकूण ट्रॅक्टर विक्रीची शानदार कामगिरी करून
Read Moreपुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम विषयीच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. यासाठी तरुणी व महिलांनी
Read Moreमुंबई: मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या
Read Moreमुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त केलेले सन 2017 मधील प्रकरण उकरून काढून आपल्याला हेतुपुरस्सर बदनाम
Read Moreपुणे : सुजलॉनने जिंदल रिन्युएबल्सच्या उपकंपनी जिंदल ग्रीन विंड 1 प्रा. लि. कडून 204.75 मेगावॅटचे तिसरी ऑर्डर मिळविली आहे, ज्यामुळे भारतातील कमी CO₂ स्टील क्रांतीला आणखी गती मिळाली आहे. या भागीदारीमुळे सुजलॉनसाठी हा व्यावसायिक आणि औद्योगिक (C&I) क्षेत्रातील सर्वात मोठा करार ठरला असून, याची एकूण क्षमता 907.20 मेगावॅट झाली आहे. यापूर्वी सुजलॉनने छत्तीसगड आणि ओडिशा येथील जिंदल स्टील प्रकल्पांसाठी वीजपुरवठा करण्यासाठी 702.45 मेगावॅट पवन ऊर्जेच्या दोन ऑर्डर मिळविल्या होत्या. सध्या सुजलॉनच्या एकूण ऑर्डर बुकपैकी 59% ऑर्डर C&I ग्राहकांकडून मिळाल्या आहेत. कंपनीच्या इतिहासातील सर्वोच्च पातळीवर पोहोचत, ही ऑर्डर बुक 5.9 GW वर पोहोचली आहे. या नव्या करारांतर्गत सुजलॉन 65 अत्याधुनिक S144 विंड टर्बाइन जनरेटर्स (WTGs) हायब्रिड लॅटिस टॉवर्स (HLT) सह पुरविणार आहे, ज्यांची प्रत्येकी क्षमता 3.15 मेगावॅट असेल. उत्पन्न होणारी ऊर्जा छत्तीसगड आणि ओडिशा येथील स्टील प्रकल्पांसाठी आत्मवापरासाठी वापरण्यात येईल, ज्यामुळे या प्रकल्पांची सततची कार्यक्षमता सुधारेल आणि भारताच्या हिरव्या ऊर्जा संक्रमणास हातभार लागेल. सुजलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले, “दूरदर्शी संस्थांशी, जसे की, जिंदाल रिन्युएबल्ससोबतच्या आमच्या दृढ भागीदारीद्वारे, भारताच्या स्टील क्षेत्राच्या डीकार्बोनायझेशनला गती देताना आम्हाला अभिमान वाटतो. कर्नाटकमधील आमच्या प्रारंभिक यशावर आधारित, आम्ही आता कमी CO₂ स्टील चळवळ तामिळनाडूपर्यंत विस्तारत आहोत, जे पवन ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. एकत्र येऊन आपण भारतातील शाश्वत औद्योगिक वाढीचे भविष्य नव्याने परिभाषित करत आहोत.” जिंदल रिन्युएबल्सचे अध्यक्ष भारत सक्सेना म्हणाले, “जिंदाल रिन्युएबल्समध्ये आम्ही भारताच्या स्टील उद्योगातील डीकार्बोनायझेशन चळवळ पुढे नेण्यास कटिबद्ध आहोत. सुजलोनसोबतचा हा तिसरा करार आमच्या शाश्वत व्यवहारांच्या बांधिलकीचे आणि भारतातील सर्वात मोठे डीकार्बोनायझेशन सोल्युशन प्रदाता होण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचे स्पष्ट प्रतीक आहे.” सुजलॉन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेपी चालसानी म्हणाले, “नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील दशकभराच्या अनुभवासह, सुजलोन स्टील आणि जड उद्योगांसारख्या डीकार्बोनायझेशनसाठी आव्हानात्मक क्षेत्रांना स्वच्छ ऊर्जेकडे नेण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. औद्योगिक वाढ वेगाने होत असताना, शाश्वत ऊर्जा उपायांची गरज यापूर्वी कधीही इतकी मोठी नव्हती. सुजलॉन उद्योगांना त्यांच्या कार्बन फूटप्रिंटमध्ये घट करण्यास मदत करणारे नवोन्मेषी पवन ऊर्जेचे उपाय प्रदान करण्यास आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्यास वचनबद्ध आहे.”
Read More