Sunday, June 7, 2026

Day: October 11, 2024

Latest NewsPUNETOP NEWS

शिक्षण करताना आता रोजगारही! टाटांची नोकरी अन् ११ हजार पगार; चंद्रकांतदादांचा मास्टर प्लॅन

  पुणे : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि उत्सवाच्या निमित्ताने उपासनेचे फळ सर्वांना लाभावे यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये

Read More
Latest NewsPUNE

सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार निधीमधून १४ दिव्यांग बांधवांना ई स्कूटरचे वाटप

पुणे : दिव्यांग बांधवांना केवळ तात्पुरती मदत न करता त्यांना स्वावलंबी बनवीत त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार

Read More
Latest NewsSports

डायबेटिस जनजागृतीसाठी पुणे ते गोवा ४२५ कि.मी. धावण्याची अव्दितीय प्रवास मोहीम यशस्वी !!

पुणे : ब्रिगेड स्पोटर्स फाऊंडेशनच्या वतीने डायबेटिस जनजागृतीसाठी आणि मधुमेही रूग्णांच्या उपचारासाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने ४२५ किलोमीटरची पुणे ते

Read More
BusinessLatest NewsPUNE

फतेचंद नगराज रांका यांची पुणे सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

पुणे सराफ असोसिएशनची सर्वसाधारण सभा संपन्न पुणे : पुणे सराफ असोसिएशनची सर्वसाधारण सभा, सेमिनार व त्रैवार्षिक निवडणूक सभा नुकतीच संपन्न

Read More
Latest NewsPUNE

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

पुणे : महाराष्ट्र सरकार तर्फेनव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर

Read More
Latest NewsPUNE

भारतीय नागरिक व सैन्यदल हे एक कुटुंब – एअर मार्शल भूषण गोखले

पुणे : भारतीय सैन्यदलात कोणालाही काहीही झाले तरी देखील केवळ सैनिकच नाहीत, तर संपूर्ण देश विसरत नाहीत. सामान्य नागरिक हे

Read More
Latest NewsPUNE

नवीन मराठी शाळेत दसऱ्याच्या निमित्ताने पाटीपूजन व पुस्तक पूजन

पुणे :  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत दसऱ्याच्या निमित्ताने पाटीपूजन व पुस्तक पूजन उपक्रम घेण्यात आला.पाटीवर लिखाणाचा सराव केल्याने

Read More
Latest NewsPUNE

बुद्धिमान व प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात पुण्यात होणार आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद

कावेरी गिफ्टेड एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीने १८ व १९ ऑक्टोबर रोजी परिषदेचे आयोजन   पुणे : अपवादात्मक सर्जनशीलता, भाषा,

Read More
Latest NewsSports

डॉ. शर्वरी इनामदार ठरल्या स्ट्रॉंग वुमन ऑफ कॉमनवेल्थ

पुणे: पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी ५७ किलो एम १ महिला गटामध्ये दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स म्हटला

Read More
Latest NewsPUNE

कर्तृत्ववान कलाकार महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

पुणे: नवा विष्णू चौक मित्र मंडळाच्या वतीने कलासाधक स्त्रीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलाक्षेत्रातील नऊ कर्तृत्वान महिलांचा

Read More
Latest NewsPUNE

राज्यकर्त्यांकडून शालेय विद्यार्थी  दुर्लक्षित – डॉ. श्रीपाल सबनीस 

शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान  पुणे : शिक्षणातून विद्यार्थी घडतात, विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत यामुळे राज्यकर्त्यांनी लाडका

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

छत्रपती संभाजी राजेंच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आवाहन

मुंबई : पाडापाडीचे राजकारण करू नका. त्या ऐवजी आपले जास्तीत जास्त लोक विधानसभेत कसे जातील आणि आपले प्रश्न सभागृहात कसे मांडले

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

.. हा तर महाविकास आघाडीचा कट – आमदार अमोल मिटकरी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बेबनाव असल्याच्या बातम्या पसरविणे हा महाविकास आघाडीच्या कटाचा भाग असून त्यांच्याकडून

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पाच टर्म खासदार राहिलेल्या कॉँग्रेस खासदाराचा मुलगा करणार मनसेत प्रवेश

पालघर : डहाणू लोकसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले दामू शिंगडा यांचे पुत्र सचिन शिंगडा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण

Read More
ENTERTAINMENTLatest News

“धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” चित्रपटाचा रोमांचकारी टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

– प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता ठाकूर अनुप सिंह साकारणार शंभूराजे – मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये २२

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिंदे आणि शहा यांच्यात प्रेम नसून अफेयर; त्यामुळे ते केव्हाही तुटू शकते – संजय राऊत

मुंबई: स्वपक्षातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अधिक प्रेम असल्याचे चित्र दिसत आहे.

