Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

Women’s Day Special : यंदाचा झी चित्र गौरव २०२४ गाजवला महिलांनी

ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे  कारण बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले मग तो ‘बाईपण भारी देवा’ सारखा चित्रपट असू दे किंवा मग ‘झिम्मा २’.

या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘जीवनगौरव पुरस्कार’, ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या त्या उषाताई मंगेशकर . तर ह्यावर्षीच्या मराठी पाऊल पडते पुढे पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे प्रिया बापट‘.

तसेच ह्या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्रींनी उपस्थिती लावली ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी आणि दुसरी म्हणजे सारा अली खान.

  साराने ‘ऐका दाजीबा’ म्हणत उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं, तर शिल्पा शेट्टी सादर केलेल्या लावणीने हा सोहळा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.  तेव्हा  गाजणार हा मराठी चित्र सोहळाआपण आलात तर नादच खुळा !

       

झी चित्रगौरव पुरस्कार २०२४‘ शनिवार    मार्च संध्या.  :०० वाफक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading