Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Lok sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई : लोकसभा निवडणुकी (Lok sabha Election 2024 )साठी शरद पवारांच्या (Sharad Pawar ) राष्ट्रवादीची (NCP) पहिली उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही उमेदवार यादी जाहीर केली आहेत.

अपेक्षे प्रमाणे पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर नुकतेच काल रात्री अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अमर काळे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) यादी  

बारामती -सुप्रिया सुळे

शिरुर- डॉ. अमोल कोल्हे

अहमदनगर – निलेश लंके

वर्धा – अमर काळे

दिंडोरी   – भास्करराव भगरे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading