fbpx
Monday, June 17, 2024

Day: November 25, 2023

ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

‘गौरी अलका पगारे’ ठरली ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ २०२३ ची महाविेजेती

झी मराठी वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’२०२३ चा महाअंतिम सोहळा शनिवार २५ नोव्हेंबरला पार पडला. यावेळी मुंबईची

Read More
Latest NewsPUNE

हजारो लखलखत्या दिव्यांनी उजळला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा परिसर

पुणे : भीम अनुयायांनी लावलेल्या पाच ते सहा हजार लखलखत्या दिव्यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा परिसर उजळून

Read More
Latest NewsPUNE

लवकर निदान झाले तर कॅन्सर बरा होतो : डॉ. रविकुमार वाटेगावकर

पिंपरी : लवकर निदान झाले तर कॅन्सर शंभर टक्के बरा होतो, तसेच प्रत्येकाने आहार विहार पद्धतीत दारू, तंबाखू सारख्या व्यसनांपासून

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण वारसा इमारतीला साजेसे व्हावे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : शहरातील प्रत्येक वारसा असलेल्या इमारती या आपल्या सर्वांसाठी वारसा रूपाने मिळालेला खजिना आहे. डेव्हिड ससून आणि जेकब ससून

Read More
Latest NewsPUNE

व्यवसायिक रंगभूमीची दारं माझ्यासाठी पुणेकरांनी उघडली – पुरूषोत्तम बेर्डे

पुणे – पुण्याशी माझे खूपच जिव्हाळ्याचं नातं आहे. मी माझं पहिलं व्यावसायिक नाटक टुरटूर १९८३ साली रंगभूमीवर आणलं. मुंबईत त्याच

Read More
Latest NewsPUNE

वैकुंठ परिवाराचा एक पणती पूर्वजांसाठी हा भावस्पर्शी उपक्रम -चंद्रकांत पाटील

पुणे : वैकुंठ परिवाराच्या वतीने गत 25 वर्षे सुरु असलेला एक पणती पूर्वजांसाठी हा उपक्रम अत्यन्त भावस्पर्शी असून ह्या निमित्ताने

Read More
Latest NewsPUNE

समृद्ध साहित्य निर्मितीसाठी भाषा वाचणे गरजेचे ; डॉ शोभा जैन यांचे प्रतिपादन

पुणे : आज आपली पिढी लिहायला शिकली आहे. मात्र, आपण साहित्य प्रकारांचा अभ्यास तितकासा करत नाही. इतकेच नव्हे तर समकालीन

Read More
Latest NewsSports

पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीप्सच्या पाचव्या दिवशी १६०० मुली खेळाडू सहभागी

पुणे – पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपच्या पाचव्या दिवशी ‘शी इज गोल्ड’ या उपक्रमाद्वारे मुली खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले. हा दिवस स्त्री खेळाडूंना

Read More
Latest NewsPUNE

अडाणी आदीवासी उच्चशिक्षित होतात, तेव्हा अभिमान व सार्थकता वाटते – अनिकेत प्रकाश आमटे

पुणे : पराकोटीच्या दुर्गम आदीवासी भागांतील विद्यार्थी हेमलकसा मधील शाळांमध्ये शिकून उच्चशिक्षित होतात, तेव्हा वाटणारे समाधान अवर्णनीय असते. पण असंख्य

Read More
Latest NewsPUNE

‘ताइवान’ शिष्टमंडळाची विद्यापीठाला भेट

पुणे : ताइवानमधील नॅशनल चुंग हिंग युनिव्हर्सिटीच्या शिष्टमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला शुक्रवारी भेट दिली. या शिष्टमंडळात नॅशनल चुंग हिंग

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘कैसे मुझे तुम मिल गये’ मध्ये श्रुती झा हिने काष्टा असलेली साडी नेसून घातला पिंगा!

