Tuesday, June 16, 2026

Day: September 24, 2021

Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

हिंमत असेल तर किरीट सोमय्यांनी मुंबै बॅंकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा – राजू शेट्टी

हिंमत असेल तर किरीट सोमय्यांनी मुंबै बॅंकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा –  राजू शेट्टी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Breaking News – राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार

मुंबई: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

Read More
Latest NewsPUNE

दुधात भेसळ केल्या प्रकरणी व्यापाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

दुधामध्ये भेसळ करणाऱ्या इसमाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

Delhi gang war : कोर्टा बाहेरच फिल्मी स्टाईल ‘गॅंगवॉर’चे थरारनाट्य

नवी दिल्ली : देशभरात दिवसागणीक गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत असताना आज राजधानी दिल्लीत कोर्टा बाहेरच फिल्मी स्टाईल ‘गॅंगवॉर’चे थरारनाट्य घडले.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य
-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Read More
Latest NewsPUNE

अन्न व औषध प्रशासनातर्फे पुणे जिल्हयातील गुऱ्हाळ मालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

अन्न व औषध प्रशासनातर्फे पुणे जिल्हयातील गुऱ्हाळ मालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Read More
ENTERTAINMENTLatest News

अॅमेझॉन ने भारतात प्राइम व्हिडियो चॅनल्सची घोषणा केली

पुणे : अॅमेझॉनने आज भारतात प्राइम व्हिडियो चॅनल्सची घोषणा केली. प्राइम व्हिडियो चॅनल्स भारतात २४  सप्टेंबर पासून सुरू होतील. प्राइम व्हिडियो चॅनल्सच्या माध्यमातून प्राइम व्हिडियो सदस्यांना लोकप्रिय व्हिडियो स्ट्रीमिंग सर्व्हिसेसचा वैशिष्ट्यपूर्ण कंटेन्टचा अखंडित अनुभव आणि अॅक्सेस मिळणार आहे. विनाअडथळा मनोरंजनाचचा अनुभव, सुलभ शोध व सुरळीत पेमेंट ही ग्राहकांची गरज लक्षात घेत प्राइम व्हिडियो चॅनल्स मध्यस्थ म्हणून काम करतील. या माध्यमातून प्राइम मेंबर्सना लोकप्रिय ओटीटी सर्व्हिसेचे अॅड ऑन सबस्क्रिप्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे आणि हा कंटेन्ट भारतात अॅमेझॉन प्राइम व्हिडियो अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे. प्राइम व्हिडियो चॅनलच्या लाँचच्या औचित्याने, भारतातील ग्राहकांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडियो हे सर्वाधिक पसंतीचे मनोरंजन ठिकाण करण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल टाकण्यात आले आहे. लाँचच्या वेळी प्राइम व्हिडियो चॅनल्सवर प्राइम सदस्यांना जागतिक व स्थानिक पातळीवरील खिळवून ठेवणारा कंटेन्ट पाहण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यात डिस्कव्हरी प्लस ,  लायन्सगेट प्ले, डॉक्युबे, इरॉस नाऊ, मुबि, होइचोइ, मनोरमा मॅक्स आणि शॉर्ट्स टीव्ही या चॅनल्सवरील हजारो शो, चित्रपट, रिअॅलिटी टीव्ही, माहितीपटांचा समावेश आहे. हे सर्व चॅनल्स संबंधित अॅड ऑन सबस्क्रिप्शनसह उपलब्ध असतील. त्यामुळे ग्राहकांना फक्त त्यांनी निवडलेल्या सर्व्हिसची किंमत भरावी लागेल. लाँचच्या वेळी प्राइम सदस्यांना ओटीटी चॅनल पार्टनर्सनी उपलब्ध करून दिलेल्या खास पदार्पणाच्या वार्षिक सबस्क्रिप्शनचा लाभ घेता येणार आहे. भारतातील अॅमेझॉन प्राइम व्हिडियोचे कंट्री मॅनेजर गौरव गांधी म्हणाले की . प्राइम व्हिडियो चॅनल्सच्या लाँचसह भारतातील अशा प्रकारचे पहिलीच व्हिडियो मनोरंजन मार्केट तयार करून भारताचे मनोरंजन करण्याच्या आमच्या प्रवासात आम्ही पुढचे मोठे पाऊल टाकले आहे. या माध्यमातून मनोरंजनाचे अधिक पर्याय उपलब्ध होऊन ग्राहक खुश होणार आहेतच, त्याचबरोबर जे ओटीटी चॅनल पार्टनर्स आमच्याशी सहयोग करतील त्यांना प्राइम व्हिडियोचे वितरण, व्याप्ती आणि टेक इन्फ्रास्ट्रक्चर याचा लाभ घेता येणार आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांची भेट..

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांची भेट..

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्याला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सामुहीक प्रयत्न करावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुण्याला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सामुहीक प्रयत्न करावे
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Read More
Latest NewsPUNE

व्यापक समाजहितासाठीची जिद्द आवश्यक: प्रा मिलिंद जोशी

व्यापक समाजहितासाठीची जिद्द आवश्यक: प्रा मिलिंद जोशी.

Read More
Latest NewsPUNE

आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरील रस्ता रुंदी बाधित कुटुंबियांना न्याय देवू – सौरभ राव

आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरील रस्ता रुंदी बाधित कुटुंबियांना न्याय देवू – सौरभ राव

Read More
Latest NewsPUNE

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा

Read More