आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्वेष मुक्त महाराष्ट्रासाठी राबवले जाणार ‘सजग रहो’ अभियान
पुणे : विकसित महाराष्ट्रासाठी ‘विद्वेषमुक्त महाराष्ट्रा’चा संकल्प विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांच्या पुण्यात झालेल्या बैठकीत
Read More