fbpx

ड्युरोफ्लेक्‍सच्‍या नवीन ‘मॅट्रेस एक्‍स्‍चेंज’ उपक्रमाकडून ग्राहकांना त्‍यांच्‍या झोपेचा अनुभव अपग्रेड करण्‍याचे आवाहन 

पुणे: रात्रीच्‍या वेळी पुरेशी व उत्तम झोप मिळणे आपल्‍या आरोग्‍यासाठी महत्त्वाचे आहे. खरेतर हे संतुलित, पौष्टिक आहाराचे सेवन व व्‍यायाम करण्‍याइतकेच महत्त्वाचे

Read more

लाठी-काठी, तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर

पुणे : अखिल मंडई मंडळातर्फे मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन विश्रामबाग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ

Read more

आबेदा इनामदार संघाला उपविजेतेपद

पुणे : मुंबई येथील ओव्हल मैदानावर झालेल्या १९ वर्षांखाली मुलींच्या शालेय राज्य क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या आबेदा इनामदार महिला कनिष्ठ महाविद्यालय

Read more

सूर, ताल, लय व नृत्याविष्काराने रंगला ‘नुपुरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हल’

पुणे : भरतनाट्यम नृत्याद्वारे सादर केलेली देवीस्तुती याबरोबरच अंजनेय वर्णमच्या बहारदार आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रस्तुतीने ‘नुपुरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हल’चा

Read more

 रजनीश कर्नाटक यांची बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

मुंबई : रजनीश कर्नाटक यांची आघाडीची पीएसबी बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. रजनशी कर्नाटक यांच्याकडे २९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक पद स्वीकारण्यापूर्वी ते पंजाब नॅशनल बँकेत प्रमुख व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. ते वाणिज्य शाखेचे पोस्ट ग्रॅज्युएट (एम.कॉम) आहेत तसेच इंडियन इन्सिट्यूट ऑफ बँकर्सचे (सीएआयआयबी) सर्टिफाइड असोसिएट आहेत. बँकिंग करियरमध्ये त्यांनी आतापर्यंत मोठ्या कॉर्पोरेट क्रेडिट शाखा आणि धोरणात्मक विभागांमध्ये काम केले असून त्यात ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समधील क्रेडिट मॉनिटरिंग, डिजिटल बँकिंग आणि मिड कॉर्पोरेट क्रेडिट विभागातील व्यवस्थापदावर काम केल्याचा समावेश आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण होण्यापूर्वी त्यांनी क्रेडिट मॉनिटरिंग विभागाचे प्रमुख पद भूषवले आहे तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या कॉर्पोरेट क्रेडिट विभागाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यांना प्रकल्पासाठी निधी उभारणी आणि जोखीम व्यवस्थापनासह वर्किंग भांडवल निधी उभारणी विभागाचा तसेच क्रेडिट रिस्कवर जास्त भर देणाऱ्या कामाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी आयआयएम- कोझीकोड आणि जेएनआयडीबी हैद्राबाद येथून लीडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आणि प्रशिक्षण केले आहे तसेच ते आयएमआय (इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट) दिल्ली येथून अडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले होते. ते एफएसआयबीने (पूर्वीचे बीबीबी) आयआयएम बेंगळुरू आणि इगॉन झेंडरसाठी निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पहिल्या बॅचचाही भाग होते. कर्नाटक यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने युबीआय सर्व्हिसेस लि. मध्ये नॉन- एक्झक्युटिव्ह अध्यक्षपदी काम केले आहे. त्याशिवाय त्यांनी युबीआय (युके) लिमिटेडच्या नॉन- इंडिपेंडंट नॉन- एक्झक्युटिव्ह संचालक पदावर काम केले आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटच्या (आयआयबीएम) गुवाहाटी गर्व्हनिंग बोर्डाचेही सदस्य होते. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने पीएनबी हाउसिंग फायनान्स लि. च्या संचालक मंडळावर नॉमिनी संचालक पदावर आणि इंडिया एसएमई असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडमध्ये काम केलं आहे. त्यानीं आयएएमसीएलमध्ये (आयआयएफसीएल असेट मॅनेजमेंट कं.लि.) संचालक मंडळाचे विश्वस्तपद भूषवले आहे.

