Thursday, June 18, 2026

Day: October 17, 2023

BusinessLatest News

आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर अॅलिस ब्ल्यूचा प्लॅटफॉर्म सर्वात सुरक्षित !

प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या सर्वांत लोकप्रिय व पैसा मिळवून देणाऱ्या मार्गापैकी एक आहे. कंपनीने सार्वजनिकरित्या केलेली ती पहिली समभागविक्री असते. सहसा विस्तारासाठी किंवा वाढीसाठी भांडवल उभे करण्याच्या दृष्टीने कंपनी आयपीओ विक्रीसाठी काढते. आयपीओमुळे गुंतवणूकदारांना कंपनीचे समभाग शेअर बाजारावर सूचित होण्यापूर्वी तसेच त्यांचे ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी खरेदी करण्याची संधी मिळते. मात्र, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये काही विशिष्ट जोखमी व आव्हाने आहेत. आयपीओ गुंतवणूकदारांना जाणवणाऱ्या काही सामान्य समस्या पुढीलप्रमाणे: कंपनीचीआर्थिक कामगिरी, व्यवसायाचे मॉडेल, वाढीची संभाव्यता व मूल्यांकन याबाबत माहितीचा व पारदर्शकतेचा अभाव समभागसूचीत (लिस्टेड) झाल्यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात चढउतार व अनिश्चितता, कारण, समभागांचे मूल्य बाजारांतील भावना, मागणी व पुरवठा आणि अन्य घटकांनुसार कमी जास्त होत राहते. आयपीओअनेकदा ओव्हरसबस्क्राइब होतात आणि त्यांचे वितरण लॉटरी पद्धतीने केले जाते, त्यामुळे समभाग मिळण्यात अडचणी येतात. या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि माहितीपूर्ण व नफाक्षम निर्णय घेण्यासाठी, गुंतवणूकदारांना एका खात्रीशीर, पारदर्शक व किफायतशीर प्लॅटफॉर्मची गरज भासते. हा प्लॅटफॉर्म त्यांना पारदर्शक सेवा व साधने पुरवू शकतो. येथेच अॅलिस ब्ल्यू गुंतवणूकदारांच्या मदतीला येते. अॅलिस ब्ल्यू: आयपीओंवर लक्ष केंद्रित करणारा एक आघाडीचा डिस्काउंट ब्रोकर अॅलिस ब्ल्यू ही एक पुरस्कारप्राप्त डिस्काउंट ब्रोकरेज फर्म आहे. ती स्टॉकब्रोकिंग उत्पादन व सेवांची विस्तृत श्रेणी देऊ करते. यात आयपीओंचाही समावेश होतो. अॅलिस ब्ल्यू २००६ सालापासून उद्योगात आहे आणि २१ शाखा व १५,००० हून अधिक भागीदारांच्या मार्फत फर्मचे कार्यक्षेत्र भारतभरात विस्तारलेले आहे. डिस्काउंट ब्रोकर फर्मचे ५ लाखांहून अधिक क्लाएंट्स आहेत आणि ती सक्रिय क्लाएंट्सच्या निकषावर भारतातील आघाडीच्या १० स्टॉकब्रोकर्सपैकी एक आहे. अॅलिस ब्ल्यू ग्राहकांना डिमॅट व ट्रेडिंग असे टू-इन-वन खाते देऊ करते. त्यामुळे त्यांना आयपीओंसाठी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा मोबाइल अॅपमार्फत ऑनलाइन अर्ज करता येतो.आयपीओंमार्फत वितरित केले जाणारे समभाग सुरक्षित व संरक्षित पद्धतीने धारण करणाऱ्या डिपॉझिटरी पार्टिसिपण्ट्ससाठी अॅलिस ब्ल्यूने सीडीएसएलशी भागीदारी केली आहे. अॅलिस ब्ल्यू आपल्या ग्राहकांसाठी बहुविध पेमेंट गेटवेंच्या मार्फत मोफत ऑनलाइन निधी हस्तांतर सुविधाही पुरवते. इंट्राडे, फ्युचर्स, कमोडिटी व करन्सी आदी अन्य विभागांसाठी अॅलिस ब्ल्यू प्रति कार्यान्वित ऑर्डर १५ रुपये किंवा ०.