Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

राशी खन्नाच ” अरनमानाई 4 ” साठी होतंय कौतुक !

 ” अरनमानाई 4 ” रिलीज झाला असून प्रेक्षक राशी खन्नाच्या या चित्रपटातील अभिनयाबद्दल कौतुक करताना दिसतात. राशीने उत्तमपणे काम केलं असून तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. कॉमिक टाइमिंगपासून ते कथानकाला चालना देताना राशी ने कमालीचा परफॉर्मन्स दिला आहे ज्याने प्रेक्षकांना प्रभावित केले.
राशीचा कॉमिक अवतार हा एक आश्चर्यचकित पॅकेज म्हणून उदयास आला आहे. दरम्यान राशी खन्ना ‘द साबरमती रिपोर्ट’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये ती विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तिच्याकडे ‘तेलुसू कडा’ आणि ‘टीएमई’ देखील आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading