fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsSports

36 व्या सब-ज्युनियर राज्य टेनिक्वाईट स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघ जाहीर

पुणे : महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशन यांच्या विद्यमाने 36 वी सब-ज्युनियर गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा -2023 ,‌कोंढा कासार (भंडारा) येथे दिनांक 1सप्टेंबर ते 3 सप्टेंबर 2023 दरम्यान आयोजित केली आहे सदर स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे जिल्हा संघ निवड चाचणी स्काऊट ग्राउंड ,सदाशिव पेठ पुणे येथे घेण्यात आली. निवड झालेला पुणे जिल्हा मुले आणि मुली यांचा संघ पुढीलप्रमाणे
मुले -1) पलाश ओसवाल (कर्णधार) ,(2) सार्थक वाबळे (3) रूद्र पवार, (4) लौकिक पिसे, (5) स्वयंम उमरद़ंड ,(6) ओम कुबेर ,प्रशिक्षक — यशवंत वेदपाठक, व्यवस्थापक — चंद्रकांत पिंपळे
मुली—(1) प्रणोती भोसले (कर्णधार, (2) प्रियल ओसवाल, (3) निशा गाढवे, (4) अर्पिता माटकर ,(5) प्रांजल खराडे ,(6)अक्षरा सायगावकर , प्रशिक्षक — स्मिता गांगुर्डे ,व्यवस्थापक — बाळासाहेब जगताप दोन्ही संघ 30 ऑगस्ट  2023 रोजी भंडारा येथे रवाना होतील. 

Leave a Reply

%d