०१ टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती सरसकट शुल्क म्हणून आकारते. याचा अर्थ ट्रेडर्सचना ब्रोकरेज शुल्कामध्ये २५ टक्क्यांपर्यंत बचत करणे शक्य होते. अॅलिस ब्ल्यू: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी प्रगत ट्रेडिंग साधने व सुविधा असलेला प्लॅटफॉर्म अॅलिस ब्ल्यू गुंतवणूकदारांचा ट्रेडिंग अनुभव व कामगिरी सुधारण्यासाठी त्यांना विश्लेषणात्मक साधने, हाय-टेक ट्रेडिंग टर्मिनल्स, ट्रेड शिक्षण कार्यक्रम आणि अन्य सॉफ्टवेअर्स व साधने पुरवते: एएनटी (विश्लेषण व ट्रेड): हा अॅलिस ब्ल्यूद्वारे दिला जाणारा फ्लॅगशिप ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म ट्रेडलॅबने उभा केला असून, ऑम्नीसिस नेस्टचा वापर बॅकएण्ड म्हणून करतो. हा प्लॅटफॉर्म मोबाइल, डेस्कटॉप व वेब व्हर्जन्समध्ये उपलब्ध आहे आणि सर्व उपकरणांवर सुरळीत व अखंड ट्रेडिंग अनुभव देऊ करतो. एएनटी बाजारातील रिअल-टाइम आकडेवारी, प्रगत चार्टिंग साधने, तांत्रिक निदर्शक, स्कॅनर्स, इशारे (अॅलर्टस्), वॉचलिस्ट्स, पोर्टफोलिओ ट्रॅकर्स, अहवाल आणि अन्य बरेच काही पुरवतो. सुरक्षित प्लॅटफॉर्म – अॅलिस ब्ल्यू हा आयपीओचा पर्याय निवडण्यासाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म असून, आपल्या ग्राहकांना यूपीआय पेमेंट गेटवे वापरून आयपीओसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देतो. यूपीआय हा पेमेंट्स करण्याचा संरक्षित व सोयीस्कर मार्ग आहे. तो इश्यू खुला होण्याची तारीख, बंद होण्याची तारीख, इश्यूचे आकारमान, दर, बाजारातील लॉट्स आदी आयपीओंसंदर्भातील सर्व तपशील आपल्या वेबसाइटवर पुरवतो. त्यामुळे ग्राहकांना माहितीपूर्ण निर्णय करण्यात तसेच कोणत्याही प्रकारच्या फसवणुका किंवा घोटाळे टाळण्यात मदत होते. ट्रेड स्कूल: हा एक ऑनलाइन अध्ययन प्लॅटफॉर्म असून, ग्राहक त्याद्वारे शेअर बाजारातील गुंतवणूक व व्यापाराशी निगडित अनेक विषयांवरील कोर्सेस, व्हिडिओ, वेबिनार्स, पॉडकास्ट्स, ब्लॉग्ज आदी अॅक्सेस करू शकतात. शेअर बाजार गुंतवणूकीची मुलभूत तत्त्वे समजून घेण्यात, अॅलिस ब्ल्यूद्वारे देऊ केली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने व सेवा समजून घेण्यात, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी ट्रेडर्सद्वारे माहिती मिळवण्यात ट्रेड स्कूल ग्राहकांना मदत करते. सारांश व्यवस्थित संशोधन, विश्लेषण, नियोजन व कार्यान्वयन केले तर आयपीओंमध्ये गुंतवणूक करणे हा मोबदला देणारा व्हेंचर ठरू शकतो. मात्र, पुरेशी माहिती, मार्गदर्शन आणि मदत नसेल तर हे आव्हानात्मक व धोक्याचेही ठरू शकते. म्हणूनच गुंतवणूकदारांना प्रगत ट्रेडिंग साधने व सुविधांद्वारे दोन्ही विश्वांतील सर्वोत्तम पुरवणारा प्लॅटफॉर्म गरजेचा असतो. अॅलिस ब्ल्यू अशाच प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. तो आयपीओ गुंतवणूकदारांच्या गरजा व प्राधान्यक्रम दोहोंची पूर्तता करतो आणि त्यांना आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतो. अॅलिस ब्ल्यू हा आयपीओंमध्ये गुंतवणूकीची सुरुवात करण्यासाठी सर्वात सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे.

