महाराष्ट्राला हे पटेल का? दादांचा ‘तो’ व्हिडिओ मनसे कडून ट्वीट
मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे निवडणूक आयोगाने दिली आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिल्यानंतर आज मनसे ने आज एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.
शिंदेंना शिवसेना मिळाली तेव्हा अजित पवार काय म्हणाले होते? तो हा व्हिडीओ असून महाराष्ट्राला हे पटेल का? असा सवाल मनसेने अजित पवार यांना विचारण्यात आला आहे.
https://x.com/mnsadhikrut/status/1755056536022593729?s=20
