आमदार संतोष बांगर यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे जोडो मारून आंदोलन

पुणे: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे मनोरुग्ण आमदार आणि शिवसेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. तरी या मानसिक रुग्ण असलेल्या आमदार संतोष बांगर वरती कडक कारवाई करावी .अशि आज मागणी वंचित बहुजन आघाडीने संतोष बांगर यांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करून केली.
तरी सदर निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना पोहोचवावे ही नम्र विनंती.असे निवेदन देण्यात आले
यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र महासचिव बाबासाहेब कांबळे युवा आघाडी प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर, पुणे शहर महासचिव ऍड अरविंद तायडे, जितेंद्र जाधव उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील अश्या प्रकारे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: