Gopi Bahu’s On-Screen Husband Goes Dark!
Saath Nibhaana Saathiya’ Star Mohammad Nazim Turns Ruthless Mafia Kingpin For Onkar Films And Production Micro Mini Series Mafia’s Broken
Read MoreSaath Nibhaana Saathiya’ Star Mohammad Nazim Turns Ruthless Mafia Kingpin For Onkar Films And Production Micro Mini Series Mafia’s Broken
Read MoreWhen it comes to Transformation, Actresses often set the tone—and this week, Sheena Chohan is leading the charge. Known for
Read More~ अनुराग कश्यप, रवि जाधव, सृजित मुखर्जी, नाग अश्विन, समुथिरकणी, लिजो जोस पेलिसेरी आणि हेमंत राव एकत्र येत आहेत भारतातील नव्या पिढीतील कथाकथनकारांना मार्गदर्शन व प्रकाशाचा
Read Moreदेशातील पहिली प्रज्ञाचक्षू महिला न्यायाधीश तान्या नाथन सी हिचा दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल तर्फे सत्कार पुणे : २०११ च्या जनगणने प्रमाणे आपल्याकडे
Read Moreपुणे : सैनिक अत्यंत धोकादायक मोहिमेवर निर्धास्तपणे पुढे जातो, कारण त्याचा अधिकारी स्वतः पुढाकार घेत त्याच्या सुरक्षेसाठी पुढे उभा असतो.
Read Moreपुणे : कृषी आणि बांधकाम उपकरण क्षेत्रातील जागतिक अग्रणी सीएनएचतर्फे पुण्यातील कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रात तयार होणाऱ्या मेड इन पुणे अशा प्रगत
Read Moreपुणे: एनडीआर वेअरहाउसिंगने आज पुण्यात आपल्या ‘एनडीआर बिगबॉक्स वेअरहाऊस २‘ या भव्य गोदामाचे उद्घाटन केले. ७ लाख चौरस फुटांवर पसरलेल्या या प्रकल्पामुळे भारतातील अत्यंत महत्त्वाच्या लॉजिस्टिक्स बाजारपेठेत कंपनीचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. भारतातील महामार्गांचे जाळे, औद्योगिक कॉरिडॉर आणि कारखान्यांचा वेगाने होणारा विकास लक्षात घेऊन कंपनीने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. एनडीआर वेअरहाउसिंगचा पुण्यातील हा तिसरा प्रकल्प आहे. आता पुणे शहरात कंपनीची एकूण जागा वाढून सुमारे १५ लाख चौरस फूट झाली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, देशभरात आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी कंपनीच्या दृष्टीने पुणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. हे गोदाम मावळमधील सुधावाडी येथे असून, ते पुण्याचे प्रसिद्ध ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग केंद्र असलेल्या ‘चाकण‘ पासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे. मोठे औद्योगिक क्षेत्र, मुख्य महामार्ग आणि मुंबईच्या खूप जवळ असल्याने हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे. याच कारणामुळे ई कॉमर्स, लॉजिस्टिक्स (3PL) आणि मोठ्या कंपन्यांसाठी आपले सामान साठवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण बनले आहे. हे संपूर्ण गोदाम ३० एकर भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर पसरलेली असून, त्यापैकी ७ लाख चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. येथे तीन मोठ्या इमारती बांधल्या आहेत, जिथे ट्रकच्या येण्याजाण्यासाठी पुरेशी मोकळी जागा आहे आणि भविष्यात व्यवसाय वाढवण्याची सोयही आहे. पुण्यातील उच्च दर्जाच्या (Grade A) गोदामांची वाढती मागणी पाहता, ई–कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांनी येथे आधीच आपली जागा बुक केली आहे. या विस्ताराविषयी बोलताना, एनडीआर वेअरहाउसिंगचे पश्चिम विभागाचे प्रमुख श्री. रामचंद्रन राजाराम म्हणाले: “पुण्यातील उत्पादन क्षेत्राची होत असलेली भरभराट, मुंबईशी असलेली जवळीक आणि ऑनलाइन शॉपिंगची वाढती मागणी पाहता, या बाजारपेठेला आम्ही नेहमीच प्राधान्य देत आलो आहोत. मोठ्या कंपन्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आम्ही ‘एनडीआर बिगबॉक्स‘ ची संकल्पना राबवली आहे, जेणेकरून त्यांना उच्च दर्जाची (Grade A) मोठी गोदामे मिळू शकतील. हा प्रकल्प पुणे क्षेत्राप्रती आमची बांधिलकी अधिक मजबूत करतो.” एनडीआर बिगबॉक्सची रचना भविष्यातील गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. हे एक उच्च दर्जाचे (Grade A) गोदाम असून येथे कामाचा वेग, सुरक्षितता आणि जागा वाढवण्याच्या सुविधेवर विशेष भर देण्यात आला आहे. मालाची मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक सुलभ व्हावी आणि कंपन्यांच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण व्हाव्या, अशा पद्धतीने याची आखणी केली आहे. आजच्या कंपन्यांच्या बदलत्या व वाढत्या अपेक्षा पूर्ण करणारी जागतिक दर्जाची सुविधा निर्माण करण्यावर एनडीआर भर देत असल्याचे या प्रकल्पातून दिसून येते.
Read More