Read More
BusinessLatest News

वी बिझनेस आणि जेनेसिस यांची भागीदारी भारतभर सर्व्हिस सोल्युशन म्हणून अत्याधुनिक क्लाऊड कॉन्टॅक्ट सेंटर सुरु करणार

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाचा एंटरप्राइज विभाग, वी बिझनेसने एआय-चालित अनुभव तयार करण्यात जागतिक पातळीवर क्लाऊड लीडर असलेल्या जेनेसिस®सोबत आपल्या भागीदारी कराराचा लाभ घेऊन भारतीय व्यवसायांना प्रगत क्लाऊड आणि टेलिकॉम सोल्युशन्स प्रदान करणार असल्याची, आणि त्याद्वारे त्यांच्या कॉन्टॅक्ट सेंटर ऑपरेशन्समध्ये परिवर्तन घडवून आणून, ग्राहकांसोबतचे नाते व त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक दृढ करणार असल्याची घोषणा केली आहे. ही भागीदारी अजून एका कारणासाठी महत्त्वाची आहे कारण याद्वारे वी ने एकत्रित ओम्नीचॅनेल ग्राहक अनुभव देताना, अत्याधुनिक क्लाऊड आणि टेलिकॉम सोल्युशन्स सुरु करण्यासाठी कॉन्टॅक्ट सेंटर ऍज अ सर्व्हिस क्षेत्रात पदार्पण केले आहे. वी ने उचललेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल भारतीय व्यवसायांना ग्राहकांच्या बदलत्या गरजांना अनुकूल बदल करण्यात, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवण्यात आणि पारंपरिक कॉन्टॅक्ट सेंटर सेटअपसाठी आवश्यक असलेली लक्षणीय भांडवली गुंतवणूक न करता ऑपरेशन्समध्ये वाढ करण्यात मदत करेल. डिजिटायझेशनमुळे सर्वच उद्योगक्षेत्रातील ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये मूलभूत बदल झाले आहेत. जेनेसिससोबत वी बिझनेसची भागीदारी अगदी योग्य वेळी करण्यात आली आहे, भारतीय व्यवसायांसाठी हा खूप महत्त्वाचा काळ आहे कारण तंत्रज्ञानातील बदलांमुळे सर्वच उद्योगक्षेत्रातील ग्राहक अनुभवांना नवे आकार दिले जात आहेत. बाजारपेठेत होत असलेल्या बदलांना अनुसरून ब्रँड्सनी देखील व्यक्तिगत संपर्क, संबंध आणि असीमित क्षमता तयार केल्या पाहिजेत, यासाठी विविध गरजा पुरवू शकेल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक आहे. या भागीदारीमुळे वी बिझनेसला श्रेणीतील सर्वोत्तम क्लाउड सोल्युशन्सचा लाभ घेता येईल, आणि त्याचवेळी त्यांच्या एंटरप्राइज ग्राहकांना स्पर्धेत आघाडीवर राहण्यात मदत करता येईल. या भागीदारीविषयी वोडाफोन आयडियाचे चीफ एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर श्री अरविंद नेवतिया म्हणाले, “जेनेसिससोबत ही क्रांतिकारी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. व्यवसाय ज्याप्रकारे चालवले जातात त्यामध्ये परिवर्तन घडवून आणणारी, त्यांना एआय आणि क्लाऊड तंत्रज्ञानाचे लाभ अधिक हुशारीने आणि प्रभावीपणे घेता यावेत यासाठी सक्षम करणारी नाविन्यपूर्ण सोल्युशन्स प्रदान करण्यात वी बिझनेससाठी हे एक महत्त्वाचे पुढचे पाऊल आहे. आम्ही दोघेही डिजिटल परिवर्तनाच्या भविष्याला चालना देण्यासाठी आणि वेगाने उत्क्रांत पावत असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर राहण्यात व्यवसायांना मदत करण्यासाठी बांधील आहोत.”   वी बिझनेस आणि जेनेसिसच्या भागीदारीमुळे उद्योगक्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या एकसमान व्हिजन घेऊन व्यवसायांना डिजिटल क्षेत्रात पुढे जाण्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी मदत करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. वी बिझनेसच्या विशाल नेटवर्क पायाभूत सोयीसुविधा आणि जेनेसिसच्या एआय-चालित अनुभव ऑर्केस्ट्रेशनमधील नैपुण्ये यांना एकत्र आणून ही भागीदारी वी बिझनेसला क्लाऊड-बेस्ड सीसीएएएस सोल्युशन्स प्रदान करण्यात सक्षम करेल, ज्यामुळे व्यवसायांना ग्राहकांसोबतचे संपर्क, संबंध यांचे व्यवस्थापन करता येईल त्यासाठी अत्याधुनिक, लवचिक आणि स्केलेबल सोल्युशन्सचा वापर करू शकतील आणि सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा सुनिश्चित करू शकतील. जेनेसिसचे एशिया पॅसिफिकचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ग्विलयम फनेल म्हणाले, “ग्राहक आणि कर्मचारी अनुभव सोल्युशन्स पुरवण्यात जागतिक क्लाऊड लीडर म्हणून जेनेसिसने इनकंट्री क्लाऊड डिप्लॉयमेंट असलेला पहिला ग्लोबल सीसीएएएस प्लॅटफॉर्म म्हणून जेनेसिसने अनोखा मूल्य प्रस्ताव प्रस्तुत केला आहे, त्यामुळे विश्वसनीयता आणि स्केल यांची मागणी करणाऱ्या भारतीय व्यवसायांना डेटा रेसिडेन्सी पुरवते. या भागीदारीमुळे वी बिझनेसला त्यांच्या ग्राहकांना विविध चॅनेल्सवर अखंडित इंटरॅक्शन्स पुरवता येतील. बदलत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता त्यांना मिळेल. वी बिझनेसचे मजबूत नेटवर्क आणि जेनेसिसचे एआय-चालित तंत्रज्ञान एकत्र आणून आमचा उद्देश अधिक स्मार्ट व गतिमान सोल्युशन्स पुरवणे हा आहे, ज्यामुळे अधिक वेगवान गो-लाईव्ह मिळेल आणि व्यवसायांना ग्राहकांसोबत संपर्क, संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणता येतील, उपभोगावर आधारित मॉडेल्स वापरून अधिक प्रभावीपणे वाढ करता येईल.” जेनेसिस वी बिझनेसला ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मदत करून भारतीय व्यवसायांना महत्त्वाची सीएक्स सोल्युशन्स उपलब्ध करवून देते. या गतिशीलतेमुळे ओम्नीचॅनेल सोल्युशन्सच्या अंमलबजावणीला पाठिंबा मिळतो, त्यामुळे ग्राहक अनुभव वाढतो, त्यासोबतच वी बिझनेसच्या ग्राहकांची सातत्याने वाढत असलेल्या स्पर्धात्मक वातावरणामध्ये स्केलेबल व व्यक्तिगत सीएक्स धोरणांसाठीची मागणी पूर्ण होते.

Read More
BusinessLatest News

कला, हस्तकला आणि साहित्याशी संबंधित संपूर्ण देशभरात राबवण्यात येणाऱ्या स्प्लॅश या स्पर्धेद्वारे ॲक्सिस बँक तरुणांना ‘ग्रॅटिट्युड’ व्यक्त करण्यास प्रोत्साहित करते

मुंबई, :  भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने 7 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, कला, हस्तकला आणि साहित्यावरील वार्षिक राष्ट्रव्यापी स्पर्धा ‘SPLASH’ सुरू करण्याची घोषणा केली. या वर्षी, स्प्लॅश ‘ग्रॅटिट्युड‘ या संकल्पनेवर आधारित आहे. स्पर्धेतील सहभागींना त्यांच्या सर्जनशीलतेद्वारे कौतुक तसेच कृतज्ञतेचे महत्त्व सांगण्यास, करण्यास आणि व्यक्त करण्यास प्रोत्साहित करेल. भाग घेऊ इच्छिणारे 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत www.axisbanksplash.in वर नोंदणी करू शकतात. याशिवाय निवडक बँक शाखा, शाळा, मॉल्स आणि निवासी कल्याण संघटना (RWAs) येथे ऑन-ग्राउंड स्पर्धा देखील ॲक्सिस बँक आयोजित करेल. या उपक्रमाद्वारे, भारतभरातील 7 लाखाहून अधिक सहभागींशी प्रत्यक्ष आणि डिजिटली (फिजिटली) कनेक्ट होण्याचे ॲक्सिस बँकेचे उद्दिष्ट आहे. स्पर्धा दोन वयोगटांमध्ये विभागली गेली आहे: 7-10 वर्षे आणि 11-14 वर्षे. सहभागींना कृतज्ञतेअंतर्गत आणखी दोन विषय मिळतील. ‘द ग्रेटफुल हार्ट्स’ (7-10 वर्षे) आणि ‘द अनसंग हिरोज’ (11-14 वर्षे). रेखाचित्र, हस्तकला आणि साहित्याद्वारे आपले विचार आणि सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी सहभागींना प्रोत्साहित केले जाईल. सहभागींच्या कलाकृतींचे मूल्यमापन सन्माननीय ज्युरी पॅनेलद्वारे केले जाईल, ज्यात आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सहसचिव शरद तावडे; विशाल सेठिया, नॅशनल कॉन्टेन्ट डायरेक्टर फॉर इंडिया, रेडिओ मिर्ची; विक्रांत शितोळे, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे चेअरमेन & सेक्रेटरी, आणि सॅव्हियो मस्करेन्हास, अमर चित्रकथेचे ग्रुप आर्ट डायरेक्टर यांचा समावेश आहे. स्प्लॅशच्या 12 व्या आवृत्तीचे अनावरण करताना, ॲक्सिस बँकेचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनूप मनोहर म्हणाले,

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पक्षातील निष्ठावंतांचेच आव्हान

इंदापूर:  भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा संपुष्टात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर आगामी

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्यात भाजपला खिंडार; संजय काकडे आजी – माजी आमदार आणि २० नगरसेवकांसह तुतारी फुंकणार

पुणे:   महापालिका निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महत्त्वाची कामगिरी करणारे ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक आणि माजी खासदार संजय

Read More