साजरा करा ‘सिझन ऑफ गिव्हिंग ” जोयआलुक्कासकडून घडणावळीवर फ्लॅट 25% सूट
जोयआलुक्कासला आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात अधिक आनंद देण्यासाठी ‘सिझन ऑफ गिव्हिंग’ या मोहिमेचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. जोयआलुक्कासच्या या ‘सिझन ऑफ गिव्हिंग’च्या खास एडीशनमध्ये सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या सर्व दागिन्यांसाठी घडणावळीवर फ्लॅट 25% सूट देण्यात येईल.
नवीन ‘सिझन ऑफ गिव्हिंग’ ची घोषणा करताना श्री. जोय आलुक्कास, जोयआलुक्कास ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “ख्रिसमस – नवीन वर्ष या देण्याचा सिझन आहे, आपल्याला जे मिळाले आहे त्या सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि सर्वत्र आनंद पसरवण्याची ही वेळ आहे. सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या सर्व दागिन्यांसाठी घडणावळीवर फ्लॅट 25% सूट दिल्यामुळे हा ‘सिझन ऑफ गिव्हिंग’ अजून खास बनला आहे. मी या निमित्ताने सर्वांना नाताळच्या आणि आनंददायक नववर्षाच्या शुभेच्छा देतो. “
‘सिझन ऑफ गिव्हिंग’ ऑफर्स भारतभरातील जोयआलुक्कासच्या सर्व शोरूम्समध्ये 15 जानेवारी 2024 पर्यंत उपलब्ध असतील. या फेस्टीव्ह सवलतीशिवाय, जोयआलुक्कासकडून खरेदी केलेल्या सर्व दागिन्यांसाठी ग्राहकांना परत विकत घेण्याच्या हमीसह एक वर्षाचा मोफत विमा आणि आयुष्यभर मोफत देखभालीची हमीसुद्धा मिळेल
