Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

सोनी राजदान आणि दिव्या खोसला 10 जूनपासून प्रेरणा अरोरा हिरो हिरोईन च्या शूटिंग ला करणार सुरुवात

निर्माती प्रेरणा अरोरा हिचा ‘हिरो हिरोईन’ च्या शूटिंग ला य दिवशी होणार सुरुवात सोनी राजदान आणि दिव्या खोसला दिसणार या चित्रपटात
 सोनी राजदान आणि दिव्या खोसला 10 जूनपासून प्रेरणा अरोरा हिरो हिरोईन च्या शूटिंग ला करणार सुरुवात
 प्रेरणा व्ही अरोराचा आगामी चित्रपट ‘हीरो हिरोईन’ शूटिंगसाठी सज्ज आहे 10 जून रोजी हैदराबाद येथे चित्रपटाच्या शूटिंग ला सुरुवात होणार आहे.
आशिया मधला सगळ्यात मोठ्या स्टुडिओ मध्ये म्हणजे रामोजी फिल्म सिटी इथे चित्रपटाच शूट होणार आहे. चित्रपटात आउटडोअर आणि इनडोअर अशा एकूण 35 लोकेशन्स असून स्बिहारची पार्श्वभूमी दर्शविणारा सेट बनवला जात आहे असं देखील कळतंय.
 हैदराबादमध्ये हे खास शूट होणार असल्याने कलाकार आणि निर्माती देखील या साठी उत्सुक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading