Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना तर रावेर मधून श्रीराम पाटील

मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024)  साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाकडून दुसरी उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये साताऱ्यातून शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde) यांना तर रावेर मधून श्रीराम पाटील (Shriram Patil)  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकूण नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading