Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 

पुणे   :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या अभ्यासिकेतील दालनात महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त आणि लोविद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरु प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, रासेयो चे संचालक प्रा. डॉ.सदानंद भोसले, डॉ. विलास आढाव, डॉ. नागेश लोंढे,अधिसभा सदस्य प्रा. डॉ. राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे आदी मान्यवर तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, विविध कर्मचारी व विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.कशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading