fbpx

MPSC : तब्बल आठ हजार १६९ पदांची भरती करणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) इतिहासातील सर्वात मोठी जाहीरात शुक्रवार दि. २० जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गट

Read more

कुशल्स फॅशन ज्वेलरीच्या महाराष्ट्रातील पहिल्या स्टोअरचे अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या हस्ते उद्घाटन

पुणे : डिझायनर फॅशन आणि सिल्व्हर ज्वेलरीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुशल्सने महाराष्ट्रातील आपले पहिले स्टोअर पुण्यातील पिंपरीमधील मोरवाडी येथे उघडले आहे. अभिनेत्री

Read more

कौशिकी चक्रबर्ती आणि राहुल देशपांडे यांच्या सहगायनाने रंगला ‘वसंतोत्सव’चा पहिला दिवस

पुणे : पटियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध शास्त्रीय राहुल देशपांडे यांच्या दमदार सहगायनाने ‘वसंतोत्सव’चा

Read more

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना भारत निवडणूक आयोगाचा पुरस्कार

पुणे  : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल देण्यात येणारे देशपातळीवरील ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ आज घोषित

Read more

दलीत महासंघाच्या पुणे शहराध्यक्षपदी रवींद्र जाधव यांची निवड

पुणे ” दलीत महासंघ च्या पुणे शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे .त्यांना निवडीचे पत्र दलीत

Read more

मोदीं कडून पंतप्रधान पदाशी’ प्रतारणा..! मुंबईचा ‘सरकारी दौरा खर्च’ निवडणुक आयेगाने, भाजप कडुन वसुल करावा.. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

मुंबई : “निवडणुक आयोगाकडे पंतप्रधानांना विचारण्याची क्षमता आहे काय..? या सर्वोच्च न्यायालयाने’ नुकत्याच व्यक्त केलेल्या अपेक्षे प्रमाणे, पंतप्रधान मोदींच्या सरकारी

Read more

‘महाराष्ट्र केसरी’सह विजेत्या मल्लांना बक्षिसांचे वितरण

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या

Read more

कौशिकी चक्रबर्ती यांच्या गायनाने १६ व्या ‘वसंतोत्सव’ची बहारदार सुरुवात

पुणे  : पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे

Read more

पुणे रिंगरोड भूसंपादन प्रक्रियेला वेग

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्यादृष्टीने प्रस्तावित चक्राकार रस्त्यांच्या (रिंग रोड) भूसंपादन प्रक्रियेला जिल्हाधिकारी डॉ.

Read more

प्रत्येक नागरिकाला मुबलक व स्वच्छ पाणी देण्यासाठी कटिबद्ध – गुलाबराव पाटील

पुणे  : देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने केंद्राकडून भरपूर निधी मिळत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला निधीची कमतरता नाही.

Read more

टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२२ च्या क्लस्टर ८ च्या अंतिम फेरीत  पुण्याच्या राजर्षी चंदा यांनी विजेतेपद पटकावले.

पुणे : भारतातील सर्वात प्रतिष्ठित बिझनेस क्विझ टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२२ च्या १९व्या वर्षात क्लस्टर ८ च्या अंतिम फेरीचे विजेतेपद पुण्याच्या फुजित्सु कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील राजर्षी चंदा यांनी पटकावले

Read more

पुणे महापालिकेच्या रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेत सुरू असलेल्या भाजपच्या हस्तक्षेपाविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने तीव्र आंदोलन

पुणे: शहरातील विविघ भागातील रस्त्याच्या कामाच्या निविदेत ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करण्यासाठी व त्यात दबाव आणून

Read more

क्रीडा विभागात विशाखा समित्या स्थापन करण्याची अनुराग ठाकूर यांच्याकडे डॉ. गोऱ्हे यांची मागणी

पुणे  : जगभरात देशाचे नाव चमकवणार्‍या सुमारे ३० भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांचे वारंवार लैंगिक

Read more

दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड!: अतुल लोंढे

मुंबई  :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे

Read more

रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चा

पुणे  – सकल हिंदू समाजच्या वतीने येत्या रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये कळविली

Read more

सहारा क्रिककिंगडम करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत राज्यभरातून 16 संघ सहभागी 

पुणे : शिवशरवी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजित सहारा क्रिककिंगडम करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत राज्यभरातून 16 संघांनी आपला सहभाग

