fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

BBNGA च्या वतीने ‘ परिवर्तन 2022’ परिषदेचे आयोजन

पुणे : ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन (बीबीएनजीए) हि ब्राह्मण समुदायामध्ये प्रचलित असलेली एक संस्था आहे. प्रचंड प्रतिभा आणि एकाfनष्ठतेचा उद्योजकतेमध्ये उपयोग करून त्यांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली हि पाfहलीच संस्था आहे. उद्योजक श्रीपाद कुलकर्णी यांनी उद्योsजकतेला प्रोlसाहन देत हा मंच सुरू केला असून, समुदायातील इच्छुक उद्योजक परस्पर फायद्यासाठी या नेटकवर्कचा वापर करू शकतात. ‘बीबीएनजीए’ व्यवसाय चालवण्यासाठी नेटवर्किंग प्लॅटफॉर्म म्हणून काम करते आणि जगभरात सक्रियपणे कार्यरत आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक , तेलंगणा आणि दिuली या 5 राज्यांमध्ये आमची सक्रिय उपस्थिती असून, याद्वारे विविध विक्रेते, पुरवठादार, सेवा प्रदाते आणि सेवा उद्योग क्षेत्र, अभियंते, सर्जनशील विचारसरणी असणारे, डॉक्टर्स, घाऊक व्यावसायिक आणि जगभरात फsसबुकद्वारे आमचे 77000 हून अधिक सदस्य असलेल्या सशक्त ब्राह्मण समुदायातील अनेकांना एकाच छत्राखाली एकत्र आणते. यासाठी संस्थेद्वारे पाfरषद, प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजनहि वेळोवेळी करण्यात येते.

बीबीएनजीए संस्थेची ‘पाfरवर्तन’ हि एकाfदवसीय वार्षिक पाfरषद येत्या शुक्रवारी 29 एप्रिल 2022 रोजी पुण्यातील बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे आयोजित करण्यात आली आहेs. सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 पयंb&त असलेल्या या आंतरराष्ट्रीय पाfरषदेची यंदाची थीम ‘पाfरवर्तन होत आहे’ (पाfरवर्तन 2022) हि आहे. या एक दिवसीय पाfरषदेचे उद्घाटन डॉ. चैतन्य महाराज देगलूरकर आणि डॉ. संजय पैठणकर यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, आमदार सुधीर गाडगीळ हे देखील या पाfरषदेला उhास्थित असतील. पाfरषदेत मान्यवर वक्त्याbचे मार्गदर्शन, पॅनल डिस्कसन, बिझनेस वार्ता तसेच ‘उद्मम कौस्तुभ पुरस्कार’ाचे वितरण दुपारी 4 ते 6 यावेळेत माजी केंद्रीय मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात येईल. पाfरषदेसाठी 800 च्यावर उद्योजकांची उhास्थिती असेल. पाfरषदेत माध्यमतज्ज्ञ डॉ. उदय निरगुडकर, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. आशुतोष रारावीरकर, संरक्षण क्षेत्राशी संबंधित शिuपा महाजन तसेच अमित महाजन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याबरोबर पॅनल चर्चेत शेखर चारेगांवकर, प्रदीप पेशकर, अजिंक्य कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, केदार चितळे, अमित घैसास, लीना बोकील सहभागी होणार आहे.
हि पाfरषद उद्योग वाढीसाठी खरेदीदार आणि विक्रेते, डिलर्स वितरक, प्रतिनिधी यांची उत्पादने, सेवा, यांच्यासाठी व्यासपीठ तसेच उद्योगाशी संबंधित कल्पना व वर्तमान व भविष्यातील आवश्यक्ता प्रदर्शित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन आम्ही करीत आहोत. यासाठी बीबीएनजी पेड मेंबरसाठी 1999, तर नॉन मेंबरसाठी 2499 रुपये शुल्क असेल. याची नोंदणी सुरु आहे. याद्वारे आम्ही वाढीव उद्योजकतेद्वारे जीडीपीच्या वाढीस मदत करून वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय संपत्ताr निर्माण करणे, हे आमचे ध्येय आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading