Saturday, April 4, 2026

Day: July 28, 2024

Latest NewsPUNE

वेदना विरहित जीवनासाठी ‘हॅन्ड सर्जरी’ ठरतेय वरदान : डॉ. पंकज जिंदल

पुणे: “हाताचा वाकडेपणा, भाजलेले व जळालेले हात, जन्मजात विकृती, लहान मुलांच्या हातांमधील व्यंग, हाताला लकवा, चिकटलेली बोटे यामुळे आयुष्यात शारीरिक व

Read More
Latest NewsPUNE

शहरातील पूराच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतर्फे युद्धपातळीवर स्वच्छता व मदतकार्य

  पुणे  -पुणे शहरात पूर परिस्थितीमुळे अनेक भागात झालेला कचरा आणि चिखल स्वच्छता करण्यासाठी तसेच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे

Read More
Latest NewsPUNE

मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोभ आणि अहंकारपासून लांब रहा

डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांची प्रवचनमाला पुणे : शरीराला काही विकार असतात तसेच मनाला देखील असतात. पूर्वी दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या – केंद्रीय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

  पुणे : पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान

Read More
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्याध्यक्षपदी विशाल काळभोर

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी- चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी विशाल बाळासाहेब काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष

Read More
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

Paris Olympics 2024 : नेमबाज मनू भाकरने जिंकले कांस्‍य पदक

नवी दिल्ली : भारताची युवा नेमबाज मनू भाकरने रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये इतिहास घडवला. तिने कांस्‍य पदकावर आपली माेहर उमटवली आहे.

Read More
ENGLISH

Sunny Leone appointed as the brand ambassador of World Villas

Entrepreneur-actress Sunny Leone is taking leaps in the business world, and her recent achievement is proof. The actress has been

Read More
Latest NewsPUNE

सार्वजनिक काका पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

पुणे : पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी यांच्या तिथीनुसार जयंती निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ सभेतर्फे सार्वजनिक काका पुरस्कार वितरण

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पंकजा मुंडेसह नवनिर्वाचित 11 आमदारांचा शपथविधी संपन्न

मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती

Read More
Latest NewsPUNE

पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिक शिक्षण समांतर हवे

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक दिगांबर दळवी यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा पुणे : आयटीआयमध्ये पूर्वी अनेक त्रुटी

Read More
BLOGLatest News

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’

  जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सातत्याने करावा लागत आहे. अशावेळी शेतकरी वर्गाला मदतीचा हात

Read More
Latest NewsPUNE

जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन

  पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येत असून

Read More
Latest NewsPUNE

‘औषधी वनस्पतींची प्रक्रिया व मूल्यवर्धन’ विषयी दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागांतर्गत असलेल्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती

Read More
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजीच्या पदवी अभ्यासक्रमाला सुरूवात

  पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजीच्या पदवी अभ्यासक्रमाला २२ जुलै २०२४ पासून सुरूवात झाली. बी.एस्सी ब्लॅाकचेन

Read More
Latest NewsPUNE

विदुषी शमा भाटे यांनी विलोभनीय पदन्यासातून खुलवेले नृत्याचे सौंदर्य

पुणे : प्राचीन काळापासून नृत्य कला जोपासली गेली आहे. त्यात मुख्यत्वे करून आराधना भाव आणि स्तुती केली जाते. कथक म्हणजे कथा सांगणे. ही नृत्यपरंपरा अक्षुण्ण नाही. काळानुरूप या परंपरेत बदल होत गेले. मागचा धागा पकडून ठेवत नाविन्याची भर घालणे हे नृत्य परंपरेत दिसून येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नृत्यगुरू विदुषी शमा भाटे यांनी केले. पंडित बिरजूमहाराज यांनी नृत्य रसिकाभिमुख, समृद्ध केले. त्यांनी कथक नृत्यप्रकारात गिनती आणली, ती पुढे कथक नृत्याचा अविभाज्य भाग झाली अशी वैशिष्ट्ये सांगून शमाताई यांनी विलोभनीय पदन्यास, हावभाव यातून नृत्याचे सौंदर्य खुलविले. गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त संगीत चर्चासत्रातील दुसरे पुष्प आज (दि. 27) ज्येष्ठ नृत्यगुरू विदुषी शमा भाटे यांनी ‌‘कथक नृत्य परंपरा‌’ या विषयावर गुंफले. त्या वेळी त्यांनी सप्रात्यक्षित कथक नृत्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. एमआयटी कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे प्राचार्य शारंगधर साठे, गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, स्वरझंकार ज्ञानपीठाचे प्रमुख, प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, राजश्री महाजनी मंचावर होते. गानवर्धन संस्थेतर्फे नवोन्मेष कथक नृत्य युवा पुरस्काराने रेणुका टिकारे केळकर यांचा तर शास्त्रीय संगीतामधील नवोन्मेष संगतकार पुरस्काराने

Read More
BusinessLatest News

आदित्य बिर्ला ग्रुपचे दागिने उद्योगक्षेत्रात पदार्पण

नवी दिल्ली:  आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्री कुमार मंगलम बिर्ला यांनी ग्रुपने दागिने रिटेल व्यवसाय सुरु केल्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे आदित्य बिर्ला ग्रुपने वेगाने विस्तार पावत असलेल्या ६.७ लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या भारतीय दागिने बाजारपेठेत पदार्पण केले आहे. प्रभावी ब्रँड इक्विटी व बाजारपेठेविषयीची सखोल समज यांच्या बळावर, ग्राहकांना प्रस्तुत केल्या जात असलेल्या पोर्टफोलिओला मजबूत करण्याच्या वाटचालीतील हे धोरणात्मक पाऊल आदित्य बिर्ला ग्रुपसाठी अजून एक लक्षणीय टप्पा आहे. ‘इंद्रिय’ या ब्रँडअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या दागिने व्यवसायाला पुढील पाच वर्षात भारतातील सर्वात मोठ्या तीन दागिने रिटेलर्समध्ये स्थान मिळवून देण्याचे ग्रुपचे लक्ष्य आहे. या महत्त्वाकांक्षी व्हेन्चरसाठी तब्बल ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, भारतातील दागिने रिटेल क्षेत्रात नवक्रांती घडवून आणण्याचा आदित्य बिर्ला ग्रुपने केलेला निर्धार यामधून ठळकपणे दिसून येत आहे. या लॉन्च प्रसंगी आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले, “भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडी, मागण्यांमध्ये लक्षणीय वाढ आणि सुधारणा होत आहेत. आज भारत ही जगातील सर्वाधिक आशादायी बाजारपेठ असावी. यंदाच्या वर्षी पेंट्स आणि दागिने या उद्योगक्षेत्रांमध्ये दोन नवे, मोठे ब्रँड्स आणून भारतीय ग्राहकांच्या क्षमतांवरील आमचा विश्वास दुपटीने वाढवला आहे. अनौपचारिक ते औपचारिक क्षेत्रांमध्ये होत असलेले मूल्य स्थलांतरण, मजबूत, विश्वसनीय ब्रँड्सकडे ग्राहकांचा वाढता विश्वास आणि लग्नासाठीच्या खरेदीच्या बाजारपेठेतील प्रचंड तेजी या सर्व लक्षणीय वृद्धी संधी प्रस्तुत करणाऱ्या बाबींमुळे दागिने उद्योगक्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेणे आमच्यासाठी खूपच स्वाभाविक होते.” ते पुढे म्हणाले, “फॅशन रिटेल आणि लाईफस्टाईल उद्योगक्षेत्रात गेल्या वीस वर्षांहून जास्त काळापासून आघाडीवर असलेल्या आमच्या ग्रुपसाठी दागिने उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवून विस्तार करणे खूपच सोपे आहे. रिटेल, डिझाईन आणि ब्रँड व्यवस्थापनामध्ये आम्ही ज्या प्रचंड क्षमता आत्मसात केल्या आहेत त्या आमच्या यशाचे आधारस्तंभ बनतील.”   ‘इंद्रिय’ ब्रँड एकाचवेळी दिल्ली, इंदोर आणि जयपूर या तीन शहरांमध्ये चार दुकाने सुरु करेल. पुढील सहा महिन्यांमध्ये १० पेक्षा जास्त शहरांमध्ये विस्तार करण्याची ब्रँडची योजना आहे. तब्बल ७००० चौरस फुटांहून प्रशस्त म्हणजे राष्ट्रीय ब्रँड्सच्या सरासरी आकारापेक्षा ३०% ते ३५% मोठी स्टोर्स असतील आणि त्यामध्ये सर्व प्रसंगांना साजेशा, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची विशाल श्रेणी प्रस्तुत केली जाईल. ५००० पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह डिझाईन्ससह १५००० वेगवेगळे दागिने सुरुवातीला उपलब्ध करवून दिले जाणार आहेत. दर ४५ दिवसांनी नवीन कलेक्शन्स सादर केली जातील. भारतीय फाईन ज्वेलरी मार्केटमधील हे सर्वात वेगवान माईंड टू मार्केट सायकल असणार आहे. नॉवेल ज्वेल्सचे डायरेक्टर  दिलीप गौर म्हणाले, “सर्जनशीलता, पुढे वृद्धिंगत होण्याची क्षमता, तंत्रज्ञान आणि दागिने क्षेत्रातील ग्राहकांना प्रदान केला जाणारा अनुभव यातील मानकांची नवी व्याख्या रचण्यासाठी आम्ही इंद्रियमध्ये सज्ज आहोत. प्रत्येक दागिन्यामागे कारिगरीची अनोखी कहाणी असते अशी आमची ठाम समजूत आहे आणि त्याच पायावर हा ब्रँड उभारलेला आहे. अनोखे उत्पादन, अतुलनीय ग्राहक अनुभव आणि एका आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारा खरेदीचा अनुभव या सर्वांमुळे दागिन्यांमधून स्वयं-अभिव्यक्ती करता येणे सहजशक्य होते. आमच्या प्रत्येक उत्पादनामध्ये कालातीत कारिगरी दिसून येते, आधुनिक डिझाईन्सना नवे रूप यामध्ये देण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी आम्ही तयार केलेले दागिने त्या क्षेत्राची अनोखी वैशिष्ट्ये दर्शवतात, वेगवेगळ्या संस्कृतींना आम्ही यामध्ये सामावून घेतले आहे.”   नॉवेल ज्वेल्सचे सीईओ श्री संदीप कोहली यांनी सांगितले, “दागिने म्हणजे केवळ गुंतवणूक नाही तर स्टेटमेंट बनले आहेत. सहज कळून येईल असे वेगळेपण, अनोखी डिझाईन्स, व्यक्तिगत सेवा आणि अस्सल क्षेत्रीय ओळख हे आमच्या प्रत्येक प्रस्तुतीचे आधार आहेत. एक्सक्लुसिव्ह लाऊंजेससह नाविन्यपूर्ण सिग्नेचर अनुभव ही ‘इंद्रिय’ची खासियत आहे. स्टोरमध्ये उपस्थित असलेले स्टायलिस्ट्स आणि तज्ञ ज्वेलरी कन्सल्टन्ट यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या कस्टमायजेशन सेवांमुळे पंचेंद्रिये सुखावणारा आणि अतुलनीय खरेदीचे समाधान देणारा अनुभव मिळेल. आमचे या श्रेणीतील सर्वोत्तम डिजिटल फ्रंट एन्ड सर्व डिजिटल व फिजिकल टचपॉईंट्सना सहजसोपा अनुभव मिळवून देईल व त्यामुळे ज्वेलरी रिटेलमध्ये नवयुग अवतरेल.”   ‘इंद्रिय’ हे या ब्रँडचे नाव संस्कृत भाषेतून

Read More