Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

आज दिवसभरात पुणे शहरात 120 कोरोना रुग्ण

पुणे :  पुणे शहरामध्ये तिसऱ्या लाटेपेक्षा कोरोनाच्या  रुग्ण संख्या  कमी रोज सापडत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या   दिडशे च्या आत आढळून आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी  होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 120 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

तर 192रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6लाख 607हजार 94इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख50 हजार715रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 1रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील0 तर हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात9347जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 732अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 53रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2792स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading