Monday, June 15, 2026

Day: February 1, 2024

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई  :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी

Read More
Latest NewsPUNE

जागरूक तरुणच समर्थ राष्ट्र निर्माण करू शकतो – नितीन बानगुडे पाटील

पुणे : जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे आज पाहिले जाते. परंतु भारतातील ४२ टक्के तरुण बेरोजगार आहेत. धार्मिकता आणि

Read More
ENGLISH

83RD RAISING OF ARMY DENTAL CORPS

The Army Dental Corps celebrated its 83rd Raising Day on 01 February 2024. On the occasion, Maj Gen Sujit Kumar

Read More
BusinessLatest News

अर्थसंकल्प 2024 : व्यावसायिकांच्या नजरेतून

  श्री. अब्रारअली दलाल, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सह्याद्रि हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड “यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा देशातील सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी सरकारच्या समर्पणाचा पुरावा आहे. अधिक वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यावर भर असल्याने सध्याच्या रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा इष्टतम वापर करण्यात आणि आरोग्य सेवेमध्ये दर्जेदार व्यावसायिक तयार करण्यात त्याची मदत होईल. या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबंधात्मक उपाय आणि आरोग्य कवच यांचा विस्तार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत आशा आणि अंगणवाडी सेविकांना आरोग्य कवच वाढविण्यावर भर दिला जात आहे तो स्तुत्य आहे. त्याशिवाय माता आणि बाल आरोग्य सेवा योजनांचे एका व्यापक कार्यक्रमात एकत्रीकरण, अंगणवाडी केंद्रांचे जलद अपग्रेडेशन आणि U-Win प्लॅटफॉर्मच्या रोलआउटसह, महिला आणि मुलांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रतिबिंबित करते. हे उपाय, मिशन इंद्रधनुषच्या तीव्र प्रयत्नांसह, निरोगी आणि अधिक लवचिक भारताकडे प्रगतीशील झेप दर्शवतात. मिशन इंद्रधनुष हे भारत सरकारचे एक महत्वाचे आरोग्य अभियान आहे, ज्याचा उद्देश मुलांसाठी 90% पेक्षा जास्त प्रमाणात संपूर्ण लसीकरण कव्हरेज प्राप्त करणे आहे. या मिशनचे उद्दिष्ट अर्थसंकल्प 2024 मध्ये नमूद केलेल्या सर्वसमावेशक आरोग्य सेवा दृष्टिकोनाला पूरक आहे, जे सक्रिय आरोग्य सेवा उपायांद्वारे सर्व नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते. यापूर्वी आरोग्यासाठी AI मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यावर भर असूनही यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेमध्ये AI साठी कुठलीही विशिष्ट तरतूद नाही. त्यामुळे वैद्यकीय निदान आणि प्रगतीमधील AI च्या संभाव्यता दुर्लक्षित राहिल्या आहेत.”   “आम्ही अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे दूरदर्शी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर केल्याबद्दल अभिनंदन करतो. त्यांनी

Read More
BusinessLatest NewsPUNE

अर्थसंकल्प 2024 -व्यावसायिकांच्या नजरेतून

रणजीत नाईकनवरे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प केंद्र सरकारच्या मागील १० वर्षांच्या

Read More
Latest NewsPUNE

आसामी सत्रीय नृत्यातून उलगडले मराठी गीत रामायण

पुणे : स्वयें श्री रामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती…राम जन्मला ग सखे राम जन्मला… अशी गीत रामायणातील अजरामर पदे,

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करणारे लोक निर्बुद्ध – उद्धव ठाकरे

रायगड : मणीपुरमध्ये महिलांची धिंड काढली जाते. तेथ पंतप्रधान जात नाहीत. बिलक्सि बानो प्रकरणातील आरोपींना क्लीन चिट मिळते, त्यांनाही भेटायला

Read More
BusinessLatest News

कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष 24 च्या तिसऱ्या तिमाहीत 180 कोटींचा PAT नोंदवला

त्रिशूर: कल्याण ज्वेलर्स कंपनीने Q3 FY24 मध्ये 5,223 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल नोंदविला आहे. जो गेल्या वर्षीच्या याच काळातील  3,884 कोटी रुपयांच्या तुलनेत 34% हून अधिक आहे. तर Q3 FY24 साठी एकत्रित PAT रु. 180 कोटी

Read More
ENTERTAINMENTLatest News

अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य !

