Saturday, June 20, 2026

Month: October 2024

Latest NewsPUNETOP NEWS

आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या २४ तासात शासकीय मालमत्तेवरील साडेचौदा हजार प्रचारसाहित्य हटविले-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता जिल्ह्यात १५ ऑक्टोबर रोजी लागू झाल्यानंतर पहिल्या २४ तासात सर्व मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने

Read More
Latest NewsPUNE

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंगली सुरेल गीतांची मैफिल

पुणे : कोजागिरी आणि चंद्राच एक वेगळ नात आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्र व चांदण्यांवर लिहिलेली मराठीतील आणि हिंदीतील श्रवणीय सदाबहार

Read More
Latest NewsPUNE

वाचन प्रेरणा दिनानिमित्त जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे पुस्तकांचे प्रदर्शन

  पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

Read More
Latest NewsSports

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपेक्षा विद्यापाठाच्या अधिका-यांकडून सरावावर बंदी

मुंबई : व्हीलचेअर क्रिकेट, व्हीलचेअर बास्केटबॉल व व्हीलचेअर टेनिस यासारख्या खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये राज्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करणा-या

Read More
Latest NewsPUNE

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दिवाळीपूर्वी राज्यातील ५ हजार मंदिर स्वच्छता आणि ध्वज पूजन

  पुणे : विश्व हिंदू परिषदे च्या मठ मंदिर आयाम महाराष्ट्र-गोवा यांच्या वतीने दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता, मंदिरावर रोषणाई आणि भगवा

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNE

बायोडिग्रेडेबल व कंपोस्टेबल असे बायोप्लॅस्टिक विकसित करण्यात पुण्यातील ‘प्राज’ला यश

प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती बायोपॉलिमरसाठीच्या भारतातील पहिल्या व एकमेव प्रात्यक्षिक सुविधेचे (डेमोस्ट्रेशन फॅसिलिटी) केंद्रीय