‘झी टीव्ही’ वाहिनी प्रेक्षकांपुढे एक अशक्य वाटणारी नवी प्रेमकथा घेऊन येत आहे, जिचे नाव आहे ‘कैसे मुझे तुम मिल गये’. यात गुणी अभिनेत्री सृती झा ही अमृताची भूमिका साकारणार असून आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा अभिनेता अर्जित तनेजा हा विराटची भूमिका रंगविणार आहे. या दोन्ही व्यक्तिरेखांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुध्द असल्यामुळे जेव्हा ते दोघे एकमेकांना भेटतात, तेव्हा दोन विरोधी विश्वांची होणारी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अमृता ही एक आशावादी आणि रोमॅन्टिक स्वभावाची मराठी मुलगी असते. प्रेमाच्या ताकदीवर आणि अर्थपूर्ण जीवनसाथीच्या पवित्र सहजीवनावर तिचा गाढ विश्वास असतो. तर विराट हा एक जोशीला पंजाबी मुंडा (तरूण) असतो. सर्व मुली या फक्त पैशाच्या मागे असतात, अशी त्याची समजूत झालेली असते आणि म्हणून त्याचा विवाह संस्थेवर विश्वास नसतो. मुक्ता धोंड यांची निर्मिती असलेल्या या मालिकेच्या कथानकाला विविध पदर असून त्यामुळे कथानकाला कधी अकस्मात कलाटणी मिळते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दलची उत्कंठा वाढत जाते. मालिकेची झलक आणि ट्रेलर यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर सृती झा हिने पडद्यावरील आपली आई झालेल्या हेमांगी कवी हिच्याबरोबर केलेल्या पिंगा नृत्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसृत केला आहे. त्यात सृतीने काष्टा काढलेली नऊवारी साडी नेसली असून एका मराठमोळ्या रूपात तिला पाहताना तिच्या चाहत्यांना विलक्षण आनंद होईल. सृती झा म्हणाली, “कैसे मुझे तुम मिल गये मालिकेच्या चित्रीकरण हे माझ्यासाठी आतापर्यंत एक वरदान ठरलं आहे. अलिकडेच आम्ही पिंगा गाण्यावर एका नृत्याचं चित्रीकरण केलं. त्या गाण्यावर नृत्य करताना मला खूपच मजा आली. हिमांशू, सुशांत आणि त्यांच्या टीमने या गाण्यासाठी केलेलं नृत्यदिग्दर्शन हे फारच उत्कृष्ट आहे, असं मला वाटतं. पण या गाण्याच्या चित्रीकरणातील सर्वात खास भाग म्हणजे काष्टा काढलेली नऊवारी साडी नेसणं आणि हेमांगीबरोबर त्यावर नृत्य करणं. आमच्या दोघींमध्ये खूपच समजूतदारपणाचं नातं निर्माण झालं असून त्यामुळे तिच्यावर नृत्य करताना मला खूपच धमाल आली.” ‘कैसे मुझे तुम मिल गये’च्या प्रसारणाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करीत असताना सृती झाने केलेले अफलातून पिंगा नृत्य ही प्रतीक्षा अधिकच उत्कंठावर्धक करील, यात शंका नाही.

Read More
Latest NewsPUNE

“इंडीया आघाडी चा ऊमेदवार विजयी करण्यासाठी आम आदमी पक्ष कटीबध्द”….!!! – अमित म्हस्के

पुणे : आम आदमी पक्षाच्या युवा आघाडी च्या प्रमुख पदी  अमित म्हस्के यांची निवड झाल्यानंतर.. ‘इंडीया आघाडी’ एकजुट मजबुत व्हावी

Read More
Latest NewsPUNE

दिल्लीत अभाविपच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उभारण्यात येईल इंद्रप्रस्थ नावाची टेंट सिटी

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र च्या वतीने आज दि. २५ नोव्हेंबर ला पत्रकार परिषद घेऊन अभावीपच्या ‘अमृत महोत्सवी

Read More
Latest NewsPUNE

चार ज्येष्ठ तरुणांची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा

पुणे: चार ज्येष्ठ नागरिक साहसी मोहिमेवर निघाले आहेत. ‘ग्यान की ज्योत’ हाती घेत काश्मीर ते कन्याकुमारी ही ३३ दिवसांची सायकल

Read More
Latest NewsMAHARASHTRA

अ. भा. साहित्य संमेलनात 200 कवींना मिळणार संधी

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे :  प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षांचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने

Read More
BusinessLatest News

एल अँड टी फायनान्स आणि एशियन डेव्हलपमेन्ट बँकेमध्ये करार

पुणे : भारतातील आघाडीची नॉन बँकींग वित्तकंपनी असलेल्या एल अँड टी फायनान्सने एशियन डेव्हलपमेन्ट बँके (एडीबी) बरोबर 125 कोटी यूएस डॉलरचा

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

शिक्षणात आरक्षणाची मुस्लिम धर्मियांची मागणी

पुणे : राज्य सरकारने शिक्षणात मुस्लिम धर्मियांना पाच टक्के आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा आणि धनगर समाजाप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

नाटक, चित्रपट केवळ कलाप्रकार नसून संपूर्ण व्यासपीठ – सौरभ शुक्ला

पुणे : नाटक किंवा चित्रपट हे केवळ एकल कलाप्रकार नसून अनेक कलांचे मिळून साकारणारे एक संपूर्ण व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय

Read More
Latest NewsPUNE

रोजगार मेळाव्यात २६२ उमेदवारांची निवड

रोजगार मेळाव्यात २६२ उमेदवारांची निवड

Read More