झी मराठीची चर्चित मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतायत. अक्षरा आणि भुवनेश्वरी मधलं नातं एक वेगळं वळण घेताना दिसणार आहे. अक्षराने पुनः शाळेत जायला सुरवात केली आहे हे भुवनेश्वरीला बिलकूल आवडलेलं नाही. अक्षराच्या शाळेच्या पहिल्या दिवशीच भुवनेश्वरी फुलपगारे सरांना फोन करुन सांगते की अक्षराला जर  शाळेत घेतलंत तर तुमचा तो शाळेत शेवटचा दिवस असेल. अक्षरा भुवनेश्वरीचा हा डाव तिच्यावरच उलटवणार का? फुलपगारेसरांची नोकरी वाचणार का? भुवनेश्वरीला सतत होणारी तिची हार आता सहन होत नाहीये. तेव्हा ती अक्षराच्या बहिणीला म्हणजेच इराला आपल्या सोबत घेतेय. ह्याच बरोबर भुवनेश्वरी, चारुहासने जो भूतकाळ उलगडला त्यामध्ये तिची काय बाजू आहे हे  स्वत:हून अक्षरासमोर व्यक्त करते. आता भुवनेश्वरीच हे सत्य खरं आहे की कोणतं नवीन नाटक? हे येणाऱ्या भागातच कळेल. तेव्हा पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsPUNE

‘एका दिशेचा शोध’ पुस्तकाच्या २५व्या आवृत्तीचे प्रकाशन

पुणे : जीवनात यशस्वी  होण्यासाठी भूतकाळात अडकून न बसता भविष्याचा वेध घेतला पाहिजे.  नैतिकता, जागतिक दृष्टिकोन व सामाजिक  बांधिकलकी ही

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

अंतरिम अर्थसंकल्प 2024 : 25 हजार पर्यंतचा थकीत कर परतावा मिळणार, कर प्रणालीत बदल नाही

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज (दि. 1  )लोकसभा निवडणुकां पूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. आगामी काळात

Read More
ENTERTAINMENTLatest News

सावित्री कवठेकरांची खरी वारसदार…

कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत अर्जुन सावीवर अनेक संकटं आली. प्रत्येक संकटाला त्यांनी तोंड दिले. सावीने नेहमीच

Read More
ENTERTAINMENTLatest News

यश चोप्रा फाउंडेशनने ‘YCF साथी ॲप’ लाँच केले आहे

जेणेकरून साथीदारांना त्यांच्या सर्वांगीण उपजीविके साठी समर्थन आणि उपक्रमात सहज प्रवेश मिळेल। यशराज फिल्म्सची परोपकारी शाखा, यश चोप्रा फाउंडेशन (YCF),

Read More
ENTERTAINMENTLatest News

प्रतीक गांधी यांनी केली अनंत महादेवन यांच्या ‘आता वेळ झाली’ची घोषणा

  इच्छामरण विषयावर करणार भाष्य अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर

Read More
BusinessLatest News

मिरे असेट फ़ाऊंडेशनद्वारे मुंबईमधील बीएमसी शाळांमध्ये आधुनिक शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी महत्वाचे पाऊल.

मुंबई : भारतातील मिरे असेट व्यवसायाचा सीएसआरचा भाग असलेल्या, मिरे असेट फ़ाऊंडेशन (एमएएफ़), च्या शैक्षणिक इन्फ़्रास्ट्रक्चर सपोर्ट प्रोग्राम (एमईफ़ ईआयएसपी)

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALSportsTOP NEWS

राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिकमधून भारतासाठी पदके आणावीत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची अपेक्षा

  चेन्नई : तामिळनाडू सरकारच्या वतीने खेलो इंडिया स्पर्धेचे दार्जेदार आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या गेलेल्या

Read More
Latest NewsPUNE

मसापमध्ये चिमुकल्यांचा चिवचिवाट 

पुणे : एरवी कविसंमेलन, व्याख्याने, पारितोषिक वितरण, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद अशा  कार्यक्रमांमुळे भरून जाणाऱ्या माधवराव पटवर्धन सभागृहाने चिमुकल्यांचा चिवचिवाट अनुभवला. निमित्त होते ते मसापच्या वा.

Read More