Read more

वृक्षारोपणाद्वारे प्रत्येकाने ‘ ऑक्सीजन बॅंक ‘ तयार करावी : प्रकाश जावडेकर

पुणे : ‘ तेर पॉलिसी सेंटर ‘ संस्थेने टाटा मोटर्सच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘ तेर ऑलिंपियाड २०२२-२३’ या पर्यावरणविषयक प्रश्नमंजुषा

Read more

मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब ;त्यांची देणी तातडीने द्या – खासदार सुप्रिया सुळे

मुंबई  – मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

Read more

आयआयएचएम (IIHM) च्या यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ चे पुण्यात आयोजन

पुणेआयआयएचएम (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) च्या यंग शेफ ऑलिम्पियाड (वायसीओ) २०२३ तर्फे पुण्यात आज यंग शेफ ऑलिम्पियाडची घोषणा करण्याच्या हेतूने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात होते.  यंग शेफ ऑलिम्पियाड च्या ९ व्या पर्वाचे यजमान पद या वर्षी भारताला मिळाले असून जगभरांतील ६० देशांतून आलेल्या शेफ्स चा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.  या मंचाच्या माध्यमातून जगभरांतील नवोदित शेफ्स ना त्यांची कला सादर करण्याची संधी प्राप्त होणार असून त्याच बरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून खाद्य जगताची सफर घडवण्याचीही संधी त्यांना मिळणार आहे.  इंडिजस्मार्ट ग्रुपचा भाग असलेल्या आयआयएचएम तर्फे आणि इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काऊन्सिल, यूके यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.    स्पर्धेची पहिली फेरी ही दिल्ली, बंगलोर, पुणे, हैद्राबाद आणि गोवा  येथे २ दिवस सुरु असेल.  त्यानंतर सर्व देश हे शहरांची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोलकात्या कडे ग्रान्ड फिनाले, प्लेट ट्रॉफी आणि डॉ. बोस चॅलेंज ट्रॉफी साठी प्रयाण करतील. पुण्याच्या पहिल्या फेरीत फ्रान्स, सौदी अरेबिया, इंग्लंड, बोट्सवाना, इजिप्प, नेदरलँड्स, ओमान, युगांडा, टर्की आणि थायलंड हे देश भाग घेतील. ९ व्या इंटरनॅशनल वायवीओ मध्ये जगभरांतील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत असलेले प्रतिथयश शेफ्स परिक्षक म्हणून काम पहाणार आहेत, यामध्ये क्राफ्ट गिल्ड ऑफ शेफ्स,यूके आणि इंग्लंड मधील लंडन येथील रॉयल गार्डन हॉटेल चे माजी एक्झिक्युटिव्ह शेफ स्टीव्ह मुंकली,  भारतातील इंडिगो चे संस्थापक आणि रेस्ट्रॉरेटर,मास्टर शेफ राहूल अकेरकर, इंग्लंड मधील वेस्टमिन्स्टर किंग्जवे कॉलेज च्या कुलिनरी आर्ट्स चे प्रोग्राम ॲन्ड ऑपरेशनल मॅनेजर शेफ पॉल जर्व्हिस, कार्डिफ ॲन्ड वेल कॉलेज चे सिनियर शेफ लेक्चरर जॉन क्रोकेट्ट आणि ई हॉटेलियर अकादमी चे डीन पीटर ए जोन्स  यांचा समावेश असून ते पुण्यातील स्पर्धेचे परिक्षण करतील.      या परिषदेत यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ विषयी माहिती देतांना वायसीओ ग्लोबल काऊन्सिल चे चेअरमन आणि इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काऊन्सिल, लंडन चे चेअरमन तसेच इंडिस्मार्ट ग्रुप चे संस्थापक आणि चीफ मेंटर डॉ. सुब्रोनो बोस यांनी सांगितले “ वायसीओ हा अनेक देशातील वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतींना एकाच छताखाली आणून खाद्यसवयीतील वैविध्याचा आनंद घेण्यासाठी असलेला अनोखा मंच आहे.  या कार्यक्रमाचा शाश्वतता हा विषय असल्याने तरुणांना या माध्यमातून आंतरराष्ट्रीय  पाककलांना जाणून त्यांची कौशल्ये ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशांना दाखवण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा म्हणजे तरुणाई, मैत्री आणि सर्वसमावेशकता दर्शवण्याचीही संधी आहे.” एफआयआयएचएम, आयआयएचएम पुण्याचे संचालक आणि वायसीओ २०२३ च्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य श्री रुपिंदर सिंग खुराना, आयआयएचएम पुण्याच्या असोसिएट डायरेक्टर आणि वायसीओ २०२३ च्या असिस्टंट ॲडज्युरिकेटर श्रीमती संगीता भट्टाचार्जी, आयआयएचएम पुणे च्या फूड प्रॉडक्शन चे एचओडी तसेच वायसीओ २०२३ च्या टेक्निकल जज शेफ होशांग देब्ता, कन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी ग्रुप च्या एफॲन्डबी चे कॉर्पोरेट जनरल मॅनेजर तसेच प्रतिथयश ऑब्झर्व्हर शेफ रितेश सेन इत्यादी मान्यवर  सुध्दा या परिषदेला उपस्थित होते.   स्पर्धेचे स्वरुप: रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्ली येथे स्वागत आणि उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून सोमवार ३० जानेवारी २०२३ पासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेची पहिली फेरी ही दोन दिवस दिल्ली, बंगलोर, पुणे, हैद्राबाद आणि गोवा येथे होणार असून त्यानंतर सर्व देश हे शहरांची सांस्कृतिक राजधानी कोलकाता येथे ग्रांण्ड फिनाले, प्लेट ट्रॉफी आणि डॉ. बोस चॅलेंज ट्रॉफी करता प्रयाण करतील.  ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्राण्ड फिनाले मध्ये पहिल्या फेरीतील आघाडीचे १० स्पर्धक भाग घेतील.  त्याच बरोबर ११ ते २० वे स्थान पटकावणारे पुढील १० स्पर्धकांची घोषणा  होईल आणि ते शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात येणार्‍या वायसीओ प्लेट ट्रॉफी साठीच्या स्पर्धेत भाग घेतील. उर्वरीत स्पर्धकांना त्यांच्या पाककलेतील कौशल्यांसह स्पर्धा करण्याची अनोखी डॉ. बोस चॅलेंज च्या माध्यमातून प्राप्त होणार आहे.      युनायटेड वर्ल्ड ऑफ यंग शेफ चे आयोजन १ फेब्रुवारी २०२३ रोजी कोलकाता येथील आयआयएचएम ग्लोबल कॅम्पस येथे संध्याकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान करण्यात येणार असून यावेळी  विशेष रुपाने तयार करण्यात आलेल्या काऊंटर्स वर राष्ट्रीय ध्वजासह परंपरागत वस्तूंसह पदार्थ ठेवण्यात येणार आहेत.  प्रत्येक चमूला तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे १२ सँम्पल्स समोर ठेवायचे आहेत.  हा कार्यक्रम विशेष असून यामध्ये भारतातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करणारे दिग्गज तसेच विशेष निमंत्रित उपस्थित राहणार आहेत,  यामध्ये ॲम्बेसेडर्स आणि हाय कमिशनर्स, मोठे व्यावसायिक, सेलिब्रिटीज, कॉर्पोरेट शेफ्स, एक्झिक्युटिव्ह शेफ्स, माध्यमे आणि इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काऊन्सिल चे सदस्य, वायसीओ परिक्षकांचे मंडळ, सेलिब्रिटी शेफ्स इत्यादी अनेकांचा समावेश आहे.   वायसीओ २०२३ साठी परिक्षक मंडळाचे सदस्य खालील प्रमाणे आहेत– ●    परिक्षक मंडळाचे अध्यक्ष– प्रो. डेव्हिड फॉस्केट्ट– एमबीई, सीएमए, एफआयच, बीईडी (ऑनर्स) ●    प्रमुख परिक्षक आणि मार्गदर्शक– आयकॉनिक पद्मश्री शेफ संजीव कपूर ●    प्रमुख परिक्षक– शेफ ब्रायन टर्नर सीबीई, शेफ रेस्ट्रॉरंटर, टिव्ही सेलिब्रिटी शेफ आणि लेखक, रॉयल अकादमी ऑफ कुलिनरी चे अध्यक्ष, सिटी गिल्ड्स ऑफ लंडन इन्स्टिट्यूट चे फेलो, बोक्युस डी ऑर यूके चे अध्यक्ष ●    डेप्युटी चीफ जजेस– शेफ ॲन्ड्रेस मुल्लर, व्हीटीसी हाँगकाँग येथील प्रोग्राम डायरेक्टर (इंटरनॅशनल क्युझिन)

Read more

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा एफपीओ २७ जानेवारी रोजी खुला होणार

एफपीओ इक्विटी शेअर्ससाठी पेमेंट शेड्युल   फ्लोर किमतीवर कॅप किमतीवर अर्ज करतेवेळी 1,556.00* 1,638.00* नंतरच्या एक किंवा जास्त कॉल्सच्या वेळी

Read more
%d bloggers like this: