दारू नको दूध प्या जीवनाचा आनंद घ्या, आमदार रासनेंच्या संकल्पनेतून भाजपचा अनोखा उपक्रम
पुणे : नववर्षाच्या स्वागताला सगळीकडे मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन साजरे केले जात आहे. आज सेलिब्रेशन करताना अनेकांकडून दारू पिण्यास पसंती
Read Moreपुणे : नववर्षाच्या स्वागताला सगळीकडे मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन साजरे केले जात आहे. आज सेलिब्रेशन करताना अनेकांकडून दारू पिण्यास पसंती
Read Moreपुणे : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्गुण पणे केलेली आहे. खंडणीखोर वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकार्याने ठरवून केलेली
Read Moreमुंबई: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कोणत्याही आरोपीला मोकळे सोडले जाणार नाही. सर्व आरोपींना शोधून काढून फासावर चढवेपर्यंत पोलिस आणि सरकार
Read Moreपिंपरी : भारतात उद्योग विश्वाची पायाभरणी टाटा कुटुंबीयांमुळे झाली आहे. आज पुणे जिल्ह्याचा औद्योगिक पट्टा जागतिक पातळीवर ऑटोमोबाईल
Read Moreपिंपरी : माजी सैनिकांनी ज्याप्रमाणे देशाच्या रक्षणासाठी सेवा केली. त्याचप्रमाणे सैनिकांनी सेवा निवृत्तीनंतर उद्योजक म्हणून कार्य करत; देशाचा आर्थिक विकास,
Read Moreपिंपरी – प्रत्येक नागरिकाने स्वतः वाहतूक नियमांचे पालन करून संपूर्ण समाजात रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी ब्रँड अँबेसिडर बनावे,
Read Moreपुणे : दि. ३० डिसेंबर २०२४ या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक परिपत्रक काढून, पुणे विद्यापीठ आवारामध्ये त्याचबरोबर नाशिक
Read Moreपुणे: कान्स आणि बर्लिननंतर आणखी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक शरद गोरे यांच्या ‘एक प्रेरणादायी प्रवास- सूर्या’ या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय
Read Moreमुंबई: देशभरात बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना शोधून त्यांची परत पाठवणी करण्याची मोहीम सुरू असताना मालेगाव येआहे हजारो बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना
Read Moreवाल्मीक कराड अखेर पोलिसांना शरण
Read Moreमुंबई : डीबीएसने आज घोषणा केली की, ते भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मान्यतेनुसार १ मार्च २०२५ पासून डीबीएस बँक इंडियाचे
Read Moreपुणे : ‘एमएआर लीग’ अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये निशांत बाबर याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर अनप्रिडीक्टेबल इलेव्हनने ग्रीनपार्क क्लबचा
Read Moreमुंबई : परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील ३ वर्षात नवीन ई.व्ही.पॉलिसी घोषित करण्याकरण्याबरोबरच १५ वर्ष झालेली
Read Moreमुंबई : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग
Read Moreमुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना पहिला रू.४५० कोटी
Read Moreमुंबई : स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असेल
Read Moreमहाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Read Moreॲपच्या माध्यमातून सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तेथील सुविधांची
Read Moreपुणे : सह्याद्रि हॉस्पिटल्सने डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच वापरून पुण्यातील पहिले रोबोटिक-असिस्टेड हिप रिप्लेसमेंट यशस्वीपणे करून ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये क्रांतिकारी यश नोंदवल्याची घोषणा केली आहे. साताऱ्याचे रहिवासी असणारे, ६५ वर्षांचे सेवानिवृत्त, ज्ञानेशराव प्रधान (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना हिपचे अवस्क्युलर नेक्रोसिस झाल्याचे निदान झाले होते ज्यामध्ये मांडीच्या हाडाचे टिश्यू अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे कमजोर होतात. सह्याद्रि हॉस्पिटल्समधील कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ अभिजित आगाशे यांच्या तज्ञ देखरेखीखाली, २७ नोव्हेंबर २०२४ रोजी ही सर्जरी करण्यात आली आणि ऑपरेशननंतर तब्येतीमध्ये उत्तम सुधारणा होत असल्याची खात्री झाल्यावर, श्री प्रधान यांना २ डिसेंबर २०२४ रोजी घरी पाठवण्यात आले. रिअल इंटेलिजन्स रोबोटिक सिस्टिम आणि डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच यांचा वापर करून अतुलनीय अचूकता व सुरक्षिततेसह सर्जरी करून या क्षेत्रात नवे मापदंड रचले आहेत. डॉ अभिजित आगाशे यांनी या क्रांतिकारी तंत्राच्या लाभांविषयी माहिती दिली, ते म्हणाले, “हिप रिप्लेसमेंटच्या पारंपरिक पद्धतींच्या तुलनेमध्ये रोबोटिकअसिस्टेड डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोचमुळे अधिक अचूक व कमी इन्व्हेसिव्ह सर्जरी करता येते. रुग्णांना कमी वेदना सहन कराव्या लागतात, तब्येत वेगाने सुधारते आणि सर्जरीनंतर कमी वेळात अधिक नैसर्गिक हालचाली करता येतात. या तंत्रामुळे रुग्णांना सर्जरीनंतर मांडी देखील घालून बसता येते. हिपच्या समस्यांनी पीडित असलेल्या रुग्णांसाठी हे विशेष लाभदायक ठरते. या पद्धतीचे अधिक चांगले फंक्शनल परिणाम मिळतात, इतकेच नव्हे तर सर्जरीनंतर लगेचच हालचाली करता येतात, एव्हीएन हिपच्या रुग्णांची जीवन गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात सुधारते.” डॉ आगाशे पुढे म्हणाले,”रोबोटिक सिस्टिम आणि डायरेक्ट ऍन्टेरियर अप्रोच यांचा मिलाप सांधे बदलण्याच्या सर्जरीमध्ये झालेली लक्षणीय प्रगती दर्शवतो. ऑपरेशनच्या आधीची माहिती रोबोटिक सिस्टिममध्ये फीड करण्याच्या क्षमतेमुळे प्रत्येक रुग्णासाठी कस्टमाइज्ड सर्जरी प्लॅन तयार करता येतो, जो त्यांच्या विशिष्ट ऍनाटॉमीनुसार तयार करण्यात आलेला असतो, त्यामुळे अतिशय अचूक अलाइनमेंट व लेग लेंग्थ मिळते, यामध्ये अगदी मिलिमीटर देखील अचूकपणे मोजले जातात.” आरोग्य देखभालीचे अधिक
Read Moreपुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे ब्रांचला २०२३-२४ साठी राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट घोषित केले आहे. हैद्राबाद येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेतील दिमाखदार सोहळ्यात अध्यक्ष डॉ राजू वरयाणी, सचिव डॉ. गीतांजली शर्मा व एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी डॉ. संजय पाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोकन यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. आय एम ए पुणे ने २०२३-२४ या वर्षात केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. त्यामध्ये डॉक्टरांसाठी आयोजित कार्यशाळा, ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस, अनेक सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, लसीकरण मोहीम, खेडोपाड्यातील लोकांसाठी आरोग्यसेवा, परिचारिका व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांसाठी फायर सेफ्टी, आत्मसंरक्षण, संवाद कौशल्य उपक्रम, मानसिक आरोग्य व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मदत कार्य अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. डॉक्टरांचे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन व हॉस्पिटल डॉक्टरांसाठी आयोजित राज्य स्तरीय हॉस्पिकॉन परिषद या वेगळ्या उपक्रमांचा समावेश आहे. आय एम ए पुणे टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Read More