Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

आज दिवसभरात पुणे शहरात 65 कोरोना रुग्ण

पुणे :  पुणे शहरामध्ये  कोरोनाचे  रुग्ण  रोज कमी  सापडत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या  शंभर च्या आत आढळून आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी  होत आहे.  आज दिवसभरात पुणे शहरात 65 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 99 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 61 हजार 606 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 51 हजार 864 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 0 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 0 तर हद्दीबाहेरील 0 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 574 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 1944 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading