सुखी मधल्या शिल्पा शेट्टी कुंद्राचा नव्या लूक ची प्रेक्षकांना भुरळ
चर्चा “सुखी” च्या लूक ची !
सुखी मधील शिल्पा शेट्टी कुंद्राच्या बोल्ड आणि फ्रेश लूकने प्रेक्षकांची जिंकली मन शिल्पा शेट्टी कुंद्रा ही नेहमीच ग्लॅमर आणि अष्टपैलुत्वा साठी ओळखली जाते. तिच्या आगामी चित्रपट “सुखी” मध्ये तिच्या लूक च्या चर्चा आहेत.शिल्पा शेट्टीने साकारलेली सुखी ही व्यक्तिरेखा नक्कीच कमालीची आहे.
‘सुखी’मध्ये शिल्पा शेट्टी कुंद्रा हीची व्यक्तिरेखा वेगळी आहे. सुखी मधला तिचा अवतार तिच्या पूर्वीच्या भूमिकांपासून नक्कीच वेगळा आहे कारण तिचा एक फ्रेश लूक यातून बघायला मिळणार आहे. अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार आणि कुशा कपिला यांसारख्या अविश्वसनीय अभिनेत्यांसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे आणि प्रतिभावान दिग्दर्शिका सोनल जोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
शिल्पा शेट्टी कुंद्रा भारतीय चित्रपटसृष्टीतील तिच्या स्टाईलिश अष्टपैलुत्वासाठी ओळखली जाते. सुखी द्वारे ती पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.