पंतप्रधानांचा पुणे दौरा : काँग्रेसची शहरात ‘गो बॅक मोदी’म्हणत बॅनरबाजी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सहा मार्चला पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान पुण्यातील मेट्रो आणि इतर विकास कामाच उदघाटन करणार आहेत. मात्र मोदी यांच्या आगमनापूर्वी त्यांच्या दौऱ्याला पुण्यात जोरदार विरोध होऊ लागला आहे. पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने भवानी पेठ व डेक्कन परिसरात परिसरामध्ये ‘गो बॅक मोदी” या आशयाचे होर्डिंग लावले आहेत. कोरोना हा काँग्रेस मुळे पसरला असे नरेंद्र मोदी यांनी वक्त्यव केले होते. त्यामुळे पुणे शहरात काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘गो बॅक मोदी’ असे बॅनर लावले आहेत.

काँग्रेसने यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराज यांच्या बद्दल व काँग्रेसने कोरोना पसरवला असे वक्तव्य केले होते . काँग्रेसने आंदोलन सुद्धा केले होते. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे शहरात ‘गो बॅक मोदी’ असे बॅनर लावले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: