Photo- दिमाखात पार पडला ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२’

  मन सुखाने भरे तुडुंब जेव्हा एकत्र येई कुटुंब सण साजरे एकत्र करू धम्माल मस्ती फेर धरू कौतुक कर्तृत्वाचे करूया नाते आपुलकीचे घट्ट जपूया चला, परंपरा आपली राखूया मराठी संस्कृती जपूया… मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या ‘स्टार प्रवाह’वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकत नंबर वन हे बिरुद कायम ठेवलं आहे. दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणाऱ्या या वाहिनीवर लवकरच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला. स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा होता. एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये आपण भेटत असतो. पण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला. रविवार ३ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता हा दैदिप्यमान सोहळा स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.   परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा पाहायला विसरु नका रविवार ३ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Read more

तांदुळ महोत्सवाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची भेट

पुणे : कृषि विभागातर्फे ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शिवाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या तांदुळ महोत्सवाला

Read more

वनवणवा नियंत्रण जनजागृतीसाठीच्या चित्ररथाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

वनवणवा नियंत्रण जनजागृतीसाठीच्या चित्ररथाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Read more

शेतमालाचे उच्च दर्जाचे अधिक उत्पादन काढा – अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आवाहन

शेतमालाचे उच्च दर्जाचे अधिक उत्पादन काढा – अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Read more

पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

Read more

ॲड. प्रवीण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी पुरावे द्यावेत – तेजस मोरे

ॲड.प्रवीण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी पुरावे द्यावेत -तेजस मोरे

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते “वानवडी जनरल हॉस्पिटल”चे लोकार्पण

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री .अजित पवार यांच्या शुभहस्ते आज वानवडी येथील शंभर बेडच्या सुसज्ज अशा “वानवडी जनरल हॉस्पिटलचा” लोकार्पण सोहळा संपन्न

Read more

आज दिवसभरात पुणे शहरात 65 कोरोना रुग्ण

आज दिवसभरात पुणे शहरात 65 कोरोना रुग्ण

Read more

सरकारला अजून 9 दिवस अधिवेशन चालवायचाय जरा जपून रहा – चंद्रकांत पाटील

पुणे :तुम्ही प्रसाद लाडला अडकवण्याचा प्रयत्न केला,प्रवीण दरेकर यांनी कोर्टाने रिलीफ दिला .ते कच्च्या गुरूचे चेले नाहीत. गिरीश महाजनांना तर

Read more

चंद्रकांत पाटील यांचा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत ई बाईकवर प्रवास

चंद्रकांत पाटील यांचा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत ई बाईकवर प्रवास

Read more

अजित पवार यांच्या हस्ते पीएमपीच्या चार नवीन बस मार्गांचे लोकार्पण

पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित  पवार यांच्या शुभहस्ते पीएमपीएमएलच्या चार नवीन बस मार्गांचा लोकार्पण सोहळा रविवारी पार

Read more

सहआरोपी असल्यासारखे प्रश्न मला विचारण्यात आले – देवेंद्र फडणवीस

सहआरोपी असल्यासारखे प्रश्न मला विचारण्यात आले – देवेंद्र फडणवीस

Read more

शरद पवारांचा फोन आणि अजित पवारांची पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द

शरद पवारांचा फोन आणि अजित पवारांची पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द

Read more

‘स्वरकीर्ती’ कार्यक्रमातून कलावंतांनीं जागविल्या कीर्ती शिलेदार यांच्या आठवणी

‘स्वरकीर्ती’ कार्यक्रमातून कलावंतांनीं जागविल्या कीर्ती शिलेदार यांच्या आठवणी

Read more

दुसरा व्हिडिओ बॉम्ब आणखी स्ट्रॉंग चंद्रकांत पाटील यांची फडणवीस चौकशीवर प्रतिक्रिया

दुसरा व्हिडिओ बॉम्ब आणखी स्ट्रॉंग चंद्रकांत पाटील यांची फडणवीस चौकशीवर प्रतिक्रिया

Read more

अंधारलेल्या जगात उजेडाकडे नेण्याकरिता पुस्तके नावाडी ठरतील – डॉ.रामचंद्र देखणे यांचे प्रतिपादन

पुणे : जगणे म्हणजे आशेच्या किरणांचा आवाका गवसणे. अंधा-या कपा-यांमध्ये ज्याठिकाणी सूर्याची किरणे पोहचू शकत नाही, तेथे ज्ञानाची किरणे पोहोचतात.

Read more

छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३३ व्या बलिदान दिनी, मृत्युंजय दिनी त्यांना रक्तदानातून

Read more

कात्रज मेट्रोला निधी कमी पडू देणार नाही: अजित पवार

पुणे:आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहारत विकास कामाच्या उद्घाटनाला वेग आला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहरातील उदघाट्नच्या कार्यक्रमांना

Read more

पुणे महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

पुणे : पुणे महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमास मंडळाच्या अध्यक्षा सौ. केतकी कुलकर्णी, माजी

Read more

महविकास आघाडी सरकारची सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई- भाजपचा आरोप

महविकास आघाडी सरकारची सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई- भाजपचा आरोप

Read more
%d bloggers like this: