Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  अर्चना गायकवाड .प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे. यांच्या  हस्ते.करण्यात आले,  स्वप्निल भोसले.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.यांनी कार्यालयीन कर्मचारी, वाहनचालक ,नागरिकांना दिनदर्शिक वितरित केल्या. प्रादेशिक परिवहन कार्यालय,संगम ब्रिज, येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी   विठ्ठल मेहता,  महेश शिळीमकर ,  कृष्णा दाभाडे,  एकनाथ ढोले ई.नी विशेष परिश्रम घेतले.  किरण इंगळे, वैभव गोरे,  संदीप ढेरंगे, योगेंद्र ढोले, सचिन खिलारे, राजेश गायकवाड, मेधा कडीयाळ  सुनील भिसे,श्री.फारुख शेख हे या प्रसंगी उपस्थित होते. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading