कोरोना’च्या संकटाचे गांभीर्य ओळखून; राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवाव्यात- अजित पवार यांची मागणी
नागपूर:- गेल्या तीन वर्षात जगभरात ‘कोरोना’ने थैमान घातले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
Read more