Sunday, June 7, 2026

Day: October 15, 2024

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Assembly Election : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली- भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज दुपारी पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र (Maharashtra) आणि झारखंड (Jharkhand) मधील विधानसभा

Read More
ENTERTAINMENTLatest News

शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे येणार पहिल्यांदाच एकत्र

  मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करत असलेल्या ‘बंजारा’ या चित्रपटाचा शानदार पोस्टर लाँच सोहळा नुकताच पार पडला.

Read More
BusinessLatest News

डीपी वर्ल्ड न्हावा शेवातर्फे एम.व्ही.लोकजेद्दाहच्या उद्घाटनासह इंडिया रेड सी सेवेचा शुभारंभ

  मुंबई : डीपी वर्ल्ड या जागतिक पुरवठादार आणि आघाडीच्या स्मार्ट एंड-टू-एंड सप्लाय चेन सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीने न्हावा शेवा इंटरनॅशनल

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी पुण्यात तीव्र आंदोलन

पुणे :  पुरातत्व खात्यामार्फत विविध बौद्ध लेण्यांचे तत्काळ संवर्धन व्हावे या मागण्यांकरीता आज पुण्यात एकदिवसीय धरणे आंदोलन व तीव्र निदर्शने

Read More
BusinessLatest News

बिर्ला ओपस पेंट्सने आपल्या ‘नए जमाने का नया पेंट’ या नवीन अभियानासाठी विकी कौशल आणि रश्मिका मंदानाला नेमले

मुंबई: या वर्षाच्या सुरुवातीला डेकोरेटिव्ह पेंट्स क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम उद्योगांतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने आता ‘नए जमाने का नया पेंट’ म्हणजेच नवीन काळासाठी नवीन पेंट हे अभियान नुकतेच सुरू केले आहे. लिओ बर्नेट इंडियाच्या संकल्पनेतून जन्मलेल्या या फिल्ममध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदाना हे भारतातील सध्याचे दोन मोठे आणि लोकप्रिय कलाकार, ब्रॅंड अम्बॅसडर या नात्याने या ब्रॅंडच्या अनोख्या आणि विशेष गुणांविषयी आणि गुणवत्तेविषयी बोलताना दिसतात. त्या दोघांव्यतिरिक्त या फिल्ममध्ये नीना गुप्ता आणि सौरभ शुक्ला हे दोन ज्येष्ठ अभिनेते देखील आहे. आगळीवेगळी संकल्पना, मोठे कलाकार आणि सुंदर मांडणी यामधून बिर्ला ओपस पेंट्स ‘नवीन’ आणि ‘आकर्षक’ असल्याचे भारपूर्वक सांगितले आहे. हे अभियान हिंदी आणि सर्व मोठ्या प्रादेशिक भाषांमधून चालवण्यात येणार आहे आणि टीव्ही, डिजिटल, OOH, प्रिंट आणि रेडियो अशा सर्व माध्यमातून त्याचा प्रचार करण्यात येणार आहे, जेणेकरून लोकांना या उत्पादनाविषयी माहिती मिळेल आणि त्यांना हे उत्पादन वापरावेसे वाटेल. या अभियानाविषयी टिप्पणी करताना बिर्ला ओपस पेंट्सचे सीईओ श्री. रक्षित हरगवे म्हणाले, “या सणासुदीच्या मोसमात लॉन्च होत असलेल्या आमच्या ‘नए जमाने का नया पेंट’ या अभियानातून एका जबरदस्त कलाकार संचाच्या माध्यमातून आम्ही आमच्या उत्पादनाची वैशिष्ट्ये दाखवणार आहोत. या अभियानात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची युवा ऊर्जा आणि सौरभ शुक्ला व नीना गुप्ता यांचा कालातीत मोहकपणा एकवटला आहे. आम्हाला आत्मविश्वास वाटतो की आमची कल्पकता आणि प्रेरक दृष्टिकोन दर्शविणारे हे अभियान उपभोक्त्यांना आपलेसे वाटेल!” बॉलीवूड सुपरस्टार विकी कौशलने नमूद केले, “बिर्ला ओपस पेंट्स परिवारात सहभागी होताना मी रोमांचित झालो आहे. आणि या अभियानातून उपभोक्त्यांच्या जीवनात उत्साह आणि रंग भरण्यासाठी मी आतुर आहे. हे अभियान खूप वेगळ्या पद्धतीने आणि कलात्मकतेने या फिल्म्समधून साकार केले आहे. सौरभ शुक्ला या वरिष्ठ अभिनेत्यासोबत या जाहिरातीचे शूटिंग करताना मला खूपच मजा आली. शूटिंग करताना त्यांचे इंप्रोव्हाईझेशन बघणे ही एक पर्वणी होती!”

Read More