fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

सरकार वसुलीत तर पुणे पोलीस सत्ताधारी बलात्कार्यांना वाचवण्यात मग्न – चित्रा वाघ

पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून महिलांवर अत्याचारांच्या घटना मोठ्या संख्येने उघडकीस येत आहेत. नुकतेच काल कुख्यात गुंड गजानन मारणे यांचा मुलगा प्रथमेश मारणे यांच्यावर एका २२ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार व धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा सरकार व पुणे पोलिसांवर टीका केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार वसुलीत तर पुणे पोलीस सत्ताधारी बलात्कार्यांना वाचवण्यात मग्न आहे. राज्यात मुलींवर रोज बलात्कार होत आहेत. राज्यात L&O च्या पार चिंधड्या उडत आहेत असेही त्या म्हणाल्या.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading