Wednesday, April 1, 2026

Day: November 27, 2024

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मी काहीही ताणून ठेवलेले नाही. अमित शहांनाही माझ्या भावना सांगितल्या – एकनाथ शिंदे

मुंबई  :- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. आमच्याकडून कुठेही घोड आडलेल नाही. मोदी साहेबांनी काल

Read More
Latest NewsPUNE

राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे मागणी

  पुणे : विधानसभा निवडणूकीत महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपल्या मंत्र्यांकडे राज्याचे सांस्कृतिक मंत्रिपद घ्यावे अशी

Read More
Latest NewsPUNE

कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पुणे  – पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा

Read More
Latest NewsPUNE

भारतीय ज्ञान मानव कल्याणाचे प्रो.सुखदेव द्विवेदी यांचे प्रतिपादन

  पुणे : “भारत देशातील कल्याणात्मक व मानव सुखकर ज्ञान कसे निर्माण झाले याचा सखोल अभ्यास होणे महत्वपूर्ण आहे. १४

Read More
Latest NewsPUNE

चेतन दत्ताजी गायकवाड हायस्कूल मध्ये संविधान दिन साजरा

पुणे : अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व विकास प्रतिष्ठान बावधन, यांच्यावतीने  भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर

Read More
Latest NewsPUNE

कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचा जागर

  विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त ‘भारतीय संविधान विचार संमेलन’ पुणे : भारतीय

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री व्हावते हीच इच्छा-धीरज घाटे

पुणे:-  “विधानसभा निवडणुकीत भाजपाला देदिप्यमान यश मिळवून देणारे आदरणीय श्री. देवेंद्र जी फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी,हीच

Read More
Latest NewsPUNE

भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने संविधान उद्देशिका वाचन व अभिवादन

  पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त पुणे शहरातील मोतीबागेमध्ये संविधानास अभिवादन करण्यात आले. “राष्ट्र सर्वप्रथम!’ ही शिकवण आपले भारतीय संविधान

Read More
Latest NewsPUNE

भारतीय जैन संघटनेचे ‘राष्ट्रीय अधिवेशन’ पुणे येथे संपन्न होणार

  पुणे : मागील चाळीस वर्षांपासून सामाजिक-कौटुंबिक समस्या, सामूहिक विवाह, महिला सक्षमीकरण, आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन, जलस्त्रोत विकास, आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांचे

Read More
ENTERTAINMENTLatest News

चारुलतामुळे, अक्षरा-अधिपतीच्या नात्यात येणार दुरावा !

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत भुवनेश्वरीच सत्य सर्वांसमोर आणण्यासाठीअक्षराची कसरत चालू आहे. भुवनेश्वरी परत आलीये ह्या मतावर अक्षरा ठाम आहे. भुवनेश्वरी-चारुलता ह्या भोवऱ्यात अक्षरा पूर्णपणे अडकली आहे. चारुलताच्या म्हणण्यावरुन घरातल्या सगळ्यांनाच ह्यावर विश्वास बसू लागतो की अक्षराला मानसिक उपचारांची गरज आहे. अक्षरावर घरी कुणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये. पण अक्षरा वारंवार भुवनेश्वरीला म्हणजेच चारुलताला आता थेट वॉर्निंग देऊ लागलेय की ती हे सिद्ध करुन दाखवणार की चारुलता म्हणजेच भुवनेश्वरी आहे. अक्षरा  अधिपतीकडे हट्ट करते की बाबा आणि चारुलताचं लग्न थांबवलं पाहीजे पण दुसरीकडे चारुलता चारुहासला सांगते की अक्षराची तब्येत बघता लग्नाचा मुहूर्त अलिकडचाच घेतला पाहीजे.  अक्षराला वेडी ठरवण्यात चारुलता यशस्वी होईल? अनपेक्षितपणे, दारात  मनोरुग्णालयाची एक व्हॅन अक्षराला घेऊन जाण्यासाठी येते. ही संधी साधून चारुलता तिच्या आणि चारुहासच्या लग्नाची व्यवस्था करते. पण  लग्नाच्या दिवशीच, अक्षरा मनोरुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी होते. तिच्या बंदिवासात, अक्षराने काही पुरावे गोळा केलेत.  ती सर्वांसमोर भुवनेश्वरीच चारुलता आहे हे उघड करण्यासाठी लग्नात पोहोचते. या पुराव्यांमुळे चारुहास पूर्णपणे हादरनार आहे. आणि तिथेच तिथे अक्षराला हे देखील कळणार आहे की अधिपतीला या सर्व गोष्टी पहिल्यापासून माहित आहेत. या सगळ्यामुळे अक्षरा आणि अधिपती यांच्यात जोरदार वाद होऊन, अक्षरा अक्षराने घर सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मालिकेत नवरी म्हणून नटण्याचा आनंद व्यक्त करताना कविता लाड म्हणतात, “खासगी आयुष्यात कविता इतकी नटत नाही पण ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या निमित्ताने आणि खास म्हणजे भुवनेश्वरीमुळे मला खूप नटायला मिळत. एरवी नुसतं  नटन ठीक आहे पण मालिकेतलं नटन चार-पांच दिवस चालत, आता  माझं चारूहासचं लग्नाचं शूट चालू आहे जो पर्यंत शूट संपत नाही तो पर्यंत या मेकअप वर खूप लक्ष द्यावं लागत. कंटिन्यूटी लक्षात ठेवणं एक कसरत आहे. त्यामुळे मी तयार झाली कि  कॅमेरासमोर उभी राहायच्या आधी  एकदा सहायक दिग्दर्शकला  सांगते एकदा तुम्हीही बघा कि सर्व ठीक आहे ना पण मज्जा येते काम करताना. मी आनंदात आहे कि “आय एम बॅक” म्हणजे मी भुवनेश्वरी म्हणून परत येतेय. चारुलताच्या नवरी लुक मधला माझा आवडता दागिना नथ आहे. अक्षरा खरंच घर सोडून जाईल? अधिपतीने हे सत्य अक्षरापासून लपवण्यामागचं खरं कारण काय असेल ? जाणून घेण्यासाठी बघत रहा  ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsPUNE

संविधान समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा मार्ग दाखवते : आमदार शंकर जगताप

पिंपरी  : भारतीय संविधान आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेले एक समान व सुदृढ समाज निर्माण करण्याचा

Read More
BusinessLatest News

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024 रोजी खुला होणार

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024 रोजी खुला होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांना त्याच्या आधी एक कामकाजाचा दिवस म्हणजेच गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 रोजी बोली लावता येईल. बोली/ऑफर मंगळवार, 3 डिसेंबर, 2024 रोजी बंद होईल. या ऑफरसाठी प्राईस बँड दर इक्विटी समभागासाठी 420 रुपये ते 441 रुपये निश्चित करण्यात आला आहे. बोली कमीत कमी 34 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास 34 च्या पटीत बोली लावावी लागेल. आयपीओमध्ये 19,189,330 पर्यंत विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा समावेश आहे, यामध्ये डॉ सोमनाथ चॅटर्जी यांच्याकडून 2,132,148 पर्यंत, रितू मित्तल यांच्याकडून 2,132,148 पर्यंत, सतीश कुमार वर्मा यांच्याकडून 2,132,148 पर्यंत, ऑर्बिमेड एशिया II मॉरिशस लिमिटेडकडून 10,660,737 पर्यंत, मुन्ना लाल केजरीवाल यांच्याकडून 799,556 पर्यंत आणि संतोष कुमार केजरीवाल यांच्याकडून 1,332,593 पर्यंत विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा समावेश आहे. कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Read More
ENGLISH

Bastian Hospitality Launches Bastian Empire in Pune

  Bastian Hospitality Private Limited announced the launch of Bastian Empire, its first restaurant in the city . After the

Read More
Latest NewsSports

महाराष्ट्राची बॅडमिंटन स्टार मालविका बनसोड जेटसिंथेसिसच्या टॅलेंट मॅनेजमेंट डिव्हिजनमध्ये, रिअल स्पोर्ट्समध्ये सहभागी

