Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने शेखर साने यांनी काढलेल्या श्री स्वामी समर्थांच्या चित्रांचे प्रदर्शन 

पुणे : गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध चित्रकार शेखर साने यांनी काढलेल्या श्री स्वामी समर्थांच्या चित्रांच्या डिजिटल प्रतिकृतींचे / प्रिंट्सचे प्रदर्शन १५ जुलै पर्यंत माई मंगेशकर हॉस्पिटल, वारजे जवळील स्वामी डायनिंग हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.  सद्गुरू श्री स्वामी समर्थांचे अत्यंत सुंदर असे चित्र काढण्यात साने यांचा नावलौकिक आहे. समर्थांचे विविध मुद्रांमधील २५ हून अधिक चित्रे येथे भाविकांना पाहायला मिळतील. प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ अशी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading