Tuesday, October 6, 2026
Latest NewsPUNE

आज दिवसभरात पुणे शहरात 139 कोरोना रुग्ण

पुणे : शहरामध्ये कोरोनाच्या  रुग्ण संख्या रोज कमी रोज सापडत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या  दिडशे च्या आत आढळून आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी होत आहे.  आज दिवसभरात पुणे शहरात 139 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 175 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 60 हजार 933 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 50 हजार 890 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 0 तर हद्दीबाहेरील 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात9348जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 695 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 49रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2890 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading