ग्लेनमार्क ने भारतात टाईप २ मधुमेह असलेल्या प्रौढांसाठी एफडीसी झिटा -पियोमेट टॅबलेट लाँच केली
पुणे : नावीन्यतेवर भर देणारी जागतिक औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही अनियंत्रित टाईप-2 मधुमेह असलेल्या, विशेषतः अधिक इन्शुलिन विरोध असलेल्या प्रौढांसाठी, प्योग्लिटाझोन आणि मेटफॉर्मिन यांच्यासह टेनेलिग्लिप्टिन यांचे ट्रिपल फि
या प्रसंगी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे इंडिया फॉर्म्यूलेशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व बिझिनेस हेड आलोक मलिक म्हणाले, भारतातील टाईप २ मधुमेही रुग्णांना इन्शुलिन विरोधासोबतच बीटा सेल निकामी होण्याची समस्या भेडसावते. खरे तर भारतात जागतिक १५ टक्के (ii) च्या तुलनेत इन्शुलिन विरोध अधिक असण्याचे प्रमाण ३८ टक्के आहे. भारतातील मधुमेहाच्या क्षेत्रात अग्रगण्य कंपनी या नात्याने अधिक इन्शुलिन विरोध असलेल्या प्रौढांसाठी फिक्स्ड डोज ट्रिपल एफडीसी असलेले झिटा –पियोमेट सादर करताना आम्हाला आनंद होतो.
मधुमेही रुग्णांसाठी विशेषतः टाईप २ मधुमेह असलेल्यांसाठी नवीन, परिणामकारक आणि परवडणारे उपचार पर्याय उपलब्ध करून देण्याची ग्लेनमार्कची मोठी परंपरा आहे. ग्लेनमार्क ही २०१५ मध्ये टेनेलिग्लिप्टिन (झीटा प्लस आणि झिटेन हे डीपीपी४ इनहिबिटर आणि त्यानंतर टेनेलिग्लिप्टिन + मेटफॉर्मिन हे फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (झिटा–मेट प्लस आणि झिटेन–एम) सादर करणारी पहिली कंपनी होती. ग्लेनमार्कने नंतर रेमोग्लिफ्लोझिन (रेमो आणि रेमोझेन) हे अनोखे एसजीएलटी – २ इनहिबिटर २०१९ मध्ये सादर केले होते. त्यानंतर मेटफॉर्मिन आणि विल्डाग्लिप्टिन ((रेमो–व्ही, रे