Read More
BusinessLatest News

तनाएराचे नवे ‘तारिणी कलेक्शन’ खगोलीय चमत्कारांना साकार करण्याची किमया

  यंदाच्या सणासुदीसाठी तनाएराने सादर केले आहे नवे ‘तारिणी कलेक्शन’, खगोलीय घटकांपासून प्रेरणा घेऊन डिझाईन करण्यात आलेल्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या साड्यांची ही रेन्ज आधुनिक भारतीय महिलेचा डौल, प्रभाव आणि कालातीत शान यांच्या सन्मानार्थ प्रस्तुत करण्यात आली आहे. प्रत्येक बारकाव्याकडे नीट लक्ष देऊन, विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या तब्बल १०० साड्या या कलेक्शनमध्ये आहेत, प्रत्येक साडी विश्वाच्या जादुई नजाऱ्यांची अद्भुत वीण घेऊन आपल्यासमोर येते. सण, लग्न, समारंभ, पार्टी अशा विशेष प्रसंगांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये परंपरा, कलात्मकता आणि ताऱ्यांचे आकर्षण यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. वजनाला हलक्या, शुद्ध आणि शानदार कापडापासून साकारलेले विश्वाचे लावण्य मूंगा सिल्क, ऑर्गनझा, टसर आणि टिश्यू यासारख्या उंची कापडांपासून तयार करण्यात आलेली प्रत्येक साडी, रात्रीच्या आकाशाची सघनता प्रतिबिंबित करते. पारंपरिक विणकाम तंत्रे आणि नाजूक आधुनिक कलात्मकता यांची सांगड घालून तयार करण्यात आलेल्या या साड्या म्हणजे जणू असे कॅनव्हास आहेत ज्यावर अवघे विश्व जिवंत झाले आहे. हाताने काढलेली नाजूक चित्रे, प्रत्येक बारकावा स्पष्टपणे दर्शवणारे बाटिक आणि अतिशय शुद्ध, ठळक प्रिंट्स यांचे कुशल लेयरिंग, तारकापुंज, खगोलीय वातावरण आणि चंद्राच्या विविध कलांमधील जटिलता व सौंदर्य दर्शवते. कुशल तंत्रे आणि हाताने तयार करण्यात आलेले मास्टरपीस प्रत्येक बारकावा स्पष्टपणे दर्शवणारी, हाताने केलेली एम्ब्रॉयडरी या साड्यांच्या जादूचे रहस्य आहे, या एम्ब्रॉयडरीमुळेच प्रत्येक साडी कलेचा नमुना बनली आहे. सोनेरी आणि चांदीचे जरदोसी, चमचमते सिक्विन्स आणि टिश्यू ऍपलिक यांचा अचूक वापर करून निर्माण करण्यात आलेली चमक ताऱ्यांचे अद्भुत सौंदर्य दर्शवते. या साड्यांमध्ये खगोलीय घटकांचा वापर करण्यात आला आहे, चंद्र, तारकापुंज आणि स्वर्गीय घटकांचा वापर करून सौंदर्य निर्माण करण्यात आले आहे. प्रत्येक वीण, प्रत्येक सजावट या कलेक्शनची आभा वृद्धिंगत करते. रात्रीच्या आकाशाची पॅलेट: गडद रंगछटा आणि आकर्षक विरोधाभास सघन, मनमोहक कॉस्मिक रंगछटा या कलेक्शनमध्ये प्रामुख्याने दिसतात, खगोलीय विस्तारामागील जादू, रहस्ये आणि खोली यांना या रंगांमधून दर्शवण्यात आले आहे. फ्युशिया, मेटॅलिक असेंट्स आणि विरोधी रंगांचे पायपिंग यामुळे यांचे सौंदर्य वृद्धिंगत झाले आहे, शिवाय पारंपरिक शान आणि आधुनिकता यांचा मिलाप घडून आला आहे. रंग आणि डिझाईन यांचा परस्परांसोबतचा खेळ अंतराळातील संगती दर्शवतो, त्यासोबतच परंपरा आणि आधुनिकता यांचे सुयोग्य संतुलन देखील यामध्ये साधण्यात आले आहे.   रहस्यमयी घटक आणि खगोलीय प्रतीके तारिणी कलेक्शनमधील घटक प्राचीन वैश्विक प्रतीकांभोवतीच्या रहस्यावर आधारित आहेत, ज्यामुळे विश्वाच्या दैवी शक्तींविषयी वाटणारे आश्चर्य आणि त्यासोबत आपले संबंध असल्याची  भावना निर्माण होते. जीवनाचे झाड, रक्षण करणारे वाघ, अंतराळयानासारखे आकार पदरावर आणि साड्यांवर रेखाटण्यात आले आहेत. संरक्षण, पूर्णता आणि वैश्विक उर्जेची ही प्रतीके आहेत.  सूक्ष्म भरतकाम किंवा नाजूक ब्लॉक प्रिंटिंगद्वारे, हे घटक खगोलीय कथा सांगतात, आणि साडी परिधान करणाऱ्या व्यक्तीला विश्वाच्या जादूचा भाग बनवतात. तारिणी कलेक्शन तुम्हाला ताऱ्यांचे ऐहिक सौंदर्य परिधान करण्यासाठी व त्यातून वैश्विक ऊर्जा मिळवण्यासाठी आमंत्रित करत आहे. या कलेक्शनमधील साड्यांच्या किमती ५,९९९ ते २५,००० रुपयांदरम्यान आहेत. हे कलेक्शन  ऑनलाइन www.taneira.com वर आणि तनाएरा स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.

Read More
Latest NewsPUNE

प्रोफेसर बिमल रॉय यांचे स्किल गेम्स फ्रेमवर्क: ऑनलाइन रिअल मनी गेम्ससाठी भारतातील पहिले परिमाणात्मक फ्रेमवर्क सुरू करण्यात आले

  पुणे : वैज्ञानिक आणि डेटा आधारित पद्धतीद्वारे, ऑनलाइन गेमचे कौशल्य-आधारित म्हणून वर्गीकरण करण्याचा भारताचा पहिला सर्वसमावेशक दृष्टीकोन, द स्किल

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महायुतीची भरधाव चालली आहे गाडी मग कशी निवडुन येणार महाविकास आघाडी ? — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

  मुंबई   – महायुतीची भरधाव चालली आहे गाडी मग कशी निवडुन येणार महाविकास आघाडी? अशी काव्यमय सुरवात करित रिपब्लिकन पक्षाचे

Read More
BusinessLatest News

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे अमेरिकेतील मुख्य शोरूम लॉस एंजेल्समध्ये केले सुरू

  पुणे : जगातील सर्वात मोठ्या दागिने निर्मात्या समूहांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे अमेरिकेतील मुख्य शोरूम लॉस एंजेल्समध्ये

Read More
Latest NewsPUNE

आळंदी येथे दृष्टीहीन मुलींसाठी वसतिगृह सुविधेचे उद्घाटन

  पुणे  : फायसर्व्हने आळंदी येथे एनएफबीएम ( NFBM ) जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स येथे एका नवीन वसतिगृह सुविधेचे

Read More
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

पिंपरी : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजमध्ये माजी राष्ट्रपती भारतरत्न

Read More
Latest NewsPUNE

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे ‘नारी तू नारायणी’ सन्मान सोहळा

  पुणे : समाजातील आदर्शवत महिलांचा सन्मान व्हावा, याउद्देशाने नारी तू नारायणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी लाठी-काठीचे खेळ करणा-या

Read More
BusinessLatest News

मॅकडॉवेल्स ॲन्ड कंपनी तर्फे एक्स या प्रिमियम व्होडका, रम आणि जीनच्या श्रृंखलेचे बाजारपेठेत आगमन

मॅकडॉवेल्स ॲन्ड कंपनी तर्फे एक्स या प्रिमियम व्होडका, रम आणि जीनच्या श्रृंखलेचे बाजारपेठेत आगमन

Read More
ENTERTAINMENTLatest NewsLIFESTYLE

कॉमिक कॉन इंडिया प्रेक्षकांना पॉप कल्चरचा अनुभव देण्यासाठी तीन नवीन शहरांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे

पुणे:  उपखंडातील सर्वात मोठ्या पॉप कल्चर सेलिब्रेशन, कॉमिक कॉन इंडियाला या सीझनमध्ये कोलकाता, अहमदाबाद आणि पुणे या तीन डायनॅमिक शहरांमध्ये आपला

Read More
Latest NewsSports

‘आयएसएसएफ वर्ल्डकप फायनल्स’ स्पर्धेसाठी पुण्याच्या पवन सिंह यांची स्पर्धा व्यवस्थापक म्हणून नियुक्ती

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध गन फॉर ग्लोरी या नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक व नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या

Read More
BusinessLatest News

त्वचेसाठी ‘क्वेंच’ या कोरियन स्किनकेअर ब्रँडने नवीन कल्पक उत्पादने बाजारात केली दाखल

पुणे : विशेषतः भारतीयांच्या त्वचेसाठी कोरियामध्ये निर्मिती केलेल्या ‘क्वेंच’ या कोरियन स्किनकेअर ब्रँडने नवीन कल्पक उत्पादने बाजारात दाखल केली आहेत. ‘९६ टक्के स्नेल म्युसिन कोलेजन बूस्ट सीरम’ आणि ‘९२ टक्के स्नेल म्युसिन कोलेजन बूस्ट मॉइश्चरायझर’ अशी ही दोन उत्पादने असून, ती ९६ टक्के   अस्सल स्नेल म्युसिन (गोगलगायीपासून बाहेर पडणारा चिकट पदार्थ अर्थात श्लेष्मा) आणि शक्तिशाली घटकापासून तयार केली आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावर ७२ तास टिकणारी चमक प्राप्त होते. नियासिनामाइड आणि हायलुरोनिक ऍसिड यासारख्या शक्तिशाली सक्रिय घटकांसह, अधिभरण (सुपरचार्ज) केलेले सूत्र चेहऱ्यावरील गडद डाग कमी करते, जळजळ दूर करते आणि त्वचा नितळ आणि स्वच्छ बनवते. अनोख्या आणि अतिहलक्या सूत्रांसह तुमच्या त्वचेची काळजी घ्या, जे वैविध्यपूर्ण भारतीय हवामानाशी जुळवून घेण्यासाठी खास डिझाइन केले आहेत. तसेच ते कोणतेही स्निग्ध किंवा चिकट भाग न सोडता चेहऱ्यावर तत्काळ शोषून घेते. प्रत्येकासाठी दृश्यमान परिणाम आणि दीर्घकालीन फायदे वितरीत करून, भारतीयांच्या त्वचेसाठी कोरियन स्किनकेअर तंत्रज्ञानाचे मिश्रण याद्वारे उपलब्ध झाले आहे. स्नेल म्युसिन कोलेजन बूस्ट मॉइश्चरायझर आणि कोलेजन बूस्ट सीरम आता क्वेंचच्या अधिकृत संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहेत. नियासीनामाइड आणि हायलुरोनिक ऍसिडसह क्वेंच ९६ टक्के स्नेल म्युसिन कोलेजन बूस्ट सीरम – ३० मिलीसाठी रुपये ५४९ आणि नियासीनामाइड आणि हायलुरोनिक ऍसिडसह क्वेंच ९२ टक्के स्नेल म्यूसिन कोलेजन बूस्ट मॉइश्चरायझर – ५० मिलीसाठी रुपये ६९९  

Read More
Latest NewsPUNE

मिशन ब्रेन ऍटॅकला पुण्यात प्रचंड प्रतिसाद

  इंडियन स्ट्रोक असोसिएशन (ISA) द्वारे वाराणसी येथे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आणि स्ट्रोककेंद्रित असलेल्या ‘मिशन ब्रेन अटॅक’ या देशव्यापी मोहिमेला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजाराच्या प्रतिबंधापासून ही चर्चा सुरू झाली ती थेट आजार झाल्यास त्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वसनापर्यंत पोहोचली. जागतिक आकडेवारीनुसार, प्रत्येक चार व्यक्तींपैकी एकाला स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. पत्रकार परिषदेला संबोधित करताना, डॉ. निर्मल सूर्या, अध्यक्ष, ISA, म्हणाले, “स्ट्रोकची तीन प्रमुख कारणे आहेत- रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल. जर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना पक्षाघाताचा झटका आला असेल आणि तुम्हाला देखील रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. अशा वेळी आपले वजन कमी ठेवणे, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे तसेच मद्य आणि तंबाखू सोडणे योग्य ठरते.” ते पुढे म्हणाले, “सध्याच्या आकडेवारीनुसार दर मिनिटाला सरासरी तीन व्यक्ती अर्धांगवायूने ​ ग्रस्त आहेत. अर्धांगवायू

Read More
Latest NewsPUNE

धोरणकर्त्यांनी समस्या आहेत, हे आधी मान्य करायला हवे

पुणे – “कारागृहाच्या आतील आणि कारागृहाच्या बाहेरील समस्यांमध्ये फारसा फरक नाही, हे मला ‘आत’ गेल्यावर समजले. आपली धोरणे चांगली पण

Read More
Latest NewsPUNE

‘ऊर्जा’ युवा संगीत सभेचे आयोजन २० ऑक्टोबर रोजी

पुणे :  नव्या पिढीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने पुण्यातील मएसो कलावर्धिनी व स्वराधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने

Read More