Saturday, April 4, 2026

Day: December 11, 2023

ENTERTAINMENTLatest News

अदिती राव हैदरी हिने ज्युबिली आणि ताजसाठी जिंकला लोकप्रिय अभिनेत्री-वेब मालिका सन्मान 

 अदिती राव हैदरी हिने ताज: डिव्हाइड बाय ब्लड अँड ज्युबिली या वेब सिरीजमधील उत्कृष्ट अभिनयासाठी मुंबई येथे आयोजित 23व्या ITA

Read More
ENGLISH

Giorgia Andriani On Post Breakup says, ” I like to travel on a whim, and I am enjoying this…”

In a recent revelation, Giorgia Andriani, the stunning actress and model, has opened up about her newfound sense of discovery

Read More
ENTERTAINMENTLatest News

सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी

स्टार प्रवाहच्या प्रेमाची गोष्ट मालिकेत सुरु आहे मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम. सईवरच्या प्रेमाखातर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हो

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

ओशो आश्रमाची जागा बजाज यांना विकण्यास मनाई

५० कोटी परत करण्याचे धर्मादाय सहआयुक्तांचे निर्देश; ओशो भक्तांच्या लढ्याला यश पुणे : ओशो आश्रम वाचवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा

Read More
Latest NewsSports

पश्चिम बंगालचा हेमंत लिंबू एसआरटीएल १०० अल्ट्रा विजेता; महाराष्ट्राच्या चंद्रभागा कचरे महिलांमध्ये विजयी..

पुणे : सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा (SRTL) अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन हेमंत लिंबू याने १०० किलोमिटर अंतर असलेली  ११ तास ४१ मिनिटात पुर्ण केली;

Read More
ENGLISH

MONDAY MOTIVATION- Pranati Rai Prakash India’s Next Top Model 2 Winner Sheds Light On Her 6kgs Weight Loss Journey Post Her Theatrical Character

In the world of glitz and glamour, where appearances often take precedence, actress Pranati Rai Prakash stands out as a

Read More
BusinessLatest News

टाटा पॉवर आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांची भागीदारी भारतभर ५०० पेक्षा जास्त वेगवान आणि अल्ट्रा-वेगवान ईव्ही चार्जिंग पॉईंट्स तैनात करणार

मुंबई :  टाटा पॉवर समूहातील एक कंपनी आणि आघाडीच्या ईव्ही चार्जिंग सुविधा पुरवठादार कंपन्यांपैकी एक, टाटा पॉवर ईव्ही चार्जिंग सोल्युशन्स लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) यांच्या दरम्यान एक समझोता करार करण्यात आला आहे.  भारतभर वेगवान आणि अल्ट्रा-वेगवान इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग पॉईंट्स तैनात करण्यासाठी हा समझोता करण्यात आला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून टाटा पॉवर आयओसीएलच्या विविध रिटेल आउटलेट्सच्या ठिकाणी ५०० पेक्षा जास्त ईव्ही चार्जिंग पॉईंट्स इन्स्टॉल करणार आहे.   मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, अहमदाबाद, पुणे आणि कोची यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, सालेम-कोची हायवे, गुंटूर-चेन्नई हायवे आणि गोल्डन क्वाड्रीलॅटरल यासारख्या मोठ्या महामार्गांवर हे ईव्ही चार्जिंग पॉईंट्स इन्स्टॉल केले जातील. विविध शहरांदरम्यान इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंगचे विश्वसनीय आणि विशाल नेटवर्क उभारण्यावर ही धोरणात्मक भागीदारी लक्ष केंद्रित करेल. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करत असताना ईव्ही मालकांना रेन्जची चिंता करावी लागणार नाही.   टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंगचे बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे हेड वीरेंद्र गोयल यांनी सांगितले, “देशात ईव्ही चार्जिंगचे विशाल नेटवर्क स्थापित करण्याच्या दृष्टीने आयओसीएलसोबत आमची भागीदारी हे महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल आम्ही उचलत आहोत. आयओसीएलच्या विशाल उपस्थितीचा उपयोग करवून घेत टाटा पॉवर देशभरातील विविध प्रदेशांमध्ये वेगवान आणि अति वेगवान चार्जिंग पॉईंट्स उभारेल, त्यामुळे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक मोबिलिटी भवितव्य निर्माण करण्यासाठी पोहोच व समावेशकता यामध्ये योगदान दिले जाईल.”   तंत्रज्ञानाचा उपयोग आणि नाविन्यपूर्ण सुविधा यांच्यामार्फत ईव्ही युजर्सना अधिकाधिक प्रगत अनुभव मिळवून देण्यासाठी

Read More
Latest NewsSports

आझम स्पोर्ट्स अकादमीला विजेतेपद

पुणे : आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने वॉरीयर्स संघाला ४ गडी राखून पराभूत करताना आबेदा इनामदार निमंत्रित महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेचे

Read More
ENTERTAINMENTLatest News

मैत्रीची तरल भावना व्यक्त करणार ‘मुसाफिरा’ टायटल सॉन्ग

  आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटाच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे –  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई : देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्रउभारणी होते. विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

नाशिक, पुणे विमानतळांसह ५८ विमानतळे कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील  बाजारपेठ  उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून, नाशिक

Read More
Latest NewsPUNE

ऑल युनियन ऍंड असोसिएशन ऑफ बी.एस.एन.एल.च्या वतीने पी.जी.एम.टी. ऑफिस, सातारा रोड येथे निदर्शने

पुणे : PGMT ऑफिस सातारा रोड या ठिकाणी एक भव्य निदर्शनाचा कार्यक्रम डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DOT) याच्या विरोधामध्ये बीएसएनएल मधील

Read More
Latest NewsPUNE

धीरज साहू च्या संपत्तीत कोण भागीदार याचा शोध यंत्रणांनी घ्यावा- हर्षदा फरांदे

पुणे- ११: काँग्रेस च्या एका राज्यसभेच्या खासदाराकडे ३०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडते ह्या ३००कोटीच्या संपत्तीत नक्की कोण कोण भागीदार आहे

Read More
Latest NewsMAHARASHTRA

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचा मोर्चा

नागपूर : राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील 42,000 वीज कंत्राटी कामगारांना एन एम आर योजने मधून सामावून घ्या, महाराष्ट्र

Read More
Latest NewsPUNE

पादचारी दिन साजरा करताय पण पादचाऱ्यांना चालण्या योग्य फुटपाथ आहेत का? आप चा पुणे महापालिकेला सवाल

  पुणे:पुणे महानगरपालिकेतर्फे आज पादचारी दिन साजरा केला गेला. हा दिन साजरा करताना आज लक्ष्मी रस्त्यावर नो व्हेईकल झोन निर्माण

Read More
Latest NewsPUNE

सतीश पाकणीकर यांचे ​थीम कॅलेंडर – ‘स्वरजयी कुमारगंधर्व २०२४’

पुण्यातील औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर हे श्रेष्ठ व्यक्तीमत्त्वांच्या प्रकाशचित्रांसाठी आणि त्यांवर आधारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक दिनदर्शिकांसाठी प्रसिद्ध आहेत. २०२४ सालासाठीही अशाच

Read More
Latest NewsMAHARASHTRA

मराठी साहित्य संमेलन प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालन नोंदणीस सुरुवात

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) | अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालन नोंदणी,

Read More
Latest NewsPUNE

शिवचरित्राच्या जागराने श्रोते भारावले

पुणे :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील विविध पैलूंचे वक्त्यांनी घडवलेले मनोज्ञ दर्शन, श्री शिवरायांच्या पराक्रमाची थोरवी गाणारी भाषणे आणि हिंदवी

Read More
BusinessLatest News

आयनॉक्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ १४ डिसेंबर रोजी खुला होणार

मुंबई : आयनॉक्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३ रोजी खुला होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी बुधवार, १३

Read More
Latest NewsPUNE

‘सवाई’मध्ये कला सादर करण्याची संधी हे गुरुंचे आशीर्वाद; आनंद, उत्साहासोबतच दडपणही    

पहिल्यांचा सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या भावना पुणे : दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने पवित्र झालेले सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासारखे जागतिक कीर्तीचे व्यासपीठ, समोर

Read More