सुरेल तालवाद्यांनी रसिकांना घातली भुरळ
पुणे : भारतीय तसेच पाश्चात्य लोकसंगीतात वापरल्या जाणाऱ्या तालवाद्य वादनाचा साधलेला सुरेल मेळ रसिकांनी अनुभवला. निमित्त होते भारतीय संगीत प्रसारक
Read Moreपुणे : भारतीय तसेच पाश्चात्य लोकसंगीतात वापरल्या जाणाऱ्या तालवाद्य वादनाचा साधलेला सुरेल मेळ रसिकांनी अनुभवला. निमित्त होते भारतीय संगीत प्रसारक
Read Moreमुंबई: गोदरेज अँड बॉयस, या गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने गोदरेज अप्लायन्सेस हा आपला व्यवसाय शाश्वतता जपण्यासाठी आणि ग्राहकांना नवे तंत्रज्ञान मिळवून देण्यासाठी बांधील असल्याचे नव्याने दाखवून दिले आहे. कंपनीने भारतातील सर्वात उर्जा कार्यक्षम रेफ्रिजरेटर – एज निओ लाँच केला असून हा रेफ्रिजरेटर दरवर्षी केवळ ९९ युनिट्स वापरतो. बीईईच्या अद्ययावत रेटिंगनुसार भारतातील इतर रेफ्रिजरेटर्सच्या तुलनेत उर्जा वापराचे हे प्रमाण सर्वात कमी आहे. साहजिकच यामुळे विजेच्या बिलात लक्षणीय घट होते. गोदरेज एज निओ हा सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे, जो त्यात बसवलेला इन्व्हर्टर कॉम्प्रेसर, आधुनिक कॅपिलरी तंत्रज्ञान आणि स्मार्ट पद्धतीने डिझाइन करण्यात आलेला एयरफ्लो यांमुळे उर्जेच्या बाबतीत लक्षणीयरीत्या कार्यक्षम झाला आहे. उर्जा बचत करणाऱ्या या रेफ्रिजेटरचा विजेचा वार्षिक खर्च एलईडी बल्ब, पंखा किंवा मल्टीप्लेक्समध्ये कुटुंबासह गेल्यानंतर येणाऱ्या खर्चापेक्षा कमी आहे. दरवर्षी यामुळे ११०१ रुपयांची बचत होत असल्याचे लक्षात घेता ग्राहकांना १० वर्षांत ११,००० रुपयांची रक्कम वाचवता येणार आहे. हा रेफ्रिजेटर पर्यावरणाचे रक्षणही करणारा असून १ स्टार रेफ्रिजेटरच्या तुलनेत तो १००० किलोपर्यंतचे कार्बन उत्सर्जन कमी करू शकतो. हे १० वर्षांत अंदाजे ६४ झाडांचे जतन करण्यासमान आहे. ब्रँडकडे सध्या ५- स्टार एनर्जी रेटिंग असलेले २० एसकेयूज असून त्यामुळे अधिक चांगली उर्जा कार्यक्षमता मिळते. गोदरेज एज निओमध्ये आर्द्रता कायम राखणारे खास तंत्रज्ञान वापरण्यात आले असून ते पदार्थांचा ताजेपणा २४ दिवस कायम राखते. टर्बो कुलिंग तंत्रज्ञानामुळे बाटलीतले पाणी लवकर थंड होते, तर बर्फही लवकर तयार होतो. सामान ठेवणे सोपे व्हावे म्हणून यात मोठा फ्रीजर आणि अक्वा स्पेस देण्यात आली आहे. या लाँचविषयी गोदरेज अप्लायन्सेसच्या रेफ्रिजरेटर विभागाचे उत्पादन समूह प्रमुख अनुप भार्गव म्हणाले, ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला नवा एज निओ रेफ्रिजेटर दमदार थंडावा देतो, तसेच विजेचे बिल कमी करण्यासाठी ग्राहकांना मदत करतो. यामुळे पर्यावरणावरील परिणाम कमी होण्यासही मदत होते. १८० लीटर क्षमतेचे हे मॉडेल दोन आकडी विकास साधण्यासाठी आणि ग्राहकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी सज्ज आहे.’ २००८ मध्ये ५- स्टार रेफ्रिजरेटर्सची सर्वात मोठी श्रेणी लाँच करणारा गोदरेज हा भारतातील पहिल्या काही ब्रँडपैकी एक ब्रँड ठरला होता आणि आजही उर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत कंपनी आघाडीवर आहे. हा रेफ्रिजरेटर सध्या २६,९९० रुपयांच्या एमआरपीमध्ये उपलब्ध आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या आघाडीच्या ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा रेफ्रिजरेटर सध्या उपलब्ध असून लवकरच तो पॅन भारतात उपलब्ध केला जाईल.
Read Moreपुणे – रस्त्यावरील दगडफे क, जाळपोळ , हिंसाचार हा आता काश्मीरचा भूतकाळ झाला आहे. शाळा, दुकाने आणि महाविद्यालये बंद ठेवून सामान्यांना वेठीस धरणार्या संघटना 5 ऑगस्ट 2019 रोजी 370 वे
Read Moreपुणे – शेवटच्या टप्प्यावर असलेला यकृताचा आजार आणि हेप्टोसेल्युलर कार्सिनोमाशी (एचसीसी) लढत असलेल्या रुग्णांसाठी यकृत प्रत्योरोपण प्रक्रिया वरदान ठरली आहे. सामान्यतः
Read Moreनवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज नवी सीडी ११० ड्रीम डिलक्स लाँच केली. होंडाची ही आधुनिक मोटरसायकल सर्वात किफायतशीर
Read Moreभारतीय स्वातंत्र्याचा लढा हा प्रदीर्घ चाललेला संघर्ष होता. इंग्रजी सत्तेने हळूहळू आपले पाय रोवायला सुरवात केली, तेव्हापासूनच त्याला विरोध सुरू
Read Moreनवी दिल्ली : महाराष्ट्रातील वैभववाडी-कोल्हापूर या 3411.17 कोटी रुपये खर्चाच्या पीएम गतीशक्ती अंतर्गत प्रस्तावित रेल्वे मार्गाची शिफारस, 53 व्या राष्ट्रीय
Read Moreपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह
Read Moreअगदी शाळेपासून ते तारुण्यात येईपर्यंत अनुभवलेली प्रेमकहाणी कायमच अविस्मरणीय असते. बालिश बुद्धीला पटेल अशी काहीशी त्या प्रेमाची रचना असते. प्रेमीयुगुलांकरिता
Read Moreपुणे : शहराची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. बारा मावळातील सर्व मावळे सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती
Read More