सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी
Read Moreसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी
Read Moreमुंबई : काँग्रेस सरकारच्या काळात देशात ठिकठिकाणी होणाऱ्या बॉम्बस्फोटांचे प्रकार आता थांबले आहेत. केंद्रातील एनडीए सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने
Read Moreमहाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो अर्थात ‘बिग बॉस मराठी’च्या सर्वाधिक गाजलेल्या या सीझनचा दिमाखदार महाअंतिम सोहळा नुकताच (6
Read Moreपुणे : व्हिसा प्रॉसेसिंग, इमिग्रेशन आणि ग्लोबल कंपनी निर्मितीमध्ये विशेष सेवा प्रदान करणाऱ्या आघाडीच्या कंपनी डीयूडिजिटल ग्लोबल ने आज मुंबईत
Read Moreपुणे : ” व्यसनांना कधीही मुळापासून संपविल्या जाता येत नाही. त्यासाठी अंर्तमनातून परिर्वनाची ओढ गरजेचे आहे. जगण्यासाठी व्यसन गरजेचे
Read Moreपुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता जिल्ह्यात १५ ऑक्टोबर रोजी लागू झाल्यानंतर पहिल्या २४ तासात सर्व मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने
Read Moreपुणे : कोजागिरी आणि चंद्राच एक वेगळ नात आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्र व चांदण्यांवर लिहिलेली मराठीतील आणि हिंदीतील श्रवणीय सदाबहार
Read Moreपुणे : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
Read Moreमुंबई : व्हीलचेअर क्रिकेट, व्हीलचेअर बास्केटबॉल व व्हीलचेअर टेनिस यासारख्या खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये राज्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करणा-या
Read Moreपुणे : विश्व हिंदू परिषदे च्या मठ मंदिर आयाम महाराष्ट्र-गोवा यांच्या वतीने दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता, मंदिरावर रोषणाई आणि भगवा
Read Moreप्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती बायोपॉलिमरसाठीच्या भारतातील पहिल्या व एकमेव प्रात्यक्षिक सुविधेचे (डेमोस्ट्रेशन फॅसिलिटी) केंद्रीय
Read Moreयंदाच्या सणासुदीसाठी तनाएराने सादर केले आहे नवे ‘तारिणी कलेक्शन’, खगोलीय घटकांपासून प्रेरणा घेऊन डिझाईन करण्यात आलेल्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या साड्यांची ही रेन्ज आधुनिक भारतीय महिलेचा डौल, प्रभाव आणि कालातीत शान यांच्या सन्मानार्थ प्रस्तुत करण्यात आली आहे. प्रत्येक बारकाव्याकडे नीट लक्ष देऊन, विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या तब्बल १०० साड्या या कलेक्शनमध्ये आहेत, प्रत्येक साडी विश्वाच्या जादुई नजाऱ्यांची अद्भुत वीण घेऊन आपल्यासमोर येते. सण, लग्न, समारंभ, पार्टी अशा विशेष प्रसंगांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये परंपरा, कलात्मकता आणि ताऱ्यांचे आकर्षण यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. वजनाला हलक्या, शुद्ध आणि शानदार कापडापासून साकारलेले विश्वाचे लावण्य मूंगा सिल्क, ऑर्गनझा, टसर आणि टिश्यू यासारख्या उंची कापडांपासून तयार करण्यात आलेली प्रत्येक साडी, रात्रीच्या आकाशाची सघनता प्रतिबिंबित करते. पारंपरिक विणकाम तंत्रे आणि नाजूक आधुनिक कलात्मकता यांची सांगड घालून तयार करण्यात आलेल्या या साड्या म्हणजे जणू असे कॅनव्हास आहेत ज्यावर अवघे विश्व जिवंत झाले आहे. हाताने काढलेली नाजूक चित्रे, प्रत्येक बारकावा स्पष्टपणे दर्शवणारे बाटिक आणि अतिशय शुद्ध, ठळक प्रिंट्स यांचे कुशल लेयरिंग, तारकापुंज, खगोलीय वातावरण आणि चंद्राच्या विविध कलांमधील जटिलता व सौंदर्य दर्शवते. कुशल तंत्रे आणि हाताने तयार करण्यात आलेले मास्टरपीस प्रत्येक बारकावा स्पष्टपणे दर्शवणारी, हाताने केलेली एम्ब्रॉयडरी या साड्यांच्या जादूचे रहस्य आहे, या एम्ब्रॉयडरीमुळेच प्रत्येक साडी कलेचा नमुना बनली आहे. सोनेरी आणि चांदीचे जरदोसी, चमचमते सिक्विन्स आणि टिश्यू ऍपलिक यांचा अचूक वापर करून निर्माण करण्यात आलेली चमक ताऱ्यांचे अद्भुत सौंदर्य दर्शवते. या साड्यांमध्ये खगोलीय घटकांचा वापर करण्यात आला आहे, चंद्र, तारकापुंज आणि स्वर्गीय घटकांचा वापर करून सौंदर्य निर्माण करण्यात आले आहे. प्रत्येक वीण, प्रत्येक सजावट या कलेक्शनची आभा वृद्धिंगत करते. रात्रीच्या आकाशाची पॅलेट: गडद रंगछटा आणि आकर्षक विरोधाभास सघन, मनमोहक कॉस्मिक रंगछटा या कलेक्शनमध्ये प्रामुख्याने दिसतात, खगोलीय विस्तारामागील जादू, रहस्ये आणि खोली यांना या रंगांमधून दर्शवण्यात आले आहे. फ्युशिया, मेटॅलिक असेंट्स आणि विरोधी रंगांचे पायपिंग यामुळे यांचे सौंदर्य वृद्धिंगत झाले आहे, शिवाय पारंपरिक शान आणि आधुनिकता यांचा मिलाप घडून आला आहे. रंग आणि डिझाईन यांचा परस्परांसोबतचा खेळ अंतराळातील संगती दर्शवतो, त्यासोबतच परंपरा आणि आधुनिकता यांचे सुयोग्य संतुलन देखील यामध्ये साधण्यात आले आहे. रहस्यमयी घटक आणि खगोलीय प्रतीके तारिणी कलेक्शनमधील घटक प्राचीन वैश्विक प्रतीकांभोवतीच्या रहस्यावर आधारित आहेत, ज्यामुळे विश्वाच्या दैवी शक्तींविषयी वाटणारे आश्चर्य आणि त्यासोबत आपले संबंध असल्याची भावना निर्माण होते. जीवनाचे झाड, रक्षण करणारे वाघ, अंतराळयानासारखे आकार पदरावर आणि साड्यांवर रेखाटण्यात आले आहेत. संरक्षण, पूर्णता आणि वैश्विक उर्जेची ही प्रतीके आहेत. सूक्ष्म भरतकाम किंवा नाजूक ब्लॉक प्रिंटिंगद्वारे, हे घटक खगोलीय कथा सांगतात, आणि साडी परिधान करणाऱ्या व्यक्तीला विश्वाच्या जादूचा भाग बनवतात. तारिणी कलेक्शन तुम्हाला ताऱ्यांचे ऐहिक सौंदर्य परिधान करण्यासाठी व त्यातून वैश्विक ऊर्जा मिळवण्यासाठी आमंत्रित करत आहे. या कलेक्शनमधील साड्यांच्या किमती ५,९९९ ते २५,००० रुपयांदरम्यान आहेत. हे कलेक्शन ऑनलाइन www.taneira.com वर आणि तनाएरा स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.
Read Moreपुणे : वैज्ञानिक आणि डेटा आधारित पद्धतीद्वारे, ऑनलाइन गेमचे कौशल्य-आधारित म्हणून वर्गीकरण करण्याचा भारताचा पहिला सर्वसमावेशक दृष्टीकोन, द स्किल
Read More