Read more

राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई  : राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह

Read more

ताण तणावावर मात करण्यासाठी डॉ. इंगळे यांचे आत्मकथन मार्गदर्शक – डॉ. पी. डी. पाटील

पिंपरी : आधुनिक काळात प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ताणतणाव वाढत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये त्याचे प्रमाण सर्वाधिक दिसते. यावर मात करण्यासाठी

Read more

‘हीलिंग हार्मनी’ या सांगीतिक मैफलीतून आनंदी जीवनाचा संदेश

पुणे : डॉक्टर आणि रुग्णांनी एकत्रितरित्या केलेले गीतांचे सादरीकरण…स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारावर अतिशय उभारत्या शैलीमध्ये मार्गदर्शन आणि आहार-व्यायाम यांचे संतुलन

Read more

पोस्ट विभागात NFPE संघटनेच्या मान्यतेसाठी. बीएसएनएल कर्मचाऱ्याची निदर्शने

पुणे – बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जेवणाच्या सुट्टीत बीएसएनएलच्या सातारा रोड ऑफिस, पुणे येथे पोस्ट विभागात NFPE संघटनांनी रद्द करण्यात

Read more

काँग्रेस नेहमीच कामगारांसोबत : डॉ. कैलास कदम

पिंपरी :  देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदरपासूनच काँग्रेस पक्ष नेहमीच कामगारांसोबत राहिला आहे. काँग्रेसने शेतकरी आणि कामगारांना अनुकूल धोरणे राबवून देशाचा विकास

Read more

शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शिवसृष्टी पाहण्यासाठी आता मिळणार विशेष सवलत

पुणे : पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेली

Read more

पुणे- बेंगलुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

पुणे : पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ २३ एप्रिल रोजी पहाटे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल बसच्या अपघाताच्या अनुषंगाने

Read more

जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सर्वंकष माहिती द्यावी- नियोजन उपायुक्त संजय कोलगणे

पुणे : जिल्हा विकास आराखडा (डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन) हा जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरणार असून त्यादृष्टीने सर्व संबंधित विभागांनी सर्वंकष

Read more

पीएमपीएमएलची पर्यटन बससेवा आता एक हजार ऐवजी फक्त ५०० रूपयात

पर्यटन बससेवेच्या सर्व ७ मार्गांवर सुधारीत तिकीट दर लागू प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटन बससेवा सुरू

Read more

सुप्रिया तू बोलू नको ..; कालानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात – अजित पवार यांचा वेगळा सुर

मुंबई : भावनिक होवून चालणार नाही. कालानुरूप काही निर्णय घेतले जातात. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर त्याला पवार साहेबांकडून

Read more

पवारांच्या घोषणे नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना अश्रु अनावर

मुंबई : ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशनावेळी  शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली

Read more

BIG NEWS : शरद पवारांची अनपेक्षित घोषणा अन् कार्यकर्त्यांचा विरोध; घोषणांनी दणाणले सभागृह    

मुंबई : पुढील काळात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरूनही निवृत्त होणार असल्याची

Read more

अनोख्या पद्धतीने साजरा होणार जागतिक अकॉर्डियन दिवस

  ‘अकॉर्डियन ऑन व्हील’ या कार्यक्रमाअंतर्गत पुणे मेट्रोमध्ये चार कलाकार सादर करणार जुन्या हिंदी गीतांचा विशेष कार्यक्रम पुणे  : ‘अकॉर्डियन

Read more

प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतरही ‘टीडीएम’ सिनेमाला शो नसल्या प्रकरणी बोलताना कलाकार, दिग्दर्शकांना अश्रू अनावर

पुणे :  ‘महाराष्ट्र दिना’च्या निमित्ताने सगळेच जण मराठी भाषेचा, महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान बाळगून आजचा दिवस साजरा करण्यात मग्न आहेत. मात्र

Read more

उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘चौक’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

‘चौक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. आता पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे

Read more
%d bloggers like this: