fbpx

बुद्धिमत्ता, नवनिर्मिती व कठोर परिश्रमाच्या जोरावर भारत विश्वगुरू बनेलः -ओम बिर्ला

पुणे : “युवकांची बुध्दिमत्ता, नवनिर्मिती, संशोधन, आत्मविश्वास, आवड, कठोर परिश्रम यामुळे भारत विश्वगुरू बनेल. देशातील युवक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या

Read more

इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनची ५५ वी वार्षिक परिषद २० जानेवारीपासून

पुणे : इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे (आयवा) तीन दिवसीय ५५ वी अखिल भारतीय वार्षिक परिषद २० ते २२ जानेवारी या

Read more

इतरांच्या सुखामध्ये सुख पाहणे हेच माणूसपण : प्रा.डॉ. स्वानंद पुंड

पुणे : माणसाचे जीवन हे अलौलिक आहे. माणूस म्हणजे नेमके काय हे चिंतन करावे लागणे हे माणूसपणातील वेगळेपण आहे. इतरांच्या सुखामध्ये सुख पाहणे, इतरांना आनंद देणे याला माणूस होणे म्हणतात. दु:खदायक वाटणाऱ्या गोष्टीतूनही आनंद घेता आला तर मोठे झालो असे समजण्यास हरकत नाही. साहित्य, संगीत आणि कला याचा जीवनात समावेश असणे हे माणसाचे वेगळेपण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गाणपत्य (गणेश उपासक) आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले. नामवंत वक्त्यांचा सहभाग आणि सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सहजीवन व्याख्यानमालेस आज ‘माणूस तुझे नाव‘ या विषयावरील पुंड ंयांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरुवात झाली. व्याख्यानमालेचे यंदाचे 21वे वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे व्याख्यानमालेस पहिल्या दिवसापासून श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पुंड यांच्यासह डॉ. राम साठे, उदय कुलकर्णी, राजेंद्र देव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. पुंड म्हणाले, निसर्गापेक्षा मोठा गुरू नाही आणि निरिक्षणापेक्षा मोठे शास्त्र नाही. माणसाच्या पोटाच्या वरील स्तरावर मन असते तर मनाच्या वरच्या स्तरावर बुद्धी असते हे माणसातील वेगळेपण आहे. पशु आणि मानव यांच्यातील भेद विषद करून ते पुढे म्हणाले, पशुपक्षांचे पोट आणि डोके एकाच पातळीवर असल्याने ते पोटापलिकडे जाऊन विचार करू शकत नाहीत, परंतु माणसाकडे बुद्धी, मन आणि हसण्याची कला असणे हे वेगळेपण आहे. कोणाचेही जीवन परिपूर्ण नसते, हसणे परिस्थितीवर अवलंबून नसते. पशु सुद्धा आहार, निद्रा, भय, मैथुन करू शकतात, पशुंना रडता येते पण माणसाला हसता येणे तसेच त्याच्या आयुष्यात काव्य, शास्त्र, विनोद, साहित्य संगीत, कला असणे हे त्याचे वेगळेपण आहे. अध्यात्म स्वत:ला तपासायचे शास्त्र आहे. मी कसे वागावे हे माझ्याच हातात आहे. कुठे थांबायचे हे कळणे आवश्यक आहे. आनंदचा स्तर उंचावणे हा मोठे होण्याचा निकष आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याची काळजी केली तर ती चिंता होते आणि ही चिंता चितेवर जाईपर्यंत जाळत राहते. माणसाच्या आयुष्यात बुद्धी शाश्वत आहे या बौद्धिक पातळीवर जेव्हा त्याला आनंद घेता येईल, तेव्हा तो मोठा झाला  बुद्धिपतीपर्यंत पोहोचला असे समजण्यास हरकत नाही. माणसाला जीवनात ध्यास असणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीतून भरभरून आनंद देता–घेता येणे हे माणुसपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.

