ट्रान्सयुनियन सीबीलचे अध्यक्ष म्हणून व्ही अनंतरामन यांची नियुक्ती
मुंबई – भारतातील अग्रगण्य इनसाइट आणि माहिती कंपनी ट्रान्सयुनियन सीबीलने आज बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून व्ही अनंतरामन यांच्या नियुक्तीची घोषणा
Read Moreमुंबई – भारतातील अग्रगण्य इनसाइट आणि माहिती कंपनी ट्रान्सयुनियन सीबीलने आज बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून व्ही अनंतरामन यांच्या नियुक्तीची घोषणा
Read Moreअभिनेत्री अपेक्षा पोरवाल हिच्या ” अनदेखी ” मधील तिच्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकली. तिच्या अभिनयाचं कौतुक देखील झालं ! सोबतीने
Read Moreजनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ परेश रावल आणि विजय केंकरे हॉट सीटवर येणार आहेत. ह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. मागील विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगांवकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होती. या आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेत. परेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकार. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. बाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. मराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले आहे. मराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम व अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला मिळेल. मराठी वहिनींच्या इतिहासात परेश रावल पहिल्यांदा एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यांची आजवर गाजलेल्या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. त्यांच्याबरोबर हॉट सीटवर असणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरे. नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले शंभरावे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणले. परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र येऊन ह्युमॅनिटेरिअन फाउंडेशन एड या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या विशेष भागात या दोघांच्या गप्पांची मैफल नक्कीच जमेल. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, त्या दोघांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचा काळ या सगळ्या विषयांवर या भागात गप्पा रंगल्या. प्रेक्षकांसाठी हा भाग म्हणजे पर्वणीच ठरेल ‘कोण होणार करोडपती’च्या खेळाबरोबरच परेश रावल आणि विजय केंकरे यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘कोण होणार करोडपती’ विशेष, १० जून, शनिवारी रात्री ९ वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
Read Moreमुंबई : दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील मीरा रोड परिसरात माणुसकीचा थरकाप उडवणारी भयानक घटना उघडकीस आली
Read Moreपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे २१ वे कुलगुरू म्हणून डॉ. सुरेश गोसावी यांनी आज पदभार स्वीकारला. या विद्यापीठाचा विद्यार्थी,
Read Moreपुणे : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी आवश्यक असणाऱ्या प्रबोधनपर साहित्य निर्मिती करणाऱ्या पुणे येथिल चैत्र क्रिएशन्स अँड पब्लिसिटी संस्थेने आपल्या
Read Moreपुणे: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण
Read Moreमुख्यमंत्र्यांनी नेमली समिती पिंपरी :आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मराठवाड्यातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, यासाठी छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण
Read Moreनवनियुक्त विश्वस्त मंडळ ; राजकीय पक्षाशी निगडीत विश्वस्त निवड असल्याचे आरोप चुकीचे पुणे : श्री मार्तंड देवस्थान जेजुरी च्या विश्वस्त
Read Moreअल्ट्रा झकास ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा
Read Moreमुंबई : सॅम्को अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या एका प्रतिष्ठित गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीने भारतातील पहिला सक्रियपणे व्यवस्थापित मोमेंटम फंड सादर केला आहे. सॅम्को अॅक्टिव्ह मोमेंटम फंड असे
Read Moreजागतिक पर्यावरण दिनी टाटा टीने जागो रे चे नवे एडिशन सादर केले आहे. वातावरणात होत असलेले बदल या सध्याच्या सर्वात
Read More