Saturday, June 6, 2026

Day: March 7, 2024

ENTERTAINMENTLatest News

सुरु होतोय अरुंधतीचा नवा प्रवास…

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते अत्यंत मह्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. अरुंधतीने कुटुंबासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं.

Read More
Latest NewsPUNE

पुणे विमानतळ नवे टर्मिनलचे ऑनलाईन उद्घाटन आधीच का केले नाही?- मोहन जोशी

पुणे : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन अखेरीस १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत हे ऐकल्यावर

Read More
Latest NewsMAHARASHTRA

कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे अनावरण

शेतमालाला मिळाले ई-कॉमर्सचे शासकीय दालन; महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्यात सामंजस्य करार मुंबई : राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अध्यक्षांसमोर जी सुनावणी झाली त्याचं रेकॉर्ड १ एप्रिलपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करा

नवी दिल्ली : शिवेसना आमदार अपात्रतेप्रकरणी (ShivSena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे

Read More
Latest NewsPUNE

एमएनजीएलच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर!

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Loksabha Election : VVPAT पावती ही मतदारांच्या हातात आली पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई – भाजप EVM शिवाय 400 पार होणार नाही.  म्हणून EVM हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.

Read More
Latest NewsPUNE

फ्रान्स मध्ये उच्च शिक्षण आणि करिअर च्या उज्ज्वल संधी – डॉ. फिलिप मॉरीन

पिंपरी :  जगात शैक्षणिक क्षेत्रांसह व्यवसाय व्यवस्थापन, कला, फॅशन डिझायनिंग, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात देखील फ्रान्स आघाडीवर आहे. संशोधन, विकास यावर

Read More
Latest NewsPUNE

अध्यात्मिकतेमुळे आपला देश जगात वेगळा – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

पुणे : अध्यातमिकता हे आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. जगात भारत हा एकमेव देश आहे जिथे अध्यात्मिकता आणि भौतिक विज्ञान यांचे

Read More
Latest NewsPUNE

पुणे महापालिका विधी सल्लागार निशा चव्हाण यांना मुक्ता साळवे पुरस्कार प्रदान

पुणे – भिडे वाडा आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा कायदेशीर लढा यशस्वी केल्याबद्दल महिला दिनाच्या पूर्व संध्येला पुणे महापालिका

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शेतकर्‍यांना दिवसा वीज: पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर

  मुंबई : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ

Read More
ENTERTAINMENTLatest News

Women’s Day Special : यंदाचा झी चित्र गौरव २०२४ गाजवला महिलांनी

ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे  कारण बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले मग तो ‘बाईपण भारी देवा’ सारखा चित्रपट असू दे किंवा मग ‘झिम्मा २’. या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘जीवनगौरव पुरस्कार’, ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या त्या ‘उषाताई मंगेशकर’ . तर ह्यावर्षीच्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे ‘प्रिया बापट‘. तसेच ह्या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्रींनी उपस्थिती लावली ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्री म्हणजे ‘शिल्पा शेट्टी’ आणि दुसरी म्हणजे ‘सारा अली खान’.   साराने ‘ऐका दाजीबा’ म्हणत उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं, तर शिल्पा शेट्टी सादर केलेल्या लावणीने हा सोहळा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.  तेव्हा  गाजणार हा मराठी चित्र सोहळा, आपण आलात तर नादच खुळा !         ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२४‘ शनिवार  १ ६ मार्च संध्या.  ७:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
BusinessLatest News

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे ‘महाशक्ती’ हा मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सद्वारे समर्थित महिला कर्करोग संरक्षण कार्यक्रम सादर

पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने आज महाशक्ती हा मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सद्वारे समर्थित

Read More
Latest NewsPUNE

खेळ ही तंदुरूस्त आरोग्याची संजीवनी – शांताराम जाधव

  पुणे – खेळाचा आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. ते एकमेकांना पूरक आहेत. खेळण्यासाठी आरोग्य चांगले, तंदुरूस्ती लागते. त्यामुळे खेळाडूला

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

राजकारणात कार्य करतांना विविध विषय, पक्षाची भूमिका आणि विधीमंडळातील आयुधांविषयी जाणून घ्या-डॉ. नीलम गोऱ्हे

  पुणे :- राजकारणात येणाऱ्या महिलांची संख्या वाढत असतांना या क्षेत्रात काम करतांना महिलांनी विविध विषयांचा अभ्यास, पक्षाची भूमिका आणि

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोस्टल रोड परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे

Read More
ENTERTAINMENTLatest News

घरातले म्हणतात मालिकेच्या निमित्ताने तुला बाबा होण्याची ट्रैनिंग मिळतेय. – अक्षय म्हात्रे

हिंदी टीव्ही मालिकांमधला चेहरा अक्षय म्हात्रे झी मराठीवर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अक्षयच्या भूमिकेचं नाव

Read More
Latest NewsPUNE

women’s day : महिलांनी स्वाभिमान बाळगला पाहिजेच – गीतांजली विक्रम किर्लोस्कर याचे मत

महिला सशक्तीकरण हे आतून यायला हवे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वाभिमान बाळगा. भारतीय महिला बोर्डरूमपासून ते क्लासरूमपर्यंत, गजबजलेल्या रस्त्यांपासून दुर्गम

Read More
ENTERTAINMENTLatest News

रोहित राऊतने गायले ‘नखरेवाली’ गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल!

प्रत्येकाच्या आयुष्यात एक नखरेवाली किंवा एखादा नखरेवाला व्यक्ती असतोच. गायक रोहित राऊत आणि संगीतकार प्रशांत नाकती घेवून येत आहेत एक

Read More
ENTERTAINMENTLatest News

महिला दिनानिमित्ताने ‘गुलाबी’ची घोषणा

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित ‘गुलाबी’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. लवकरच

Read More
Latest NewsPUNE

धर्मादाय संस्थांकडील निधीचा योग्य विनियोग होणे गरजेचे – खासदार मेधा कुलकर्णी

पुणे : सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी काम होत आहे. संस्थेकडे आलेल्या निधीचा योग्य व चांगला विनियोग होणे गरजेचे असते, ते

Read More