Monday, June 8, 2026

Day: January 17, 2025

Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

जाती-धर्मावर विखुरलेला माणूस साहित्य संमेलनामुळे जोडला जाईल : सुशीलकुमार शिंदे

पुणे : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैचारिक भूमिकेतून साकारलेले ‌‘दिल्लीतील साहित्य चिंतन‌’ हे पुस्तक

Read More
Latest NewsSports

पुरूष विभागात अहमदनगर, पुणे ग्रामीण तर महिला विभागात पुणे ग्रामीण बाद फेरीत

२३ वी छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा २०२४-२५   बारामती:- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, महाराष्ट्र

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

  पुणे :- ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे

Read More
BusinessLatest News

स्विगीकडून अन्नाची नासाडी आणि भूक या समस्यांसाठी ‘स्विगी सर्व्हज’चे अनावरण

  २०३० पर्यंत गरीबांना ५० दशलक्ष आहार वितरित करण्यासाठी वचनबद्ध पुणे   : स्विगी , या भारतातील आघाडीच्या ऑन डिमांड सुलभता

Read More
BusinessLatest News

अनंत नॅशनल युनिव्‍हर्सिटीकडून १० विभिन्‍न भाषांमध्‍ये एडीईपीटी परीक्षांचा विस्‍तार

  पुणे  : अनंत नॅशनल युनिव्‍हर्सिटीने भारतातील पहिली व एकमेव बहुभाषिक डिझाइन प्रवेश परीक्षा ‘अनंत डिझाइन एण्‍ट्रान्‍स अँड प्रोफिशिएन्‍सी टेस्‍ट

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

थायक्कुडम ब्रीज बँडच्या सादरीकरणाने वसंतोत्सवच्या पहिल्या दिवसाचा समारोप

  पुणे : १८ व्या वसंतोत्सवच्या पहिल्या दिवसाच्या समारोप सत्रात केरळमधील प्रसिद्ध ‘थायक्कुडम ब्रिज’ या बँडचे सादरीकरण प्रेक्षकांनी अनुभविले. या

Read More
BusinessLatest News

बहुतांश पुणेकरांना हवाय मानसिक समस्येसाठी आधार

एम्पॉवरच्या विश्लेषणातून धक्कादायक माहिती समोर पुणे : संपूर्ण देशाच्या तुलनेत बहुतांश पुणेकरांना मानसिक व्याधी भेडसावत आहेत. त्यातही चिंतेने (अॅन्झायटी) ग्रस्त

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

‘अग्नि’ लाईव्ह बँडच्या दमदार सादरीकरणाने १८ व्या ‘वसंतोत्सव’ला सुरुवात

पुणे  : डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या वसंतोत्सवला ‘अग्नि’ लाईव्ह बँडच्या दमदार सादरीकरणाने आजपासून सुरुवात झाली. येत्या

Read More
ENTERTAINMENTLatest News

ठरलं तर मग मालिकेत येणार सर्वात मोठं वळण

सायली अर्जुनसमोर व्यक्त करणार तिच्या मनातलं प्रेम स्टार प्रवाहची ठरलं तर मग मालिका सध्या अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे.

Read More
BusinessLatest News

व्यवसायात यशासाठी ‘मर किंवा मार’ हा निर्धार गरजेचा : धनंजय दातार

  दुबई – आज प्रत्येक क्षेत्राप्रमाणे व्यवसायातही तीव्र स्पर्धा आहे. व्यवसायात प्रवेश करणे सोपे असले तरी टिकून राहणे अवघड असते.

Read More
Latest NewsPUNE

बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक शाळेत रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशेष जनजागृती सत्राचे आयोजन.  

  पुणे :: हिवाळा कोणाला आवडत नाही, पण या हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि श्वसनाचे आजार उद्भवले की, थंडीची मजाच विरून जाते. सामान्यत: तापमान आणि बदलत्या हवामानामुळे माणसाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे आजार होतात. अशा परिस्थितीत, हजारो वर्षांपासून प्रसिद्ध असलेले आणि लाखो लोकांनी यशस्वीरित्या प्रयोग केलेले आयुर्वेदिक उत्पादन च्यवनप्रास खूप दिलासा देते. डाबर च्यवनप्राशचे सेवन केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढवून या ऋतूत वारंवार होणाऱ्या खोकला आणि सर्दी यांसारख्या आजारांपासून तर आपले संरक्षण होतेच शिवाय आपल्या शरीरातील अनेक अवयवांचे कार्य सुधारून शरीर मजबूत होते. डाबरच्या प्रमुख आरोग्य सेवा ब्रँड डाबर च्यवनप्राशने देशभरातील वंचित मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने एक मेगा जागरूकता उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत, डाबर च्यवनप्राशने अग्रगण्य डॉक्टरांच्या सहकार्याने मुलांना बदलणारे हवामान, सामान्य जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता याविषयी शिक्षित करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती सत्र आयोजित केले. पुणे येथील बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक शाळेत 300 हून अधिक मुलांसह एक विशेष जनजागृती सत्र आयोजित

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘संविधान सन्मान दौड २०२५’ मध्ये सुमारे १० हजार नागरिक धावणार

  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देशाची ‘स्वातंत्र्य प्राप्ती व स्वप्रतिष्ठा’ वेगळी कशी..? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा सवाल

—स्वातंत्र्यांच्या ‘स्व’त्वाची व प्रतिष्ठेची व्याख्या एककल्ली ठरवण्याचा भागवतांचा प्रयत्न संकुचित, हास्यास्पद व दुर्दैवी..!!— —देशाची स्व-प्रतिष्ठा १५ ॲा १९४७ च्या ‘स्वातंत्र्य

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

भारतीय सिनेमांना जगभरात उत्तम प्रतिसाद…: केंद्रीय सचिव संजय जाजू

छत्रपती संभाजीनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम चित्रपटाला प्रोत्साहन दिलेले असून सिनेमा हा ‘सॉफ्ट पॉवर’ असल्याचे त्यांनी सांगितले

Read More
BusinessLatest News

२०२५ हे इलेक्ट्रिक वाहनांचे वर्ष असणार

मुंबई : माहिती तंत्रज्ञान, कन्सल्टिंग आणि व्यवसाय उपाययोजना पुरवणारी, जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसने (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासामध्ये आढळून आले आहे की, दर १० पैकी ६ (६४%) ग्राहक त्यांचे पुढचे वाहन म्हणून इलेक्ट्रिक वाहनाची निवड करण्याची दाट शक्यता आहे. टीसीएस फ्युचर-रेडी इमोबिलिटी स्टडी २०२५ हा सर्वसमावेशक अहवाल इलेक्ट्रिक वाहने शाश्वत मोबिलिटीच्या भविष्याला कशाप्रकारे आकार देत आहेत ते दर्शवतो, ६०% ग्राहकांचे मत आहे की, चार्जिंग पायाभूत सोयीसुविधा हे एक खूप मोठे आव्हान आहे पण ५६% ग्राहक इव्हीसाठी ४०,००० डॉलर्सपर्यंत खर्च करायला तयार आहेत हे देखील या अभ्यासामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. या अभ्यासामध्ये उत्तर अमेरिका (यूएसए, कॅनडा), युके आणि आयर्लंड, कॉन्टिनेन्टल युरोप (बेल्जीयम, डेन्मार्क, फिनलॅन्ड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलॅन्ड्स, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड) आणि एपीएसी (चीन, भारत, जपान, एएनझेड) मधील १३०० पेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी करून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ट्रान्सपोर्ट मॅन्युफॅक्चरर्स, चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधा पुरवणाऱ्या कंपन्या, फ्लीट ऍडॉप्टर्स, ग्राहक आणि इव्ही अडॉप्शन इन्फ्ल्यूएंसर्स यांचा समावेश होता. या अभ्यासानुसार, सस्टेनेबिलिटी व कमी ऑपरेशनल खर्च हे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला चालना देणारे प्रमुख घटक आहेत. ‘पर्यावरणात्मक सस्टेनेबिलिटी’ ही इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यामागची प्रेरणा असल्याचे ग्राहक आणि इन्फ्ल्यूएंसर्सनी सांगितले असले तरी इलेक्ट्रिक वाहनांमुळे मिळणारे पर्यावरणात्मक लाभ अनेक इव्ही इन्फ्ल्यूएंसर्सच्या अपेक्षांबरहुकूम नाहीत. जवळपास ४८% इव्ही इन्फ्ल्यूएंसर्सनी सांगितले की, इव्ही एकूण कार्बन आउटपुट जितके ते कमी करतात तितकेच वाढवतात, १०% लोकांनी असेही म्हटले आहे की ईव्हीचा वापर  पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करत आहे. व्यावसायिक फ्लीट्सचा इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. बरीच मोठी टक्केवारी, जवळपास ५३% जणांचे म्हणणे आहे की कमी ऑपरेटिंग खर्च ही इव्ही खरेदी करण्यामागची एक मोठी प्रेरणा आहे. वाहनांचे ताफे चालवणाऱ्या कंपन्या पारंपारिक इंटर्नल कंबश्चन इंजिन (ICE) वाहनांच्या तुलनेत इव्हीसाठी प्रीमियम भरण्यास तयार आहेत. कमिन्सचे ग्लोबल चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर अर्ल न्यूसम म्हणाले, “मोबिलिटीचे भविष्य इलेक्ट्रिक, कनेक्टेड आणि सस्टेनेबल आहे, असे परिवर्तन जे उद्योगक्षेत्र आणि समाज या दोन्हींमध्ये आमूलाग्र कायापालट घडवून आणते. टीसीएस फ्युचर-रेडी इमोबिलिटी स्टडी २०२५ मध्ये या वाटचालीला आकार देणाऱ्या संधी व आव्हाने यांचे सुस्पष्ट चित्र दिसून येते, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता, नावीन्य व सहयोग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला जातो. कमिन्समध्ये आमच्या डेस्टिनेशन झीरो धोरणाला अनुसरून आम्ही वीज सुविधांच्या एका विशाल श्रेणीसह संपूर्ण उद्योगक्षेत्रामध्ये डिकार्बनायजेशनला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहोत. नवीन झीरो कार्बन उपाययोजना आणून, सहयोग निर्माण करत तंत्रज्ञान पुरवण्याची आमची क्षमता मोबिलिटीचे शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी मोठा हातभार लावेल.” ग्राहकांमध्ये इव्हीबद्दल रुची वाढत असली तरी खासकरून चार्जिंगच्या सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानातील प्रगतीच्या बाबतीत काही महत्त्वाची आव्हाने आहेत. ७४% इव्ही उत्पादकांनी सांगितले की, चार्जिंगच्या योग्य सोयीसुविधांची कमतरता हा खूप मोठा अडथळा आहे जो इव्ही बाजारपेठेची वृद्धी रोखतो, ५५% जणांनी बॅटरी तंत्रज्ञान प्रगतीमध्ये नावीन्य आणण्यासाठी गुंतवणूक आधीच सुरु केली आहे. जवळपास ७८% जण इव्हीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वाहनांची किंमत कमी करण्यासाठी गुंतवणूक करत आहेत.   टीसीएसचे मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे अध्यक्ष अनुपम सिंघल म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहन उद्योगक्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडून येत आहेत, व्याप्ती आणि सुधारणा वेगाने वाढत आहेत. दोन-तृतीयांश ग्राहक त्यांचे पुढचे वाहन म्हणून इव्हीची निवड करण्यासाठी उत्सुक असले तरी उत्पादकांना बॅटरी तंत्रज्ञान, वाहनांचे डिझाईन आणि उत्पादनाचे अर्थकारण यामध्ये अनेक आव्हाने झेलावी लागत आहेत. टीसीएसमध्ये आमचे फ्युचर-रेडी मोबिलिटीचे व्हिजन एआय आणि जेन एआयच्या मदतीने एक आतून जोडलेली इकोसिस्टिम निर्माण करण्यावर भर देते, स्मार्ट निर्णय, प्रगत ग्राहक अनुभव, शाश्वत उपाययोजना यांना चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या महत्त्वाच्या आव्हानांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करून आम्ही इलेक्ट्रीफाईड आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने जागतिक परिवर्तनाला वेग प्रदान करत आहोत.” या सर्वेक्षणात आढळून आले आहे की, ९०% उत्पादक असे मानतात की, बॅटरी तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे रेन्ज आणि चार्जिंगचा वेग वाढेल आणि येत्या भविष्यकाळात इव्हीचे डिझाईन व कामगिरी यावर लक्षणीय प्रभाव पडेल. टीसीएस फ्युचर-रेडी इमोबिलिटी स्टडी २०२५ सर्वेक्षणातील प्रमुख निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत – ९०% इव्ही उत्पादक व ८४% इव्ही इन्फ्ल्यूएंसर्स म्हणतात की, बॅटरी तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे रेंज आणि चार्जिंगचा वेग वाढेल आणि इव्हीचे डिझाईन व कामगिरी यावर लक्षणीय प्रभाव पडेल. ७४% उत्पादक मानतात की, चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधांची कमतरता हा इव्ही बाजारपेठेची वाढ रोखणारा प्रमुख अडसर आहे. ७२% इव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना इव्ही क्षेत्रात लक्षणीय विलय होण्याची अपेक्षा आहे, यामध्ये आर्थिक व्यवहार्यता व वाढीतील आव्हाने हे प्रमुख घटक असतील. ४१% ग्राहकांचे म्हणणे आहे की एकदा चार्ज केल्यावर इव्हीची रेन्ज २०० ते ३०० मैल असायला हवी तर ३१% जणांचे म्हणणे आहे की ३०० ते ४०० मैल ही अधिक चांगली डील आहे.

Read More
ENGLISH

Advancing robotic technologies, a boon for knee and total hip replacements

Arcus Hospital, Pune celebrates 800 mako robotic surgeries with a special program.   Pune : Arcus Hospital based in Wanowrie

Read More
ENGLISH

Divyang Rojgar Melava for employment, Self employment and free distribution of equipment

Pune : Rotary District 3131 Human Development Avenue 2024-25 is organizing ‘Divyang Rojgar Melava’  on 19th January 2025, Sunday at

Read More