Read More
Latest NewsPUNE

पुण्याच्या चित्रकार अद्वैत कोलारकर सन्मानित

पुणे :- हॅशटॅग अनस्टॉपेबल २१  या उपक्रमाच्या अंतर्गत २१ वर्षांखालील २१ प्रतिभावान युवकांना  नुकतेच  दिल्ली येथे सन्मानित करण्यात आला. यामध्ये

Read More
ENTERTAINMENTLatest News

एकट्या आतिशला टायगर आणि त्याच्या कुटुंबाचा नाश करायचा आहे – इमरान हाश्मी

  आदित्य चोप्राने टायगर 3 मध्‍ये इमरान हाश्‍मीची उपस्थितीबाबत एक मोठं गुपित ठेवलं होतं आणि चित्रपटाचा ब्लॉकबस्टर ट्रेलर पाहिल्‍यानंतर तूम्‍हाला

Read More
ENTERTAINMENTLatest News

अधिपती आणि अक्षराच्या संसारला सुरवात होणार ….

झी मराठी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला. दोघांच्या  लग्नामध्ये आणि लग्नानंतर अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अशातच अक्षरा अधिपती दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जाणार आहेत.  या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर आऊट झाला. त्यामध्ये अधिपती अक्षराला उचलून घेत जेजुरीचा गड चढताना दिसत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरोखरच जेजुरीला गेले होते. तेथील खंडोबाच्या देवळातील एक फोटो शिवानीने शेअर केला. त्या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून तिने कपाळावर भंडारा लावला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “येळकोट येळकोट जय मल्हार! तेव्हा पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ जेजुरी विशेष भाग बुधवार १८ ऑक्टोबर रात्री ८ वा.  फक्त आपल्या झी मराठीवर.  

Read More
Latest NewsPUNE

आशा ताईंचा सदाबहार गाण्यांच्यी मैफल

पुणे : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त यंदाच्या वर्षी पुणे नवरात्रौ महोत्सवात ‘स्वीट 90 आशा‘ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

पुण्यामध्ये दर ५ पैकी १ व्यक्ती पीसीओडी, उच्च कोलेस्टेरॉल आणि स्थूलपणा या समस्यांनी ग्रस्त आहे

पुणे:पुण्यामध्ये हल्लीच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, शहरातील दर ५ पैकी १ व्यक्तीला उच्च कोलेस्टेरॉल आणि स्थूलपणा हे बैठ्या जीवनशैलीमुळे होणारे

Read More
Latest NewsPUNE

श्री महालक्ष्मी देवीसमोर शेकडो महिलांनी केले श्रीसूक्त पठण

पुणे : हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्…चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह… अशा मंगलमय स्वरांत महिलांनी पारंपारिक वेशात श्री सूक्त

Read More
Latest NewsSports

साऊथ आफ्रिकेत ५ व्या विश्वचषक टेनिकॉईट स्पर्धेत (रिंग टेनिस) सुवर्ण व कांस्य पदक मिळवून देशात उंचावले महाराष्ट्राचे नाव

पुणे : ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान साऊथ आफ्रिकेतील प्रिटोरिया शहरात झालेल्या टेनिकॉईट (रिंग टेनिस) विश्वचषक स्पर्धेत सहभागी

Read More
Latest NewsPUNE

कथकली नृत्यातून श्री महालक्ष्मी देवीला नमन

  पुणे : ‘कथा काहे सो कथक कहवे’… या रामायणातील पौराणिक कथेवर आधारित कथक नृत्याच्या सादरीकरणातून कलाकारांनी श्री महालक्ष्मी देवीला

Read More
Latest NewsPUNE

भरत करंडक एकांकिका स्पर्धेला जल्लोषात सुरुवात

पुणे : अखंडित 129 वर्षांची कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेला आज (दि. 16)

Read More
Latest NewsPUNE

व्यावसायिकतेमुळे खेळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला – अंजली भागवत

पुणे – ‘विविध खेळांना व्यावसायिकता प्राप्त झाल्यामुळे खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे,’ असे मत अर्जून पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अंजली

Read More
Latest NewsPUNE

आता आपण आयुर्वेदाच्या सुवर्णकाळाकडे पोहोचत आहोत – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत

पुणे : आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन यापूर्वी खूप मोठा नव्हता. पण आता केंद्र सरकारच्या पुढाकारानी आयुर्वेदाचा दबदबा वाढला आहे. पूर्वीच्या ग्रंथात

Read More
ENGLISH

Amway India, powered by Nutrilite, brings you a #PlusLife

New Delhi : Reinforcing its prowess in research and innovation towards its efforts to foster a healthier nation, Amway India,

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई  :- महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

Trailer Launch ; ‘गडकरी’मधून उलगडणार नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Read More