नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’!
नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’!
Read Moreनोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवा – ‘महाजॉब्स पोर्टल’!
Read Moreमुंबई, दि. २१ : मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी ही सर्व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ठरावी, यासाठी एक सर्वंकष आराखडा
Read Moreअखिल मंडई मंडळाच्या १२७ वा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. व गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक २२ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या शुभहस्ते होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
Read Moreश्री गणरायांचे आगमन म्हणजे आनंद सोहळा. अवघ्या दोन दिवसांवर आलेला हा आनंदोत्सव द्विगुणित करण्यासाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पहिला ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या ऑनलाईन महोत्सवात गणेशभक्तांना ‘गण – संवाद’ आणि ‘गण – संगीत’ अशा स्वरुपात भरगच्च कार्यक्रमांची सांस्कृतिक मेजवानी विनामूल्य मिळणार आहे अशी माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.
Read More-वेगा हेल्मेट कंपनीचे सहकार्य : ५०० चालकांना हेल्मेट फेसशिल्डसह खाद्यपदार्थांची ६ हजार पाकिटे
Read Moreमाय अर्थ फांउडेशन आणि पतित पावन संघटनेच्यावतीने आरोग्यत्सोवाचे आयोजन…
Read Moreबांधकाम क्षेत्रातील संधी अनलॉक करा खासदार मनोज कोटक यांची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे मागणी
Read More