Read more

जयकुमार गोरे यांच्या घातपाताची शक्यता बिलकूल वाटत नाही- शंभूराज देसाई

पुणे : भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा आज पहाटे तीन वाजता भीषण अपघात झाला. त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार

Read more

काँग्रेस भवन येथे शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा संपन्न

पुणे : येत्या २८ डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३७ वा वर्धापन दिन संपन्न होणार आहे. या दिनाचे औचित्य

Read more

डॉ. नीलम गोऱ्हेनी घेतली लोकसभा अध्यक्षांची पुण्यात सदिच्छा भेट

पुणे: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात राजभवन येथे लोकसभा अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाशजी बिर्ला

Read more

आमदार जयकुमार गोरे अपघात : घातपाताची शक्यता नाही -खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर

पुणे : साताऱ्यातील माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यांची गाडी

Read more

देशाच्या आर्थिक-सामाजिक परिवर्तनात अग्रवाल समाजाचे सर्वात मोठे योगदान : ओम बिर्ला

पुणे : देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात अग्रवाल समाजाचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज

Read more

अभिनेत्री टुनिशा शर्माची आत्महत्या; सेटवरच संपवले जीवन

मुंबई : टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या केली आहे. एका मालिकेचे शुटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने

Read more

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर संपन्न

मुंबई : महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डी वॉर्ड कार्यक्षेत्रात ताडदेव, महापालिका शाळा, बने कम्पाउंड,

Read more

सीमावर्ती भागातील प्रश्न सोडविण्यासाठी परस्पर समन्वय व्यापक व दृढ करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

अमरावती  : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा चांगला परस्पर समन्वय आहे. तो दृढ व व्यापक

Read more

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय चहांदे

नागपूर : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय निवासस्थान देवगीरी येथे

Read more

जी२० बैठकीनिमित्त नागपूरचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : जी – २० परिषदेनिमित्त दि.२१ व २२ मार्च २०२३ रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील

Read more

सायन्स काँग्रेसमध्ये प्रतिबिंबीत व्हावी महाराष्ट्राची विज्ञान तंत्रज्ञानातील भरारी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन नागपूर येथे दि. 3 ते 7 जानेवारी दरम्यान होत आहे. या आयोजनात महाराष्ट्राची विज्ञान

Read more

आई कुठे काय करते मालिकेला तीन वर्ष पूर्ण

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच प्रेमापोटी

Read more

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित आंतर शालेय अभ्यास नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे : नाट्यसंस्कार कला अकामदी आयोजित आंतर शालेय अभ्यासनाट्य स्पर्धेत नवीन मराठी शाळा, सिल्व्हर क्रेस्ट स्कूल आणि अभिजात एज्युकेशन सोसायटीने

Read more

जी 20 साठी भाजपची प्रदेश समिती

पुणे : जी 20 परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमांचे ‘प्रदेश संयोजक’ म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

संपूर्ण भारतात ईव्ही फ्लीट विस्तारासाठी झेडईएमपी ची बीगॉस ऑटो टू व्हिलर सोबत भागीदारी

पुणे :   वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला डिकार्बोनाइज करण्यासाठी स्पोटेक ग्रीन व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (एसजीव्हीपीएल) ने झेडईएमपी,झीरो एमिशन मोबिलिटी प्लॅटफॉर्म, स्थापन केले.बीगॉस ऑटो टू व्हिलरसोबत भागीदारी

Read more

भाजपच्या वतीने परभणी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

परभणी : शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालयात भाजपा परभणी महानगरच्या वतीने परभणी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा

Read more

डायलिसिससाठी महिलेला युवसेनेची मदत

पुणे – पालिकेकडून रुग्णालयांना मिळणारा निधी मिळणे बंद झाल्यामुळे डायलिसिससाठी पैसे शिल्लक नसलेल्या माधुरी विसवे यांच्या मदतीला पुणे शहर युवासेना

Read more
%d bloggers like this: