पुण्यात तंतुवाद्याचा आणखी माहौल बनायला हवा – तालयोगी पं सुरेश तळवलकर
पुणे : महाराष्ट्र हा कायमच गायनात अग्रेसर राहिला असून कोलकाता, पश्चिमबंगाल हा प्रांत वाद्यांमध्ये अग्रेसर आहे. मात्र, आता पुण्यात
Read Moreपुणे : महाराष्ट्र हा कायमच गायनात अग्रेसर राहिला असून कोलकाता, पश्चिमबंगाल हा प्रांत वाद्यांमध्ये अग्रेसर आहे. मात्र, आता पुण्यात
Read Moreपुणे : पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सभा घेतली. सभेच्या आधीच अवकाळी
Read Moreपिंपरी : लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर मतदार संघात आज प्रचाराची रणधुमाळी थांबणार आहे. आहे. ‘‘पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी
Read Moreसूर्यादादा. चार बहिणींचा भाऊ. स्वभावाने भोळसट, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणारा लाखात एक असा भाऊ. मोठ्या दिलाचा राजामाणुस! सूर्यादादाला चार बहिणी. तेजू, धनु, राजू, भाग्या. तेजश्री एका शाळेत शिक्षिका आहे, तिला लहान मुलांचे प्रचंड वेड आहे आणि आयुष्याबद्दल ती प्रचंड आशावादी आहे. दुसरी बहिण धनश्री हिला सतत काहीतरी खायला लागतं. अंगाने जाड असल्याने सूर्याला तिच्या लग्नाची काळजी आहे. धनुला इंग्रजी विषयाशी वाकडे आहे. ती इंग्रजी पास होण्याची वाट सूर्याच नाही तर सगळं गाव पाहतंय, सूर्याची तिसरी बहिण राजश्री घरात लहान असूनही घरची काळजी घेणे रखरखाव करणे हिशेब करणे ती एकप्रकारे घरची फायनान्स मिनिस्टर आर्ह. राजश्री शिकलेली नाही पण व्ययहारात चोख आहे. चौथी बहिण भाग्यश्री ही अजूनही शाळेत शिकते. तिला गाणे शिकायचे आहे. अशा या अतरंगी बहिणींचा सूर्या दादा आहे. लहानपणीच आई घर सोडुन पळून गेली. म्हणून सूर्या चारही बहिणींची आई झाला. प्रचंड शिस्तीने त्याने बहिणीना वाढवलं आहे. जेणेकरून उद्या कुणी तोंड वर करून असं बोलायला नको की आईविना वाढलेल्या मुली वाया गेल्या. असं असलं तरी बहिणींचं सूर्यावर प्रचंड प्रेम आहे. सूर्याची स्वतःसाठी काहीच स्वप्न नाहीत. त्याने त्याचं बालपणीचं प्रेम ही त्याच्या मनातच ठेवलं आहे. तुळजा जिच्यावर सुर्याचं प्रेम आहे. तुळजा मात्र या सगळ्यापासून अजाण आहे. पुढे तुळजा शिकायला म्हणून शहरात गेली आणि घरच्या परिस्थितीमुळे सूर्याने त्याचे स्वप्न उरात कुठेतरी दाबून टाकले. एक साधा किराणा दुकानदार असून सुद्धा प्रचंड हिशेबी काय असेल सुर्या आणि त्याच्या चार बहिणींची गोड, साधी पण सुंदर गोष्ट ? आणखी एक खास गोष्ट म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने ‘लागीर झालं जी’ नंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे. या मालिकेचं लेखन केलंय स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत किरण दळवी. ‘वज्र प्रोडक्शन’ या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Read More“पुरस्कार विजेते एक्सप्लोरर आणि फिल्ममेकर रेझा पकरावन यांनी अरेबियन पेनिन्सुला मधील अज्ञात ठिकाणांचा शोध घेत अकल्पित काम केले आहे.”
Read Moreपिंपरी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने भंडारा डोंगरावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी
Read More