मुंबई: तरुण आणि उदयोन्मुख भारतीय क्रीडा प्रतिभेची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना सर्वसमावेशक पाठिंबा देण्यासाठी समर्पित, क्रीडा व्यवस्थापन, डिजिटल मनोरंजन व तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीवर असलेल्या जेटसिंथेसिसने भारतीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोडचे त्यांच्या प्रतिभा व्यवस्थापन कंपनी, Real Sports मध्ये स्वागत केले आहे. सायना नेहवाल, क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या आयकॉन्सचा समावेश असलेल्या तारका रोस्टरमध्ये ही नवीन भर, उत्कृष्ट क्रीडापटूंना सक्षम बनविण्याच्या रिअल स्पोर्ट्सच्या वचनबद्धतेला बळकटी देते. 23 व्या वर्षी मालविकाने भारतीय बॅडमिंटनच्या सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक म्हणून तिचे स्थान निर्माण केले आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) द्वारे जागतिक क्रमवारीत 34 व्या क्रमांकावर असलेल्या मालविकाने हायलो ओपन फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय म्हणून या वर्षी इतिहास रचला आणि सुपर 1000 चायना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्या एलिट रँकमध्ये सामील झाली. पाच आंतरराष्ट्रीय विजेतेपदांसह, मालविका भारतीय क्रीडा उत्कृष्टतेच्या नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करते. रियल स्पोर्ट्ससोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना मालविका बनसोड म्हणाली, “माझ्या कारकिर्दीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर रियल स्पोर्ट्स कुटुंबात सामील होण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. त्यांच्या कौशल्य आणि दूरदृष्टीने, मला खात्री आहे की, आम्ही आमच्या सामाईक उद्दिष्टे आणि मूल्यांशी जुळणाऱ्या नवीन संधी शोधू शकतो. मी डायनॅमिक भागीदारी आणि भविष्यात प्रभावी सहयोग निर्माण करण्याच्या संधीची वाट पाहत आहे.” याबद्दल बोलताना, जेटसिंथेसिसचे संस्थापक आणि सीईओ राजन नवानी म्हणाले, “जेटसिंथेसिसमध्ये देशाला प्रेरणा देणाऱ्या खेळाडूंसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मालविकाचा प्रवास ही प्रतिभा, धैर्य आणि चिकाटीची कहाणी आहे. अशा खेळाडूच्या पाठिशी रिअल स्पोर्ट्स उभी राहते. भारतातील जागतिक दर्जाच्या खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या आणि त्यांचे पालनपोषण करण्याचे आमचे मिशन आहे. आमचा एकात्मिक दृष्टिकोन मैदानावर आणि मैदानाबाहेर, या ताऱ्यांसाठी नवीन संधी कशा प्रकारे निर्माण करू शकतो, हे अनेक खेळांमधील खेळाडूंसोबतच्या आमच्या भागीदारीने दाखवून दिले आहे.” रिअल स्पोर्ट्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी तारिश भट्ट म्हणाले की, “मालविका बनसोड भारतीय बॅडमिंटन प्रतिभेच्या पुढच्या लाटेचे प्रतिनिधित्व करते. रिअल स्पोर्ट्समध्ये तिचे स्वागत करताना आम्हाला सन्मान वाटतो. आमचे ध्येय क्रीडापटूंना पारंपरिक भागीदारींच्या पलीकडे जाणाऱ्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना क्रीडा परिसंस्थेवर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्यात मदत करणे हे आहे. मालविकासोबत तिच्या आणि तिच्या वाढत्या चाहत्यांसाठी अर्थपूर्ण प्रतिबद्धता वाढविण्याची अपार क्षमता आम्हाला दिसत आहे.” रिअल स्पोर्ट्सने क्रीडा प्रतिभा व्यवस्थापनामध्ये खेळाडूंना स्ट्रॅटेजिक ब्रँड सहयोग, सर्वांगीण करिअर डेव्हलपमेंट आणि अत्याधुनिक डिजिटल प्रतिबद्धता साधने उपलब्ध करून देऊन कामगिरीचा एक मजबूत रेकॉर्ड तयार केला आहे. जेटसिंथेसिस विविध उपक्रमांद्वारे भारतातील तळागाळातील युवा क्रीडा प्रतिभा शोधण्यात आणि त्यांना पाठिंबा देण्यात आघाडीवर आहे. रिअल स्पोर्ट्स तरुण, आश्वासक प्रतिभेची ओळख आणि पालनपोषण करते, या व्यतिरिक्त ते महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील रत्नागिरी जेट्सचे मालक व व्यवस्थापन करते. अझीम काझी, निखिल नाईक, किरण चोरमले यांसह रत्नागिरी जेट्सने आपल्या संघातील काही भारतातील सर्वात रोमांचक क्रिकेट प्रतिभेचा गौरव केला आहे. जेटसिंथेसिस तिच्या प्रमुख ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) सह

Read More
BusinessLatest News

FY27 पर्यंत सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायात 50% महसूल वाढीचे गोदरेज एंटरप्राइझ ग्रुपचे उद्दिष्ट

मुंबई : गोडरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या गोडरेज अँड बॉइसच्या सुरक्षा उपाययोजना व्यवसायाने FY27 पर्यंत 50% महसूल वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामध्ये ₹1,500 कोटींच्या टॉपलाइनवर पोहोचण्याचा मानस आहे. FY24 मध्ये नोंदवलेल्या ₹1,000 कोटी महसुलाच्या तुलनेत ही मोठी उडी असेल. हे उद्दिष्ट अमेरिके आणि युरोपमध्ये निर्यातीचा विस्तार आणि देशांतर्गत नियामक बदलांचा लाभ घेण्यावर अधिक लक्ष केंद्रित करून साध्य केले जाईल. सध्या कंपनीच्या निर्यातीतून विभागाच्या एकूण महसुलाचा सुमारे 10% वाटा येतो, परंतु वाढीची मोठी शक्यता आहे. FY27 पर्यंत निर्यातीचा

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

जैव इंधनाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमध्ये डॉ. प्रमोद चौधरी यांचे योगदान मोठे – नितीन गडकरी

पुणे  : देशातच नव्हे तर जगभरात जैव इंधन क्षेत्रात झालेल्या क्रांतीमध्ये डॉ. प्रमोद चौधरी यांचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते

Read More