गुढीपाडव्यानिमित्त तुळशीबागेतील राम- लक्ष्मण- सीता मूर्तीस पवमान अभिषेक
पुणे :श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त, पुरूषसूक्त पठण आणि रामायण वाचनाच्या स्वरांचा निनाद अशा मंगलमय वातावरणात तुळशीबागेतील पेशवेकालीन राममंदिरात राम-लक्ष्मण-सीता मूर्तीस
Read More