Monday, October 19, 2026
Latest NewsSports

पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीप्सच्या पाचव्या दिवशी १६०० मुली खेळाडू सहभागी

पुणे – पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपच्या पाचव्या दिवशी ‘शी इज गोल्ड’ या उपक्रमाद्वारे मुली खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले. हा दिवस स्त्री खेळाडूंना सक्षम करत आणि त्यांना प्रोत्साहन देत साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी १६०० मुली खेळाडूंनी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे अथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बुद्धीबळ, फुटबॉल (अंडर-१०, अंडर-१२, अंडर-१४, अंडर-१६, अंडर-१८), जिमनॅस्चिक, टेबल टेनिस, टेनिस आणि व्हॉलीबॉल अशा आठ खेळांत भाग घेतला.

अथलेटिक्सच्या विश्वात एसएफए चॅम्पियनशीपमध्ये पहिल्यांदाच भाग घेणाऱ्या ११ वर्षांच्या आर्या फरांदेनं अंडर१२ लांब उडी खेळात लक्षणीय कौशल्य दाखवले. शिक्षकांच्या मदतीने सुरुवातीला वाटणाऱ्या भीतीवर मात करत तिने आपल्या गुणवत्तेला साजेसे स्थान मिळवले. आर्याच्या प्रवासाने मार्गदर्शन व तरुण खेळाडूंची चिकाटी वृत्ती नव्याने अधोरेखित केली.

श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जिमनॅस्टिक आणि व्हॉलीबॉल अशा खेळांचे थरारक प्रदर्शन पाहायला मिळाले. खेळाडूंच्या कौशल्याने पूर्ण वातावरण भारलेले होते. दरम्यान टेनिस प्रेमी अंडर-१०, अंडर-१२, अंडर-१४ अशा वेगवेगळ्या वयोगटातील आकर्षक कामगिरीच्या निकालांची वाट पाहात असल्यामुळे उत्सुकतेमध्ये आणखी भर पडली.

चौथ्या दिवसाचे निकाल

  1. अथलेटिक्स, अंडर- १४, मुली ६०० मीटर

सुवर्ण- आरोही पत्मस, हर्षवर्धन हायस्कूल तालेहिप्परगा सोलापूर,

1:56.62 मिनिटे/ 600मीटर

रौप्य: मिताली भामरे, विखे पाटील मेमोरियल स्कूल, पत्रकार नगर

2:00.51 मिनिटे/600मीटर

रौप्य: अनुष्का कुंभार, जय हिंद हाय स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पिंपरी कॉलनी

2:05.01 मिनिटे /600मीटर

 

अथलेटिक्स, अंडर- १६, मुली १०० मी

सुवर्ण: हंसिका सुंदरम, द बिशप्स को- ड स्कूल, उंड्री

14.50 सेकंद/100मीटर

रौप्य: सुब्रता गायकवाज, स्पायसर हाय सेकंडरी स्कूल, गणेशखिंड

14.58 सेकंद /100मीटर

ब्राँझ: अनुष्का जैसवाल, डॅफोडिल इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी

1/100मीटर

 

  1. बुद्धीबळ, अंडर-१५ मुली

सुवर्ण: पलक प्रशांत जाधव, विद्या व्हॅली स्कूल

रौप्य: सारा देवकर, द बिशप्स को- एड स्कूल, उंड्री

ब्राँझ: रुतू योगेश जामदार, द ऑर्किड स्कूल, बाणेर

 

बुद्धीबळ, अंडर-१७ मुली

सुवर्ण: मानसी धनंजय टिळेकर, एस. पी. ज्युनियर कॉलेज, पुणे

रौप्य : काव्या अरूण, विद्या व्हॅली स्कूल

ब्राँझ: निशिता रसिक वाघेला, युरो स्कूल, वाकड

 

  1. जिमनॅस्टिक, अंडर- ८ मुली बॅलन्स बीम

सुवर्ण: इरा कुलदीप गोंदाल, सेंट अनीज स्कूल, कॅम्प

रौप्य: संस्कृती, कोठारी इंटरनॅशनल स्कूल, खारोळ

 

  1. जिमनॅस्टिक, अंडर- १२ मुली बॅलन्स बीम 

सुवर्ण: स्वरा पळशीकर, पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव

निकाल: 8.65

 

  1. जिमनॅस्टिक, अंडर- १२ मुली बॅलन्स बीम

सुवर्ण: शर्वरी गंजन, वॉलनट स्कूल, शिवणे

निकाल: 10.8

रौप्य: काश्वी राळेगावकर, वॉलनट स्कूल, शिवणे

निकाल: 09.00

ब्राँझ: शिवानी कुलकर्णी, मिलेनियम स्कूल, नॅशनल स्कूल, कर्वेनगर

निकाल: 7.25

 

  1. जिमनॅस्टिक, अंडर- १० मुली फीमेल फ्लोअर

सुवर्ण: श्रीराम अमोल वाकिंबे,  बाल शिक्षण मंदिर हाय स्कूल, सीबीएसई, मयूर कॉलनी

निकाल: 11.4

रौप्य: आरूष एस वाडकर, विबग्योर हाय, बालेवाडी

निकाल: 10.1

ब्राँझ: अर्जुन चौधरी, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई

निकाल: 10

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading