Friday, August 14, 2026
Latest NewsPUNE

अजित पवारांनी दिल्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या


पुणे:अजित पवार हे नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात . कार्यक्रमाला सकाळी सहा वाजता हजेरी लावणे किंवा पोलिस किंवा एखाद्या पत्रकार किंवा माणसाला आपल्या शैलीत उत्तर देणे त्याच प्रसंग आज अनुभवायला आला . आज पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली साखर महासंघाची बैठक पार पडली. तेव्हा एक व्यक्ती अजित पवार हे आपल्या गाडीत बसताना तेव्हा एका व्यक्तीने अजित पवारांकडे या या अधिकाऱ्याने आपले काम केले नाही अशी तक्रार केली. तेव्हा
.अजित पवारांनी एका तक्रारीनंतर तात्काळ अधिकाऱ्याला फोन लावत त्याची कानउघडणी केली.
त्यावर अजित पवारांनी तडक संबधित अधिकाऱ्यांला फोन लावला. अजून अमंलबजावणी झालेली नाही. सरकार म्हणजे अजित पवार ना,सरकार म्हणजे वर्षा नायर ना असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काम लवकर पूर्ण करण्यास सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading