Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला.
प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर व प्रदेश सदस्य अशोक कांबळे यांनी अण्णाभाऊ च्या कार्याची माहिती दिली.
यावेळेस उपस्थित शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, मोहन जगताप, विशाल शेवाळे, बाबूराव घाडगे, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, वसंत बनसोडे, वीरेन साठे, अमोल खंडागळे, सुनील जाधव, गौतम कदम, शशिकांत मोरे, अतुल भालेराव, रमेश तेलवडे, हनुमंत गायकवाड, सुभाष शिंदे व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading